13
1 बंधू प्रेम ना सारखा बनिसन राहा | 2 पाहोनचारी कराले विसारज्या नकात, कारण एना द्वारे कितलाकनी अनओळखी देवदूत नि पाहोंचारी करेल शे | 3 बंदीसलनि अशी खबर ल्या कि समजा तुभी तेना संगे बंदी शे; आणि तेसणा सांगे वाईट वागणूक करामा एस, तेसले भी हाई समजीसन खबर लेत जा, कि आमनि भी देह शे | 4 लगन सर्वा मा आदर नि गोष्ट समजा मा येवो, आणि बिछोना निष्कलंक राहो, कारण देव व्यभिचारी आणि परस्त्रीगामिया ना न्याय करीन | 5 तुमना स्वभाव लोभारहीत पायजे,आणि जे तुमना जवळ शे, तेना शी खुश राहा;कारण तेनी स्वता सांगेल शे, कि मी तुले कडी नई सोडाव, आणि नई कधी तुले त्यागाव | 6 एनासाठे आमी न भ्यायता सांगतस, कि प्रभू, मना सहायक शे; मी नई घाबराव; मनुष्य माले काय करू शकस | 7 ज्या तुमना अगुवा होतात, आणि जेसनी तुमले देव ना वचन आयकाव, तेसले स्मरण ठेवा, आणि ध्यान शी तेसणा चाल-चलन ना शेवट देखीसन तेस्ना विश्वास ना विश्वास करा | 8 येशू ख्रिस्त कालदिन आणि आज आणि युगानयुग एकसारखा शे | 9 नाना प्रकार ना आणि उपरी संदेश सी भटकी नई वावान, कारण मना नी कृपा शी राहण चांगल शे, नई तर त्या खावानी वस्तू तून तेसणा जेसना काम, ठेवनारासले काही फायदा नई होयना | 10 आम्नी अशी एक वेडी शे, तेना वर खावाना अधिकार त्या लोकस ले नाई, ज्या तंबू नि सेवा करतस | 11 कारण ज्या पशु नां रक्त, महायाजक पाप-बलीसाठे पवित्र जागा मा लीजास, तेसनी देह छावणी ना बाहेर चेटाळामा एस | 12 या कारण येशू नि भी लोकस ले आपलाच रक्ता ना द्वारे पवित्र करासाठे फाटक ना बाहेर दुख उचलणा | 13 तर या तेनी निंदा आपला वरे लिसन छावणी ना बाहेर तेना कडे निघी जावूत | 14 कारण आमना आडे कोणताही स्थिर राहणारा नगर नई शे, पण आमी एक येणारा नगर ना शोध मा शे | 15 एनासाठे आमी तेना द्वारे,स्तुती रुपी बलिदान मणजे त्या ओठ ना फय जो तेना नाव ना विश्वास करतस देव ना साठे सर्वदा चढावत राहा | 16 पण चांगल कराव, आणि उद्धारता विसरू नका कारण देव असा बलिदान शी खुश होस | 17 आपला अगुवासन आयका आणि तेसणा आधीन राहा, कारण त्या तेसणा सारखा तुमना प्राण ना साठे जागत राहतस, जेसले लेखी देणी पडीन कि त्या या काम आनंद शी करतीन,कि नई थंडी श्वास लिसन कारण या दशा मा तुमले काही लाभ नई | 18 आमना साठे प्रार्थना करत राहा, कारण कि आमले विश्वास शे कि आमना विवेक शुद्ध शे, आणि आमी सर्व गोष्ट मा चांगली वागणूक इच्छितो | 19 आणि या कारण साठे मी तुमले आजून भी जास्त समजस कि, मी लवकर तुमना कडे येवू शकू | 20 आते शांतीदाता देव जो प्रभू येशू ले जो मेंढरासना चांगला मेंढपाळ शे सनातन करार ना रक्ता ना गुण शी मरेल मधून जिवंत करीसन ली उणा | 21 तुमले प्रत्येक एक चांगली गोष्ट मा, सिद्ध करा जेनाशी तुमी तेनी इच्छा पूर्ण करो, आणि जे काही तेले चांगल वाटस तेले येशू ख्रिस्त ना द्वारा आमना मा उत्पन्न करो, जेनी महिमा युगानयुग होत राहो, आमेन | 22 हे भाउसाहोन मी तुमले विनंती करस कि या उपदेश नि गोष्ट ले सहन करील्या, कारण मिनी तुमले गैरा संपेक्ष मा लिखेल शे, | 23 तुमि हाई समजील्या कि कि तीमोथियुस आमना भाऊ सुटी जाएल शे,आणि जर तो लवकर इग्या, तर मी तेना संगे तेनी भेंट करावसू | 24 आपला सर्व अगुवा आणि सर्व पवित्र लोकस ले नमस्कार सांगा, इतालियाना तुमले नमस्कार सांगतस | 25 तुमना सर्वा वर कृपा होत राहो | आमेन ||