4
1 तुमना मा लळाया आणि भांडण कोडून ईलागनात? काय त्या विलास कन त नई ज्या तुमना शरीर मा भांडण करतस ? 2 तुमी ईच्छा करतस, पण तुमले भेटत नई; तुनी हत्या आणि हेवा करतस, आणि काहीच भेटत नई; तुमी भांडण करतस; तुमले एनासाठे नई भेटत, कि मांगतस नई | 3 तुमी मांगतस पण भेटत नई, एनासाठे कि वाईट ईच्छा कण मांगतस, एनासाठे कि आपला विलास मा उळाई टाकोत | 4 ओ व्यभिच्यारीसहोण, काय तुमले नई माहिती, कि संसार कण मित्रता करण म्हणजे देव संगे बैर करण शे? जो कोणी ह्या संसार ना मित्र होवाना देखस, तो स्वता ले देव मा बैरी बनावस | 5 काय तुमी हय समजतस, कि पावूत्र शास्त्र व्यर्थ सांगस? ज्या आत्मा ले तेनी आमना मधमा बनायेल शे काय ती अशी ईच्छा करस, जेना फय हेवा शे ? 6 तो त आखो कृपा देस: एना मुळे हय लिखेल शे, कि देव गर्व वालास्ना विरोध करस, पण दीनस्वर कृपा करस | 7 एनासाठे देव ना आधीन हुईजावा; आणि सैतान ना सामना करा, त तो तुमना जोळून पईजाईन | 8 देव जोळे या, त तो बी तुमना जोळे ईन: ओ पापीस होण, आपला हात शुध्द करा; आणि ओ दोन बुद्धीस्ना लोक आपला हृदय ले पवित्र करा | 9 कष्टी व्हा, आणि दुखी व्हा, आणि रळा: हसाना दुख आणि तुमनि ख़ुशी ना विषाद होवो | 10 प्रभू समोर दि बना, त तो तुमले उच्चां करीन | 11 ओ भावूसहोण, एक दुसराना बारामा बोलू नका, जो आपला भावूना बारामा वाईट बोलस, नईत भावू वर दोष लावस, तो नियम ले दोष लावस, आणि नियम वर दोष लावस, त तू नियम वर चालणार नई, पण तेना वर न्यायाधीश ठरणा | 12 नियम देणार आणि न्यायाधीश त एकच शे, जेना कळे वाचाळानि आणि नाश करानी सामर्थ शे; तू कोण शे, जो आपला शेजारी वर दोष लावस? 13 तमी जे हय सांगतस, कि आज नईत कालदिन आमी कोणता दुसरा नगर मा जाईसन तठे एक साल काळी टाकसुत, आणि व्यापार करीसन फायदा उचलसुत | 14 आणि हय नई समजतस कालदिन हाय हुईन: आयकी त ल्या, तुमना जीवन शेच काय? तुनी त समजा वाफ सारखा शेत, जी थोळा टाईम दिखस, नंतर गायब हुई जास | 15 एना तून तुमले दुसर सांगाले पाहिजे, कि कदि प्रभू नि ईच्छा शे त कि आमी जिंदा राहासुत, आणि हय नईत ते काम बी करसुत | 16 पण आते तुमी आपली पिळा वर गर्व करतस; ऐसा पुरा गर्व वाईट राहास| 17 एनासाठे जेले चांगल करण माहिती शे आणि नई करत, तेना साठे हय पाप शे ||