2
1 ओ मना पोरसहोण, मी ह्या गोष्टी तुमले एनासाठे लिखस, कि तुमी पाप नई करोत; आणि कदी कोणी पाप करस, त बाप जोळे आमना एक अहायक शे, म्हणजे- धार्मिक येशू ख्रिस्त | 2 आणि तोच आमना पाप ना पच्शताप शे: आणि फक्त आमनाच नई, पण पुरा जग ना पापस्ना बी | 3 कदी आमी तेना आदन्यास्ले मानसुत, त तेना मा आमी समजी जासुत कि आमी तेले वयखीलीयेल शेतस | 4 जो कोणी हय सांगस, कि मी तेले वयखी लियेल शे, आणि तेनी आदन्यास्ले नई मानत, तो खोटा शे; आणि तेना मा सत्य नई | 5 पण जो कोणी तेना वचन वर चालस, तेना मा खरज देव ना प्रेम सिद्ध हुयेल शे: आमले एनाच कन मालूम पळस, कि आमी तेनामा शेतस | 6 त कोणी हय सांगस, कि मी तेनामा सदा राहास, तेले पाहिजे कि स्वता बी तसाच चालो जसा तो चालेल होता | 7 प्रियसहोण, मी तुमले नवी आदन्या नई लिखत, पण तीच जुनी आदन्या जी सुरुवात पासून तुमले भेटेल शे; हय जुनी आदन्या तो वचन शे, जेले तुमी आयकेल शेतस | 8 मंग मी तुमले नवी आदन्या लीखस; आणि हय त तेना मा आणि तुमना मा खरी ठरस; कारण कि अंधकार जात राहास आणि सत्य ना उजाया आते चामकाले लागेल शे | 9 जो कोणी हय सांगस, कि मी उजाया मा शे; आणि आपला भावू संगे बैर ठेवस, तो आते लगून अंधकार माच शे | 10 जो कोणी आपला भावू संगे प्रेम ठेवस, तो उजाया मा राहास, आणि ठोकर नई खावू सकत | 11 पण जो कोणी आपला भावू संगे बैर ठेवस, तो अंधकार मा शे, आणि अंधकार मा चालस; आणि नई मालूम, कि कोठे जास, कारण कि अंधार नि तेना डोया आंधा करिटाकेल शे || 12 ओ पोरसहोण, मी तुमले एनासाठे लीखस, कि तेना नाव कन तुमना पाप माफ हुईनात | 13 बापसहोण, मी तुमले एनासाठे लीखस, कि जो सुरुवात पासून शे, तुमी तेले वयखतस: जवानसहोण,मी तुमले एनासाठे लिखस, कि तुमी त्या दृष्ट वर विजय हुयेल शेतस: ओ पोरसहोण मी उत्मले एनासाठे लिखेल शे, कि तुमी बाप ले वयखी लीयेल शेतस | 14 बापसहोण, मी तुमले एनासाठे लिखेल शे, कि जो सुरुवात पासून शे तुमी तेले वयखी लीयेल शेतस: ओ जवानसहोण, मी तुमले एनासाठे लिखेल शे, कि शक्तिशाली बनोत, आणि देव ना वचन तुमना मा सदा राहास, आणि तुमी दृष्ट वर विजय हुयेल शेतस | 15 तुमी नई त संसार संगे आणि नई त संसार नि कोणती वस्तू संगे प्रेम ठेवज्यात: कदी कोणी संसार संगे प्रेम ठेवस, त तेनामा बाप ना प्रेम नई शे | 16 कारण कि जे काही संसार मा शे, म्हणजे- शरीर ना वासना, आणि दोयास्नि वासना आणि जीविका ना गर्व, ते बाप कळून नई, पण संसारच कळून शे | 17 संसार आणि तेनी वासना दोन्ही सरत जातस, पण जो कोणी देव नि ईछा वर चालस, तो कायम राहीन || 18 ओ पोरसहोण, हवू आखरी टाईम शे, आणि जस तुमी आयाकेल शे, कि ख्रिस्त ना विरोधी एणार शे, तेना प्रमाणे आते बी गैरा ख्रिस्त विरोधी उठेल शेतस; एना कन आमले माहिती पळस, कि हवू आखरी टाईम शे | 19 त्या निघानात आमनाच मधून, पण आमना मधला नई होतात; कारण कि कदी आमना मधला राहातात, त आमना संगे राहातात, पण निघी एनासाठे ग्यात कि हय प्रगट होवो कि त्या सर्वा आमना मधला नई शेतस | 20 आणि तुमना त त्या पवित्र कन अभिषेक हुईल शे, आणि तुमले सगळ काही माहिती शे | 21 मी तुमले एनासाठे नई लीखनु, कि तुमी सत्य ले नई वयखतस, पण एनासाठे, कि तेले वयखतस, आणि एनासाठे कि कोणतच खोट, सत्य कळून नई | 22 खोटा कोण शे? फक्त तो, जो येशू ना ख्रिस्त होवाना नकार करस; आणि ख्रिस्त ना विरोधी तोच शे, जो बाप ना आणि पुत्र ना नकार करस | 23 जो कोणी पुत्र ना नकार करस तेना जोळे बाप बी नई: जो पुत्र ले मानी लेस, तेना जोळे बाप बी शे | 24 जे काही तुमी सुरुवात पासून आयकेल शेतस तेच तुमना मा सदा राहो: जे तुमी सुरुवात पासून आयकेल शे, कदी ते तुमना मा सदा राहास, त तुमी बी पुत्र मा, आणि बाप मा सदा राहाश्यात | 25 आणि ज्या गोष्ट नि तेनी आमना संगे शेपप्त खायेल शे, ती कायम ना जीवन शे | 26 मी ह्या गोष्टी तुमले तेना बारामा लिखेल शे, ज्या तुमले बहकतस | 27 आणि तुमना तो अभिषेक, जो तेना कळून करामा उना, तुमना मा सदा राहो; आणि तुमले एनि गरज नई, कि कोणी तुमले सीखाळो, पण जसा तो अभिषेक जो तेना कळून करामा एयेल शे तुमले सर्व्या गोष्टी सिखाळस, आणि हय खर शे, आणि खोट नई: आणि जस तेनी तुमले सिखाळेल शे तसाच तुमी तेना मा सदा राहा | 28 ओ पोरसहोण, तेना मा सदा राहा; कि जव तो प्रगट हुईन, त आमले धीर राहो, आणि आमी तेना एवावर तेना समोर लज्जित नई होवोत | 29 कदी तुमले माहिती शे, कि तो धार्मिक शे, त हय बी माहिती शे, कि जो कोणी धर्म ना काम करस, तो तेना पासून जल्मेल शे |