2 Peter
2 पतरस
1
1 शिमोन पेत्र कळून जो येशू ख्रिस्त ना दास आणि प्रेषित शे, त्या लोकस ना नाव वर जेस्नी आमना देव आणि तारणार येशू ख्रिस्त नि धारमिक्ता कन आमना सारखा मूल्यवान विश्वास लीलेयेल शे | 2 देव ना आणि आमना प्रभू येशू ख्रिस्त नि वयख ना मुळे कृपा आणि शांती तुमना मा विपुलता कन वाळोत जावो | 3 कारण कि तेनी ईशवर्य सामर्थ नि सर्व काही जे जीवन आणि भक्ती कन संबंध टेवस, आमले तेनीच वयख कन दियेल शे, जेनी आमले आपलीच महिमा आणि सदगुण ना प्रमाणे बलायेल शे | 4 जेस्ना व्दारे तेनी आमले मूल्यवान आणि गैरी मोठी शेत्पप दियेल शे: एनासाठे कि एस्ना व्दारे तुमी त्या सळेल पासून सुटीसन जी संसार ना वाईट ईच्छास कन होस, ईशवर्य स्वभाव ना भागीदार हुईजाव | 5 आणि एनाच मुळे तुमी सगळा प्रकार ना पयत्न करीसन, आपला विश्वास वर सदगुण आणि सदगुण वर समज | 6 आणि समज वर सौम्य, आणि सौम्य वर धीर, आणि धीर वर भीती| 7 आणि भीती वर बंधूप्रीती, आणि बंधूप्रीती वर प्रेम वाळावत जा | 8 कारण कि ह्या गोष्टी तुमना मा वर्तमान राहासत, आणि वाळत जातस, त तुमले आमना प्रभू येशू ख्रिस्त नि वयख मा वायबार आणि बिगर फय ना नई होवू देवाव | 9 आणि जेना मा ह्या गोष्टी नईत, तो अंधा शे, आणि कमी देखस, आणि आपला पहिला पापस मुळे धुंदया हुईसन शुद्ध होवाळे ईसरी जायेल शे | 10 एना मुळे ओ भावूसहोण, आपला बलाई जावामा, आणि निवाळी लेवाय जावाले सिद्ध कराणा चांगल प्रयत्न करत जावा, कारण कि कदी असा करश्यात, त कदी बी ठोकर नई खावावात | 11 पण ह्याच प्रमाणे तुमी आमना प्रभू आणि तारणार येशू ख्रिस्त ना कायम ना राज्य मा मोठा आदर कन प्रवेश करश्यात | 12 एनासाठे कदाचित तुमले ह्या गोष्टी माहिती होतीन, आणि जो सत्य वचन तुमले भेटेल शे, तेना माच राहातस, तरी बी तुमले ह्या गोष्टीस्नि आठवण देवाळाले सर्वदा तयार राहासू | 13 आणि मी हय आपला साठे चांगल समजस, कि जठ लगून मी ह्या मंडप शे, तठ लगून मी तुमले आठवण देवाळीसन उभा करत राहासू | 14 कारण कि हय माहिती शे, कि ख्रिस्त ना वचन प्रमाणे मना मंडप ले पाळी देवाना टाईम लवकरच येणार शे | 15 एनासाठे मी असा प्रयत्न करसू, कि मना काही करा नंतर तुमी ह्या सगळ्या गोष्टीसले कायम आठवण करी सकोत | 16 कारण कि जव आमी तुमले आपला प्रभू येशू ख्रिस्त नि सामर्थ ना, आणि येवानि बातमी दियेल होतुत त ती चातूर्या कन कल्पना करेल गोष्टीस्न अनुसरण नई करेल होत पण आमी स्वता तेना प्रताप ले देखेल होतात| 17 कि तेनी देव बाप कण आदर, आणि माहीम भेटणी जव त्या प्रतापमय महिमा मधून हय वाणी उणी कि हवू मना प्रिय पोऱ्या शे जेना कन मी प्रसन्न शे | 18 आणि जव आमी तेना संगे पवित्र पहाळ वर होतुत त स्वर्ग मधून हय वाणी एतांना आयक | 19 आणि आमना जोळे जो भविष्यवक्तास्ना वचन शे, तो ह्या घटना वरून दृढ ठरेल शे आणि तुमी हय चांगल करतस, कि जो हय समजीसन तेना वर ध्यान करतस, कि तो एक दिवा शे, जो अंधार जागा मा त्या टाईम लगून उजाया देत राहास जठ लगून कि सकाय नई हुईजास, आणि सकाय ना तारा तुमना हृदय मा नई चमकी उठस | 20 पण पहिले हय समजी ल्या कि पवित्र शास्त्र नि कोणती बी भविष्यवाणी कोना आपला च इचारधारा ना आधार वर पुरी नई होत | 21 कारण कि कोणती बी भविष्यवाणी माणूस नि ईच्छा कण कदीच नई हुईनी पण भक्त झन पवित्र आत्मा व्दारे उभारा मा ईसन देव कळून बोलत होतात ||