James
याकूब
1
1 देव ना आणि प्रभू येशू ख्रिस्त ना दास याकोब कळून त्या बारा जाती स्ले ज्या अथा तथा राहतस नमस्कार पोउचो || 2 ओ मना भावूसहोण, जव तुमी नाना प्रकार नि परीक्षा मा पळोत | 3 त तिनी गैरी ख़ुशी नि गोट समजज्यात, हय समजीसन, कि तुमना विस्वासले पारखा वर धीर उतप्न होस| 4 पण धीर ले आपल पूर काम करू द्या, कि तुमी पुरा आणि सिध्द हुईजावोत आणि तुमना मा कोणतीच गोष्ट नि कमी नई राहो || 5 पण कदी तुमना मधून कोले बुद्धी नि कमी शे, त देव पासून मांगा, जो बिगर दोष लावाना सर्वासले दार्तत्वा कन देस; आणि तेले देवामा ईन | 6 पण विश्वास कन मांगा, आणि काहीच संका नका करज्यात; कारण कि संका करणार समुद्र नि लाठ सारखा शे जी वारा कण वाहत आणि उदलस | 7 ऐसा माणूस हय नई समजो, कि मले प्रभू कळून काही भेटीन | 8 तो माणूस दोन मन ना शे, आणि आपल्या सगळ्या गोष्टीस्मा चंचल शे | 9 दिन बंधू आपला उच्चा पद वर गर्व करो | 10 आणि मालदार आपली नीच स्थिती वर: कारण कि तो गवत ना फुल सारखा गई जाईन | 11 कारण कि सूर्य उगताच कळक उन पळस आणि गवत ले सुकळी देस, आणि तेना फुल गई जास, आणि तेनी शोभा चालणी जास; त्याच प्रमाणे मालदार बी आपला रस्ता वर चालत चालत माटी मा मिई जाईन | 12 धन्य शेतस त्या मानुस, जो परीक्षा मा स्थिर राहास; कारण कि तो खरा निघीसन जीवन ना तो मुगुट लीलीन, जेनी शेपप्त प्रभू नि आपला प्रेम करणारस्ले दियेल शे | 13 जव कोनि बी परीक्षा होतांना, त तो हय नई सांगो कि मनी परीक्षा देव कळून शे; कारण कि नईत वाईट गोष्ट कन देव नि परीक्षा होवू सकस, आणि नईत तो कोणी परीक्षा स्वता लेस| 14 पण प्रत्येक माणूस आपलीच वासना मा वळाईसन, आणि फसिसन परीक्षा मा पळस | 15 नंतर वासना गर्भवती हुईसन पाप ले जल्म देस आणि पाप वाळीजास त मोत ले उतप्न करस | 16 ओ प्रेमय भावूसहोण, धोका नका खायज्यात | 17 कारण कि प्रेतेक चांगला वरदान आणि प्रत्येक उत्तम दान वरुणच शे, आणि उजाया ना बाप ना कळून भेटस, जेनामा नईत कोणी बदल होवू सकस, आणि नईत अदल बदल मुळे तेना वर सावली पळस | 18 तेनी आपलीच सावली कन आमले सत्य ना वचन ना व्दारे उत्पन्न कर, एनासाठे कि आमी तेनी सृष्टी करेल वस्तुस मधून एक प्रकार ना पहिला फय होवोत || 19 ओ मना प्रेमय भावूसहोण, हय गोष्ट तुमले माहिती शे: एनासाठे प्रत्येक माणूस आयकासाठे तत्पर आणि बोलामा सावकाष आणि राग मा मंद पाहिजे | 20 कारण कि माणूस ना राग देव ना न्यायात्व ना काम घळत नई | 21 एनासाठे पुरी मलीनता आणि बैरभाव नि वाळ ले दूर करीसन, त्या वचन ले नम्रपणाकण स्वीकारी ल्या, जे हृदय मा पेरामा उन आणि जो तुमना जीव ना तारणार शे | 22 पण वचन वर चालणार बना, आणि फक्त आयकनाराच नई ज्या स्वता ले धोका देतस | 23 कारण कि जो कोणी वचन ना आयकनार शे, आणि तेना वर चालणार नई शे, त तो त्या माणूस सारखा शे जो आपला स्वभाविक तोंड आरसा मा देखस | 24 एनासाठे कि तो स्वता ले देखीसन चालना जास, आणि लगेच ईसरी जास कि मी कसा होतु | 25 पण जो माणूस स्वतंत्रता ना सिध्द नियम वर ध्यान करत राहास, तो आपला कामस्मा एनासाठे आशीर्वादित हुईन कि आयकीसन नई, पण तसाच काम करस | 26 कदी कोणी स्वता ले भक्त समजस, आणि आपली जीप वर आळा घालत नई, पण आपला हृदय ले धोका देस, त तेनी भक्ती व्यर्थ शे | 27 आमना देव आणि बाप ना जोळे शुद्ध आणि निर्मय भक्ती हय शे, कि अनात आणि विधास्ना संकट मा समाचार ल्या, आणि स्वता ले या जग पासून निशकलंक ठेवा ||