12
1 या कारण जव कि साक्ष ना असा मोठा वादळ आम्ले घेरेल शे, हरेक रोकणारी वस्तू, आनी उसकाव नारा पाप ले दूर करीसन,ज्या पयामा, जेना मा आमले पयन शे, धीरज शी पया | 2 आणि विश्वास ना कर्ता आणि सिद्ध करणारा येशू ना कडून देखत राहो, जेनी त्या आनंद साठे जे तेना पुढे ठेवल होत, लाज नि काही चिंता न करता, क्रूस ना दुख सहन करणा,आणि सिंहासन वर देव ना उजवा बाजू जाइबसना | 3 एनासाठे तेना वर ध्यान करा, जेनी आपला विरोध मा पापिसाना इतला वाद-विवाद सहन करी लीधा कि तुमी दुखी होईसन हिम्मत नई सोडीदेवाव | 4 तुमी पाप शी लढत तेना शी अशी धराधरी नई करणत, कि तुमना रक्त वाहेल असो | 5 आणि तुमी त्या उपदेश ले, जे तुमले पुत्र सारखा देवा मा एस, विसरी ग्यात, कि हे मना पुत्र, प्रभू ना ताडना ले सोपी गोष्ट नको समजू, आणि जव तो तुले घुडके तर हिम्मत नको सोडजो | 6 कारण प्रभू, जेनाशी प्रेम करस, तेले दुख भी देस, आणि जेले पुत्र बनाविलेस, तेले फटका भी मारावस | 7 तुमी दुख ले त्रास समजीसन सहन करील्या, देव तुमले पुत्र समजीसन तुमना सांगे वागस, तो कोणता पुत्र शे जेना बाप तेले दुख नई देस | 8 जर तो ताडना जेना भागी सर्वा तुमनि नई होयनि तर तुमी पुत्र नई, पण व्यभिचार ना संतान ठरशान | 9 मंग जव कि आमना शारीरिक बाप भी आमनी ताडना करत होतात तर काय आत्मा ना बाप ना आजून भी जवळ नई राहव, जेनाशी जिवंत राहू | 10 त्या तर आपली आपली समज ना नुसार थोडा दिन ना साठे ताडना करतस पण हाऊ तर आमना लाभ साठे करस, कि आमी भी तेना पवित्रता ना भागी होइजाउत | 11 आणि वर्तमान मा प्रत्येक प्रकार नि ताडना आनंद नि नई, पण शोक नीच गोष्टी देखामा एस, तरीभी तेले तो सहन करता करता पक्का होई जाएल शे, मांगे तेसले आराम ना सांगे धर्म ना प्रतिफय भेटीन | 12 एनासाठे डील्ला हार वर आणि कमजोर गुळगासले सीधा करी ल्या | 13 आणि आपला पाय साठे सरळ रस्ता बनावा,कि लंगडा भटकी नई जावो,पण चांगला होई जाव | 14 सर्वा बरोबर मेल मिलाप ठेवा,आणि त्या पवित्रता ना शोध करा जेना बिगर कोणी कधीच प्रभू ले नई देखाव | 15 आणि ध्यान सी देखत राहा, अस नई होवाव कि कोणी देव ना कृपा शी दूर नई राहावं व कोणता कडू मुया फुटीसन त्रास दिन, आणि तेना द्वारा गैरा लोक अशुद्ध होई जावो | 16 अस नई होवाव कि कोणी, जर व्यभिचारी व एसाव ना सारखा अधर्मी होवो, जेनी एक सावा मा जेवण ना बदला मा आपला पयला होवाना पद विकि टाक | 17 तुमले माहित तर शे, कि नंतर जव तेनी आशीर्वाद लेवाना कर, तर अयोग्य मोजा मा उना, आणि अश्रू वाहाडी वाहाडीसन शोधावर भी मन फिरावाना मोका तेले नई भेटणा | 18 तुमी तर त्या डोंगर ना जवळ जेले हात लावता येत आणि आग शी प्रज्वलित होता,आणि कायी घटा, आणि अंधार, आणि आंधी ना जवळ | 19 आणि तुरही ना आवाज, आणि बोलणारा ना असा शब्द ना जवळ नई उना,जेना आयकनारा नि विनंती करणा कि आते आमना संगे असा गोष्टी नई होणार | 20 कारण ते त्या आज्ञा ले सहन नई करु शकनात कि जर कोणी पशु भी डोंगर स्पर्श करीन तर दगड फेक करामा इन | 21 आणि तो दर्शन असा घाबरावनारा होता, कि मोशे नि सांग :मी गैरा घाबरत आणि कांपत राहत | 22 पण तुमी सिय्योन ना डोंगर ना समोर आणि जिवंत देव ना नगर स्वर्गीय येरुशलेम ना जवळ | 23 आणि लाखो देवदूत आणि त्या पयलासनी नि साधारण सभा आणि मंडळी जेसन नाव स्वर्ग मा लिखेल शे, आणि सर्वा ना न्याय देव ना जवळ शे, आणि सिद्ध करेल धर्मिसनी आत्मा ले | 24 आणि नवा करार ना मधमा येशू आणि छीडकाव ना त्या रक्त ना जवळ एल शे, जो हाबील ना रक्त शी उत्तम गोष्टी सांगस | 25 सावध राहा, आणि त्या सांगणारा पासून तोंड नका फिरवा, कारण त्या लोक जव पृथ्वी वरनि, चेतावणी देनाराशी तोंड फिरायसन नई वाचुशकाव तर आमी स्वर्ग वरून चेतावणी करणारा कडून तोंड फिरायसन कसकाय वाचू सकशान ? 26 यावेळी तर तेना शब्द नि पृथ्वी ले हालाई टाक पण आते तनी हाई शेप्पत करणा कि एक सावा आजून परत मी पृथ्वी ले नई पण आकाश ले भी हालाई टाकसू | 27 आणि हाई वाक्य एक सावा आजून या गोष्टी ले प्रकट करस, कि जी वस्तू हालावामा एस, त्या रचेल शे, वस्तू होवाना कारण टई जातीन, कारण ज्या वस्तू हालावामा नई एस, त्या पक्का राहतस | 28 या कारण आमी या राज्य ले लिसन जे हालाव नई, ती कृपा ले हात मधून जाऊ नको देवू,जेना द्वारा आमी भक्ती आणि भय ना संगे, देव नि अशी आराधना करू शकतस जेनाशी तो खुश होस | 29 कारण आमना देव भस्म करणारा आग शे ||