4
1 नंतर येशू पवित्रआत्मा मा भरेल यारदेन मधून परतना; आणि चाळीस दिन लगून आत्मा ना सिखाळा वर जंगल मा फिरत राय्ना; आणि सैतान तेनी परीक्षा करत राय्ना | 2 त्या दीनस मा तेनी काहीच नई खाद आणि जव त्या दिन पुरा हुईग्यात त तेले भूक लागणी | 3 आणि सैतान नि तेले सांग; कडी तू देव पुत्र शे त ह्या दघळ ले सांग कि भाकर बनी जाय | 4 येशू नि य=तेले उत्तर दिधा; कि लिखेल शे माणूस फक्त भाकर कण जिंदा नई ऱ्हावाव | 5 तव सैतान तेले लीग्या आणि तेले क्षण भरमा जग ना सगळा राज्य दाखाळा | 6 आणि तेले सांग; मी हवू सगळा अधिकार आणि एसना वैभव तुले दिसू कारण कि तेले मले सोपायेल[देवायेल] से: आणि जेले आवळस तेले तेले दि देस | 7 एनासाठे कडी तू मले नमन करसीन त हय सगळ तून हुईजाईन | 8 येशू नि तेले उत्तर दिधा; लिखेल शे; कि तू प्रभू आपला देव ले नमन कर; आणि फक्त तेनीच सेवा कर | 9 तव तेनी तेले यरुशलेम मा लीजायसन मंदिर ना कंगोरा वर उभा करा आणि तेले सांग; कडी तू देव ना पुत्र शे त स्वता ले आठून खाले पाळीटाक | 10 कारण कि लिखेल शे कि तो तुना बारामा आपला दुतसले आद्न्या दिन कि त्या तुना रक्षण करोत | 11 आणि त्या मले हातो हात उचली लेतीन अस नई होवो कि तुना पाय ले दघळ पासून ठेच लागो | 12 येशू नि तेले उत्तर दिधा; हय बी सांगेल शे कि तू प्रभू आपला देव नि परीक्षा नको लिवू | 13 जव सैतान सगळ्या परीक्षा लीलीना तव काही टाईम साठे तेना जोळून चालना ग्या || 14 नंतर येशू आत्मा ना सामर्थ मा भरेल गालील मा परतणा आणि तेनि गोष्ट आंगे पांगे ना सगळा देश मा पसरी गी | 15 आणि तो तेस्ना प्राथना घर मा प्रचन सांगत ऱ्हायना आणि सर्वा तेनीच व्हा व्हा करत होतात || 16 आणि तो नासरेथ मा उना जठे पायन पोसण हुयेल होत आणि आपली रिती प्रमाणे सब्बाथ ना दिन प्राथना घर मा जाई सन वाचाले उभाराय्ना | 17 यशया संदेष्ट्यानि पुस्तक तेले देवा मा उणी आणि तेनि पुस्तक उघाळीसन ती जागा काळी जठे हइ लिखेल होत | 18 कि प्रभू ना आत्मा मना वर शे एनासाठे कि तेनी गरीबसले सुवार्ता आयकाळाले मना अभिषेक करेल शे आणि मले एनासाठे धाळेल शे कि बांधायेल नि सुटका ना आणि अन्धास्ले दृष्टी भेटाना सुवार्ता ना प्रचार करू आणि चेन्दायेल ले सोळावू | 19 आणि प्रभू ना आनंद ऱ्हावाना वर्ष ना प्रचार करू | 20 तव तेनी पुस्तक बंद करीसन सेवक ना हात मा दि टाकी आणि बठी ग्या: आणि प्राथना घर ना सर्वा लोकसना डोया तेना वर लागेल होतात| 21 तव तो तेसले सांगाले लागणा कि आजच हय शात्रलेख तुमना समोर पूर्ण हुयेल शे| 22 आणि सगळासनी तेनी कवतुक करी आणि ज्या कृपा ना गोष्टी तेना तोंड मधून निघत होतात तेसणा पासून आचर्य करा; आणि सांगाले; काय हवू योसेफ ना पुत्र नई ? 23 तेसले तेनी सांग तुमी मना वर हय म्हण खराज सांगशात कि ओ वैद्य स्वता ले बरा कर! जे काही आम्ही आयाकेल शेत कि कफर्णहुम मा करायेल शे तेले आठे आपला देश मा बी कर | 24 आणि तेनी सांग;मी तुमले खरज सांगस कोणी बी संदेष्टा ले आपला देश मा मान भेटत नई | 25 आणि मी तुमले खरज सांगस कि एलिया ना दीनस्मा जव साळे तीन साल लगून आकाश बंद ऱ्हायना आठलगून कि पुरा देश मा मोठा काय पळी ग्या त इस्राएल मा गैऱ्या विधवा होतात | 26 पण एलिया तेसणा मधून कोणा कळे नई धाळायना फक्त सिदोन ना सारफ मा एक विधवा कळे | 27 आणि अलिशा संदेष्टा ना टाईम इस्राएल मा गैरा कुष्टरोगी होतात पण नामान सुरीय ले सोळीसन तेसणा मधून कोणीच शुध्द नई करा मा उना | 28 ह्या गोष्टी आयक्ताच जीतला प्राथना घर मा होतात सर्वा रागे भरी ग्यात | 29 आणि उठीसन तेले नगर मधून बाहेर काळणात आणि ज्या डोंगर वर तेसणा नगर होता तेनी शेंडी वर लीचालनात कि तेले तठून खाले पाळी टाकुत | 30 पण तो तेसणा मधून निघीसन चालना ग्या || 31 नंतर तो गालील ना कफर्णहुम नगर मा ग्या आणि शब्बाथ ना दिन लोकसले प्रवचन सांगत होता | 32 त्या तेना प्रवचन वरून थक्क हुईग्यात कारण कि तेन प्रवचन अधिकार संगे होत| 33 प्राथना घर मा एक माणूस होता जेनामा दृष्ट आत्मा होती | 34 तो मोठा शब्द मा वरळना येशू ख्रिस्त आम्हले तुना शी काय कान ? काय तू आम्हले नाश कराले एयेल शे ? तू देवना पवित्र पुत्र[जन] शे | 35 येशू नि तेले दटाळीसन सांग शांत ऱ्हाय : आणि तेना मधून निघी जा: तव दृष्ट आत्मा तेले मधमा उपटीसन बिगर नुकसान कराना तेना मधुन निघी गई | 36 एनावर सगळासले आचर्य हुईन आणि त्या आपसा मा गोष्टी करत सांगाले लागनात हवू कसा प्रवचन शे ? कि तो अधिकार आणि सामर्थ कण दृष्ट आत्मासले आद्न्या देस आणि त्या निघी जातस | 37 त चारीस कळे हर जागा वर तेनीच धूम हुईगी || 38 तो प्राथना घर मधून उठीसन शिमोन ना घर मा ग्या आणि शिमोन नि सासू जी ज्वर मा पळेल होती आणि तेस्नी तीना साठे तेले विनंती करी | 39 तेनी तीना जोळे उभा ऱ्हायसन ज्वर ले दाट आणि ते तिना वारून निघी ग्या आणि ती लगेच उठीसन तेस्नी सेवा कराले ले लागणी | 40 सूर्य डूबाना टाईम ले जेस्ना जेस्ना कळे लोक नाना प्रकार ना आजार मा पळेल होतात त्या सर्वा तेसले तेना जोळे लई उनात आणि तेनी एक एक वर हात ठेईसन तेसले बरा करना | 41 आणि दृष्ट आत्मा बी आराया मारत आणि हय सांगत कि तू देव ना पुत्र शे गैरास मधून निघीगी पण तो तेले दटात आणि बोलू नई देत होता कारण कि त्या वयखत होतात कि हवू ख्रिस्त शे|| 42 जव दिन उगाणा त तो निघीसन एक जंगली जागावर ग्या आणि गर्दीन गर्दी तेले शोधत तेना कळे उणी आणि तेले थांबाळाले लागणी कि आम्हना जोळून नको जावू | 43 पण तेनी तेसले सांग; मले आखो नगरस्मा बी देव ना राज्य नि सुवार्ता आयकाळन अवश्य शे कारण कि मी एनाचसाठे धाळायेल शे || 44 आणि तो गालील ना प्राथना घर मा प्रवचन सांगत ऱ्हायना ||