5
1 1, तुमना मा ज्या वरिष्ठ शेतस, मी तेस्ना सारखा वरिष्ठ आणि ख्रिस्त ना दुखस्ना साक्षी आणि प्रगट होणार महिमा मा भागीदार हुईसन तेसले हय समजाळस | 2 कि देव ना त्या टोई, इ जी तुमना मधमा शे राखो ई करो; आणि हवू दाबाव मा नई, पण दे नि ईच्छा प्रमाणे ख़ुशी कन, आणि नीच कमाई ना साठे नई, पण मन लाईसन | 3 आणि ज्या लोक तुमले सोपामा एयेल शेतस, तेसणा वर अधिकार नका जताळा, पण मंडळी साठे उधारण बना | 4 आणि जव खास राखोया प्रगट हुईन, त तुमले महिमा ना मुगुट देवामा ईन, जो मुर्झावत नई | 5 ओ नवायुवकस होण, तुमी बी वरिष्ठ ना आधीन मा राहा, आणि तुमी सगळा न सगळा एक दुसरा नि सेवा साठे दिनता कन कमर बांधी राहा, कारण कि देव गर्व करणारस्ना सामना करस, पण दिनस्वर कृपा करस | 6 एना साठे देव ना शक्तीशाली हात खाले दीनता कन राहा, जेना कन तो तुमले चांगला टाईम वर वाळाईन | 7 आणि आपली पुरी चिंता तेनावर टाकी द्या, कारण कि तेले तुमनी कायजी लेस | 8 सावधान राहा, आणि जागेल राहा, कारण कि तुमना विरोधी सैतान गर्जणार सिंहासारखा कोले फाळी खावू ह्या शोध मा राहास | 9 विस्वास मा दृड हुईसन, आणि हय समजीसन तेना सामना करा, कि तुमना भावू ज्या संसार मा शेतस, एसाच दुख भुक्ती रायनात | 10 आतेदेव जो पुरी कृपा ना दाता शे, जेनी तुमले ख्रिस्त मा आपली कायम नि महिमा साठे बलायेल शे, तुमना थोळा टाईम लगून दुख उचला नंतर स्वता तुमले सिद्ध आणि स्थिर आणि शक्तिशाली करीन | 11 तेनाच साम्राज्य युगनयुग राहो | आमेन || 12 मी सिल्वान ना हात, जेना मा विश्वास योग्य भावू समजस, थोळस लीखीसन तुमले समजाळेल शे आणि हय साक्ष दियेल शे कि देव नि खरी कृपा हइच शे, एनाच मा स्थिर राहा | 13 ज्या बाबेल मा तुमना सारखा निवाळेल लोक शेतस, त्या आणि मना पोऱ्या मार्क तुमले नमस्कार सांगतस | 14 प्रेम कन मुक्का लिसन एक दुसरा ले नमस्कार करा || तुमी सगळास्ले ज्या ख्रिस्त मा शेतस शांती भेटत राहो ||