4
1 ओ प्रियसहोण, हरेक आत्मा वर विश्वास नका ठेवज्यात: पण आत्मा ले पारखा, कि त्या देव कळून शे कि नई; कारण कि गैरा खोटा संदेष्टा जग मा निघी उभा हुईजायेल शेतस | 2 देव ना आत्मा तुमी ह्या प्रमाणे वयखी सकश्यात, कि जी कोणती आत्मा मानी लेस, कि येशू ख्रिस्त शरीर ना रूप धारण करीसन एयेल होता तो देव कळून शे | 3 आणि जी कोणती आत्मा येशू ले नई मानस, ती देव कळून नई शे; आणि तीच त ख्रिस्त नि विरोधी आत्मा शे; जेना बारामा तुमी आयकी लीयेल शेतस, कि तो एणार शे: आणि आते बी जग मा शे | 4 ओ पोरसहोण, तुमी देव ना शेतस: आणि तुमी तेना वर विजय हुयेल शेतस; कारण कि जो तुमना मा शे, तो तेना तून जो संसार मा शे, मोठा शे | 5 त्या संसार ना शेतस: एनामुळे त्या संसार न्या गोष्टी बोलतस, आणि संसार तेस्नी आयकस | 6 आमी देव ना शेतस: ज्या देव ले वयखतस, तो आमनी आयकस; जो देव ले वयखत तो आमनी नई आयकत; ह्याच प्रकारे आमी सत्य नि आत्मा आणि भ्रष्ट नि आत्मा ले वयखी लेतस | 7 ओ प्रियसहोण, आमी आपसा मा प्रेम ठेवोत; कारण कि प्रेम देव पासून शे: आणि जो कोणी प्रेम करस, तो देव पासून जल्मेल शे; आणि देव ले वयखस | 8 जो प्रेम नई ठेवत, तो देव ले नई वयखत, कारण कि देव प्रेम शे | 9 जो प्रेम देव आमना संगे ठेवस, तो एना पासून प्रगट हुईना, कि देव नि आपला एकुलता एक पुत्र जग मा धाळेल शे, कि आमी तेना व्दारे जीवन ले लीलेवोत | 10 प्रेम तेना मा नई कि आमी ले प्रेम कर; पण एनामा शे, कि तेनी आमना वर प्रेम कर; आणि आमना पापस्ना प्राच्चीत साठे आपला पुत्र ले धाळ | 11 ओ प्रियसहोण, जव देव नि आमना वर असा प्रेम करा, त आमले बी आपसा मा प्रेम ठेवाले पाहिजे | 12 देव ले कदी कोणीच नई देख; कदी आमी आपसा मा प्रेम ठेवतस, त देव आमना मा राहास; आणि तेना प्रेम आमना मा सिद्ध हुईजायेल शे | 13 एनाच कन आमी समजतस, कि आमी तेना मा शेतस, आणि तो आमना मा; कारण कि तेनी आपला आत्मा मधून आमले दियेल शे | 14 आणि आमी देखी बी लीधा आणि साक्षी देतस, कि बाप नि पुत्र ले जग ना तारणार म्हनिसन धाळेल शे | 15 जो कोणी हय मानी लेस, कि येशू देव ना पुत्र शे: देव तेना मा राहास, आणि तो देव मा 16 आणि जो प्रेम देव आमना संगे ठेवस, तेले आमी समजी जायेल शेतस, आणि आमले तेना वर विश्वास शे; देव प्रेम शे: जो प्रेम मा राहास, तो देव मा राहास; आणि देव तेना मा राहास | 17 एनासाठे प्रेम आमना मा सिद्ध हुईना, कि आमले न्याय ना दिन धीर भेटो; कारण कि जसा तो शे, तसाच संसार मा आमी बी शेतस | 18 प्रेम मा भीती नई राहास, पण सिद्ध प्रेम भीती ले दूर करी देस, कारण कि भीती मा कष्ट राहास, आणि जो भ्यास, तो प्रेम मा सिद्ध नई हुयना | 19 आमी एनासाठे प्रेम करतस, कि पहिले तेनी आमना संगे प्रेम कर | 20 कदी कोणी सांगो, कि मी देव वर प्रेम करस; आणि आपला भावू संगे बैर ठेवस; त तो खोटा शे: कारण कि जो आपला कन, जेले तेनी देखेल शे, प्रेम नई ठेवत, त तो देव वर बी जेले तेनी नई देख, प्रेम नई ठेवू सकत | 21 आणि आणि तेना पासून आमले हय आदन्या भेटेल शे, कि जो कोणी आपला देव वर प्रेम ठेवस, तो आपला भावू संगे बी प्रेम ठेवो ||