2
1 त्या दिनस्मा औगुस्त कैसर कळून आदन्या निघनी कि सर्वा जग ना लोकस ना नाव लीखामा येवोत | 2 हय पहिल्यांदा नाव लेखन त्या टाईम हुईन जव क्कीरीनीय सुरिया ना राज्य होत | 3 आणि सर्वा लोक नाव लीखाळा साठे आपला आपला नगर मा ग्यात | 4 त योसेफ बी एनासाठे कि तो दावीद ना घराणा आणि वंश ना होता गालील ना नासरेथ नगर मधून यहुदीया मा दावीद ना नगर बेथलहेम गया 5 कि आपली मंगेतर मरिया संगे जी गर्भवती होती नाव लीव्हाळ | 6 तेसणा कळे रहातांना तीना प्रसुतीना दिन पुरा हुईनात | 7 आणि ती आपला पहिला पुत्र दिनी आणि तेले कपळा मा गुनढाइसन गव्हाणी मा ठेव; कारण कि तेसणा साठे उतारशाळा मा जागा नई होती || 8 आणि त्या देश मा कितला मेंडपाळ होतात ज्या रात ले पटाग्नमा ऱ्हायसन आपला कळपसनि ऱ्हाखोई करत होतात | 9 आणि प्रभू ना एक दूत तेन्सा इ उभा ऱ्हायना; आणि प्रभू ना प्रकाश तेसणा चारीसकळे चमकणा आणि त्या गैरा भ्याईग्यात | 10 तव देवदूत तेसले सांग भ्यावू नका; कारण कि देखा मी तुमले मोठा आनंद नि सुवार्ता सांगस जी सर्वा लोकस साठे हुईन | 11 कि आज दावीद ना नगर मा तुमना साठे एक तारणार जल्मेल शे आणि हवूच ख्रिस्त प्रभू शे | 12 आणि एनि तुमना साठे हवू पत्ता शे कि तुमी एक बाळ ले कपळा गुंढायेल आणि गव्हाण मा जपेल देखशात | 13 तव अचानक त्या देवदूत संगे स्वर्गदुतसना समुदाय देव नि स्तुती करत आणि हय सांगत दिखनात | 14 कि आकाश मा देव नि महिमा आणि पृथ्वी वर त्या मानसस मा जेसणा वर तो आनंदित शे शांती होवो | 15 जव देव दूत तेसणा जोळून स्वर्गमा चालना ग्यात त मेंडपाळसनी आपसा मा सांग या आम्ही बेथलहेम जाईसन हय गोष्ट जी हुयेल शे आणि जेले प्रभू नि आम्हले सांगेल शे देखुत| 16 आणि त्या लगेच जाईसन मरिया आणि योसेफ ले आणि गव्हाणी मा त्या बाळ ले जपेल देखनात | 17 एसले देखीसन तेस्नी ती गोष्ट जी ह्या बाळ ना बारामा तेसले सांगामा एयेल होती सांगी | 18 आणि सगळा आयकनारसनि त्या गोष्टीस पासून ज्या मेंडपाळसनी तेसले सांगी आश्र्चर्य करा| 19 पण मरिया ह्या सगळ्या गोष्टी आपला मन मा थीसन विचार करत होती | 20 आणि मेंडपाळ जस तेसले सांगामा एयेल होत तसाच सगळ आयकिसन आणि देखीसन देव नि महिमा आणि स्तुती करत पलटी ग्यात | 21 जव आठ दिन पुरा हुईनात आणि तेस्ना सुंता ना वेळ उना त तेना नाव येशू ठेवाय ना जे देवदूत नि तेना पोट मा येवाना पहिले सांगेल होत || 22 आणि जव मोशे ना नियमशात्र प्रमाणे तेसणा शुद्ध होवाणा दिन पुरा हुईनात त त्या तेले यरुशलेम मा लीग्यात कि प्रभू ना समोर लायोत | 23 [ जस कि प्रभू ना नियमशात्र मा लिखेल शे कि हरेक पहिला जल्म लीयेल प्रभू ना साठे पवित्र ठरीन] | 24 आणि प्रभू ना नियमशात्र ना वचन ना प्रमाणे होल्गाना एक जोळा नई त खबुतर ना दोन बच्चा लिइसन अर्पण करोत| 25 आणि देखा यरुशलेम मा शिमोन नाव ना एक माणूस होता आणि तो माणूस धर्मी आणि भक्त होता; आणि इस्राएल नि शांती ना रस्ता देखीराय्न्ता | 26 आणि पवित्र आत्मा कण तेसले चेतावणी भेटेल होती कि जठ लगून प्रभू ना ख्रिस्त ले नई देखी लेनार तठ लगून मोठ ले नई देखाव | 27 आणि तो आत्मा ना सिखाळा ना मंदिर ना उना; आणि जव माय-बाप त्या बाळ येशू ले मधमा लयनात कि तेना साठे नियमशात्र नि रिती ना प्रमाणे करोत | 28 त तेनी तेले आपला हात मा लीधा आणि देव ना धन्यवाद करीसन सांग 29 ओ प्रभू आते तू आपला दास ले आपला वचन ना प्रमाणे शांती कण जावू दे | 30 कारण कि मना डोयासनी तुना तारण ले देखी लीयेल शे | 31 जेले तुनी सगळा देश ना लोकस समोर तयार करेल शे | 32 कि तो दुसरा जातीसले प्रकाश देवा साठे दिवाआणि तुना खास लोक इस्राएल नि महिमा होवो| 33 आणि तेना बाप आणि तेनी माय ह्या गोष्टी पासून ज्या तेना बारामा सांगामा येत होती आश्र्चर्य करत होतात| 34 तव शिमोन नि तेसले आशीर्वाद दिसन तेनी माय मरिया ले सांग देख तो त इस्राएल मा गैरास्ना पळाना आणि उठाना साठे आणि एक अस चिन्ह हुवासठे ठरायेल शे जेना विरुध्द मा गोष्टी करावतीन ... 35 इतलच नई पण तुना जीव बी तलवार कण आर-पार भोस्की जाईन _एना कण गैरा अंत:करण ना विचार उघळ होतीन | 36 आणि आशेर ना वंश मधून हन्ना नाव फ़नुएल नि पोर एक संद्रेष्टी होती: ती गैरी धल्ली होती आणि लगन होवा नंतर सात वर्ष आपला नवरा संगे ऱ्हाईसकेल होती | 37 ती चौऱ्याशी वर्ष पासून विधवा होती: आणि मंदिर ले नई सोळत होती पण उपास आणि प्राथना करी करीसन रात-दिन सेवा करत ऱ्हात होती | 38 आणि ती त्या घळी तठे इसन प्रभू ना धन्यवाद कराले लागणी आणि त्या सगळा कळून ज्या यरुशलेम ना सुटका ना रस्ता देखत होताततेना बारामा मा गोष्टी कराले लागणी| 39 आणि जाव त्या प्रभू ना नियमशास्त्र ना प्रमाणे सगळ काही निपटी दिनात त गालील मा आपला नगर नासरेथ ले परत चालना ग्यात || 40 आणि बाल व्हाळत आणि ताखतवान होता आणि बुद्धी कन पूर्ण होत ग्या; आणि देव नि कृपा तेना वर होती || 41 तेना माय-बाप दर वरीस वल्हांडन ना सन मा यरुशलेम ले जात होतात | 42 जव तो बारा वरीस ना हुईना त त्या सन नि रिती ना प्रमाणे यरुशलेम ले ग्यात | 43 आणि जव त्या त्या दिसले पुरा करीसन परताले लागनात त पोऱ्या येशू यरुशलेम मा ऱ्हायग्या; आणि हय तेना माय-बाप नई मालूम होत | 44 आणि त्या हय समजीसन कि तो दुसरा प्रवासीस संगे हुईन एक दिन ना डोंगर निघी ग्यात : आणि तेले आपला कुटुंबीस आणि वयख वालास्मा शोधाले लागनात | 45 पण जव नई भेटणा त शोधत-शोधत यरुशलेम परत चालनाग्यात | 46 आणि तीन दिन नंतर तेस्नी तेले मंदिर मा प्रचारकस ना मधमा बठेल तेस्नी आयकतांना आणि तेस्नाशी प्रश्न करतांना देख | 47 आणि जीतला तेनी आयकीराय्नतात त्या सगळा तेनी समज आणि तेना उत्तरस पासून चकित होतात 48 तव त्या तेले देखीसन चकित हुईनात आणि तेनी माय नि तेले सांग ; पुत्रतुनी आम्हना संगे काब असा व्यवहार करा? देख तुना बाप आणि नि कष्टी हुईसन तुले शोधात होतु| 49 तेनी तेसले सांग; तुमी माले काब शोधात होतात? काय नई मालूम होतकि मले आपला बाप ना घर माराहाण निच्चीत शे ? 50 पण ज्या गोष्टी तेनी तेसले सांगी तेसले तेस्नी नई समज | 51 तव तो तेसना संगे ग्या आणि नासरेथ मा उना आणि तेसणा वंश मा ऱ्हायना; आणि तेनी माय नि ह्या सगळ्या गोष्टी आपला मन मा ठेवी || 52 आणि येशू ज्ञान आणि शरीर मा आणि देव अंनि माणूसस ना कृपा मा वाळत ग्या ||