3
1 तीबिर्य कैसर ना राज्य ना पंधरावा वर्ष मा जव पंतय पिलात यहुदिया ना अधिकारी होता आणि गालील मा हेरोद नाव मांडलिक ना इतुरीया आणि त्राखोनिती मा तेना भावू फिलीप्प आणि अबिलेने मा लुसनीय मांडलिक ना राजा होता| 2 आणि जव हन्ना आणि कयफा मुख्य याजक होतात त्या टाईम देव ना वचन जंगल मा जखऱ्या ना पुत्र योहान कळे पोचणा | 3 आणि तो यार्देन अंगे पांगे ना सगळा देश मा इसन पापसनी क्षमासाठे पश्ताप ना बाप्तिस्मा ना प्रचार कराले लागणा | 4 जस यशया संदेष्टा ना सांगायेना पुस्तक मा लिखेल शे कि जंगल मा एक वरळनार ना शब्द हुईराय्ना कि प्रभू ना रस्ता तयार करा तेना सळका सीध्या बनावा | 5 प्रत्येक खोरे भाराय जाईन आणि प्रत्येक डोंगर आणि तेकळी सखल हुईन; आणि जी वाकळी ती शिधी आणि जो वरे खाले शे तो चौकन रस्ता बनीन | 6 आणि प्रत्येक जीव देव ना तारण ले देखीन || 7 जी गर्दी न गर्दी तेना पासून बाप्तीस्मा लेवा साठे निघीसन येत होतीतेसले तो सांगत होता; ओ सापस ना पोर तुमले कोणी जताळी टाक कि येणारा राग पासून पया | 8 त पश्ताप सारखा फय लया: आणि आपला आपला मन मा हय नका विचार करा कि आपला बाप अब्राहाम शे; कारण कि मी तुमले सांगस कि देव ह्या दाघळस पासून अब्राहाम साठे संतती उत्पन्न करी सकस | 9 आणि आतेच कुराळ झाळ ना मुयसवर ठीयेल शे एनासाठे जो जो झाळ चांगल फय नई लयत तो काटीसन विस्तोमा टाकाय जास | 10 दुसरा लोकसनी तेले विचार त आम्ही काय करूत ? 11 तेनी तेसले उत्तर दिधा कि जेना कळे दोन शर्ट [कुळच्या] शेतस तो तेना संगे जेना कळे नई शे वाटी ह्या आणि जेना कळे जेवण हुईन त तो बी असाच करो | 12 आणि जकातदार बी बाप्तिस्मा लेवाले उनात आणि तेले विचार कि गुरुजी आम्ही काय करूत ? 13 तेनी तेसले सांग जे तुमना साठे ठरायेल शे तेनातून जास्त नका लेयज्यात | 14 आणि शिपायीसनी बी तेले हय विचार आम्ही काय करूत ? तेनी तेस्सले सांग कि कोणा वर बलात्कार करू नका आणि नई त खोटा आरोप लावज्यात आणि आपला पगार वर तृप्त ऱ्हावा | 15 जव लोक वाट देखत होतात आणि सगळा आपला आपला मन मा योहान ना बारामा विचार करीराय्नतात काय हवूच ख्रिस्त त नई शे | 16 त योहान नि त्या सगळा सले उत्तर मा सांग: कि मी त तुमले पाणी कण बाप्तिस्मा देस पण तो येणार शे जो मना तून समर्थ शे; मी त हय योग्य बी नई कि तेना जोळासना बंद सोळू तो तुमले पवित्र आत्मा आणि अग्नी कण बाप्तिस्मा दिन | 17 तेना सुफ तेना हात मा शे आणि तो आपला खया चागल्या प्रकारे साप करीन; आणि गहू ले आपला खाता मा एकत्र करीन पण कुट्टी ले त्या अग्नी मा जी मलाय नार नई पेटाळी दिन || 18 त तो गैऱच शिक्षण दि दिसन लोकसले सुवार्ता आयकाळत राय्ना | 19 पण तेनी मांडलिक देश ना राजा हेरोद ले तेना भावू फिलीप्प कि बायको हेरोदिया ना बारामा आणि सगळा कुकर्मना बारामा ज्या तेनी करेल होतात दोष लावा | 20 एनासाठे हेरोद नि त्या सगळास तून मोठा कुकर्म बी करा योहान ले बंदिशाळा टाक दिध | 21 जव सगळा लोकसनी बाप्तिस्मा लीधा आणि येशू बी बाप्तिस्मा लिसन प्राथना करीराय्नता त आकाश उघळी ग्या | 22 पवित्र आत्मा शरीरिक रूप मा खबुतर सारखा तेना वर उतर ना आणि हय आकाशवाणी हुईनी कि तू मना प्रिय पुत्र शे मी तुना पासून गैरा संतृष्ट शे || 23 आणि जव येशू स्वता प्रवचन सांगाले लागणा त आसपास तीन वरीस ना होता आणि [आणि समजत्त होतात ] योसेफ ना पुत्र होता; आणि तो एलिना | 24 आणि तो मत्ताथा ना आणि तो लेवी ना आणि तो मल्खीना आणि तो यत्र ना आणि तो योसेफ ना | 25 आणि तो मत्तीथा ना आणि तो आमोस ना आणि तो नहूम ना आणि तो हेस्ली ना आणि तो नग्गया ना | 26 आणि तो महथा ना आणि तो मत्तीथ्या ना आणि तो शिमयी ना आणि तो योशेख ना आणि तो योद ना | 27 आणि तो योहान ना आणि तो रेश ना आणि तो जरुब्बाबेल ना आणि तो शल्तिएल ना आणि तो नेरी ना | 28 आणि तो मल्खी ना आणि तो अद्दी ना आणि तो कोसाम ना आणि तो एल्मदाम ना आणि तो एर ना | 29 आणि तो येशू ना आणि तो अलीयेजर ना आणि तो यरीम ना आणि तो मत्ताथा ना आणि तो लेवी ना | 30 आणि तो शिमोन ना आणि तो यहूदा ना आणि तो योसेफ ना आणि तो योनाम ना आणि तो एल्याकिम ना 31 आणि तो मल्य ना आणि तो मित्रा ना आणि तो मत्तता ना आणि तो नाथान ना आणि तो दावीद ना | 32 आणि तो इशाया ना आणि तो ओबेदा ना आणि तो बवाजा ना आणि तो सल्मोन ना आणि तो नहशोन ना | 33 आणि तो अम्मिनादाब ना आणि तो अर्नया ना आणि तो हेस्त्रोन ना आणि तो पेरेस ना आणि तो यहूदा ना | 34 आणि तो याकोब ना आणि तो इसहाक ना आणि तो अब्राहाम ना आणि तो तेरह ना आणि तो नाहोर ना | 35 आणि तो सरुग ना आणि तो रऊ ना आणि तो पेलेग ना आणि तो एबरा ना आणि तो शेलह ना | 36 आणि तो केनाना ना आणि तो अर्पाक्षदा ना आणि तो शेम ना आणि तो नोहा ना आणि तो लामेख ना | 37 आणि तो मथुशलह ना हनोख ना आणि तो यारेद नाआणि तो महललेल मा आणि तो केनान ना | 38 आणि तो अनोश ना आणि तो शेथ ना आणि तो आदाम ना आणि तो देव ना पुत्र होता ||