6
1 नंतर सब्बाथ ना रोज तो वावरस मधून जाईरायन्ता आणि तेना शिष्य उम्ब्या तोळी तोळीसन आणि हातसकण चोई चोईसन खात जात होतात | 2 तव परुशी मधून कोणी एक नि सांगले लागणा तुमी त्या काम काब करतस जे सब्बाथ ना दिन बर नई ? 3 येशू नि टेसले उत्तर दिधा काय तुम्नी हाय नई वाच कि दविद आणि तेना साथी बुक्या होतात त काय करणात ? 4 तो कसा देव ना घर मा गया आणि भेट न्या भाकऱ्या खाद्यात जो जेवान याजकसले सोळी सन आखो कोले बी उचित नई आणि आपला जोलीदारस्ले बी दिधा ? 5 आणि तेनी तेस्ले सांग; माणूस ना पुत्र सब्बाथ दिन बी प्रभू शे || 6 आणि अस हुईन कि कोणी आखो एक सब्बाथ ना दिन तो प्राथनाघर मा जाईसन प्रवचन सांगाले लागणा; आणि तठे एक माणूस होता जेना देव ना हात सुखेल होता | 7 शास्त्री आणि परुशी तेना वर दोष लावानी संदि देख भेटासाठे तेना शोध मा होतात कि देखुत कि साब्ब्बाथ ना रोज बरा करस कि नई | 8 पण तो तेस्ना विचार समजत होता; तेना साठे तेनी त्या सुखेल हात वाला माणूस ले सांग; उठ मधमा उभा ह्रा: तो उठी उभा ह्रायना | 9 येशू नि तेले सांग; मी तुमले हय विचारस कि सब्बाथ ना दिन काय योग्य शे चांगल करण कि वाईट करण; जीव ले वाचाळान कि नाश करण ? 10 आणि तो चारीसकळे तेसले देखीसन त्या माणूस ले सांग; आपला हात पुळे कर: तेनी तसच कर आणि तेना परत चांगला हुई गया | 11 पण त्या आप तून बाहेर हुईसन आपसा मा विवाद कराले लागनात कि आम्ही येशू ना सांगे काय करूत ? 12 आणि त्या दीनस्मा तो प्राथना कराले निघना आणि देव संगे प्राथना करा मा पुरी रात काळी | 13 जवदिन उगना त तेनी आपला शिष्यास्ले बलाईसन तेसणा मधून बारा निवाळी लीना आणि तेसले प्रेषित सांग | 14 आणि त्या ह्या शेतस शिमोन जेना नाव तेनी पेत्र बी ठेव ; आणि तेना भावू अन्द्रीयास आणि याकुब आणि योहान आणि फिलीप आणि बर्तमाय | 15 आणि मत्तय आणि थोमा आणि अलफाई ना पुत्र याकोब आणि शिमोन जो जेलोतेस सांगावस | 16 आणि याकोब ना पोऱ्या यहोदा आणि यहोदा इसकोरीयोत जो तेले धरावनार बनना | 17 तव तो तेसणा संगे उतरीसन चौकोन जागामा उभा हुईना आणि तेना शिष्यस्नी मोठी गर्दी आणि सगळा यहुदी आणि यरुशलेम आणि सूर आणि सैदाना समुद्र ना वरून गैरा लोक ज्या तेनी आयकाले आणि आपला आजारस पासून बरा साठे तेना जोळे एयेल होतात तठे होतात | 18 आणि दृष्टआत्मा कण त्रासेल लोक बी बरा करावत होतात | 19 आणि सगळा तेले हात लावानी ईछा करी राय्नातात कारण कि तेना मधून सामर्थ निघत होती || 20 तव तेनी आपला शिष्यस कळे देखीसन सांग; धन्य शेतस तुमी ज्या नम्र शेतस कारण कि देव ना राज्य तुमना शे | 21 धन्य शेतस तुमी ज्या आते भुक्या शेतस; कारण कि तृप्त होशात; धान्य शेतस तुमी ज्या आते रळतस कारण कि हससष्यात | 22 धान्य शेतस तुमी जव माणूस ना पुत्र साठे लोक तुमना सांगे वाईट वागतीन आणि तुमले काळी टाकतीन आणि तुमनी निंदा करतीन आणि तुमना नाव वाईट देखीसन कापी टाकतीन | 23 त्या दिन ख़ुशी हुईसन कुदज्यात कारण कि देखा तुमना साठे स्वर्ग मा मोठा फय शे: तेसणा बाप- दादा भाविष्यवक्तास संगे बी तसच करत होतात | 24 पण हाय तुमना वर; ज्या मालदार शेतस कारण कि तुमी आपली शांती ली लीनात | 25 हाय तुमना वर; ज्या तृप्त शेतस कारण कि भूख्या होश्यात: हाय तुमना वर ज्या आते हासतस कारण कि दुख करश्यात आणि रळश्यात | 26 हाय तुमना वर; जव सगळा मानस तुमले चांगला सांगो कारण कि तेसणा बाप- दादा खोटा भविष्यवक्तास संगे बी असच करत होतात || 27 पण मी तुमी आयकनारस्ले सांगस कि आपला शत्रूस संगे प्रीती ठेवा; जो तुमना शी वाईट वागो तेस्न चांगल करा | 28 जो तुमले श्राप देस तेसले आशीर्वाद द्या: जो तुमना अपमान करस तेसणा साठे प्राथना करा | 29 जो तुना गाल वर थापळ मारस तेना कळे दुसरा बी फिराई द्या; आणि जो तुनी दोहर हिचकाय लीन त तेले कुळची हिसकावा ले मना नका करज्यात | 30 जो कोणी तुमना कळू मांगो तेले द्या; आणि जो तुनी वस्तू हिस काय लीन तेना पासून नको मांगू | 31 आणि जस तुमी देखतस कि लोक तुमना सांगे करोत तुमी बी तेसणा संगे तसाच करा | 32 कदी तुमी आपला प्रीती ठेवणार वर्ब प्रीती तेवतस त तुम्ना काय महत्व ?कारण कि पापी बी आपला वर प्रीती ठेवणार वर प्रीती ठेवतस | 33 आणि कदि तुमी आपला चांगला करणारच संगे चांगल करतस त तुमना काय महत्व ? कारण कि पापी बी असाच करतस | 34 आणि कदि तुमी उसना देवोत जेस्ना कळून परत लेवणी आशा ठेवतस त तुमना काय महत्व ?कारण कि पापी पापिस्ले उसना देतस कि तितलाच परत लेवो | 35 पण आपला शत्रूस सांगे प्रीती ठेवा आणि चांगल करा: आणि परत लेवानी आशा नई ठेवत उसना द्या; आणि तुमना साठे मोठा फय हुईन: आणि तुमी परातपर ना पोर ठरशात कारण कि तो तेस्ना वर ज्या धान्यवाद नई करतस आणि वाईट वर बी कृपाळू शे | 36 जसा तूमना बाप दयाळू शे तसाच तुमी बी दयावान बना | 37 आरोप नका लावा; त तुमना वर बी आरोप नई लावावानार: आरोपी नका थरवा त तुमी आरोपी नई ठरणार: माप करा त उत्म्नी बी मापी करामा इन | 38 देत जा त तुमले बी देवामा इन : लोक पुरा माप दाब दाबिसन आणि हालाई हालाईसन आणि खाले पाळत तुमना खोया मा टाकतीन कारण कि ज्या माप तून तुमी मापतस तेना तूनच तुमना साठे बी मापामा इन || 39 नंतर तेनी तेसले एक दाखला सांग; काय अंधा अंधा ले रस्ता दाखाळी सकीन ? काय दोनी खड्डा मा नई पळावत ? 40 शिष्य आपला गुरु तून मोठा नई पण जो कोणी सिद्ध हुईन तो आपला गुरु सारखा हुईन | 41 तू आपला भावू ना डोया मधला कचरा ले काब देखस आणि स्वता ना डोया मधला ढेला तुले नई सुचत ? 42 आणि जव तू आपलाच दोयाना ढेला नई देखस त आपला भावू ले कस काय सांगू सकशी ओ भावू थांबी जा तुना डोया मधून कचरा काळी देस ? ओ कपटी पहिले आपला डोया मधून ढेला काळ जो कचरा तू भावू ना डोया मा शे चांगला देखीसन काळीसकशीन | 43 कोणताच चांगला झाळ नई जो वायबार फय लयस आणि नई त कोणी वायबार झाळ शे जो चांगला फय लयो | 44 हर एक झाळ आपला फय वरून वयखावस ; कारण कि लोक झुळपास मधून अंजीर नई तोळतस आणि नई बोर वरून अंगूर | 45 चांगला माणूस आपला मन ना भांडार मधून चांगल्या गोष्टी काळस; आणि वाईट माणूस आपला वाईट भांडार मधून वाईट गोष्टी काळस; कारण कि जे मन मा भरेल शे तेच तेना तोंड मधुन निघस || 46 जव तुमी मना सांगान नई आयकतस त काब मले प्रभू प्रभू सांगतस ? 47 जो कोणी मना जोळे एस आणि मना गोष्टी आयकीसन तेसले पायस मी तुमले सांगस कि तो कोणा सारखा शे ? 48 तो त्या माणूस सारखा शे जेनि घर बांधना टाईम वर जमीन खोल खोदिसन दघळस वर पाया टाकि आणि जव लाठा उनात धळसा त्या घर वर लागनात पण तेले हालावू सकनी नई; कारण कि तो पक्का बनेल होता | 49 पण जो आयकिसन नई मानत तो त्या माणूस सारखा शे जेनी माटी वर बिगर पाया टाकीसन घर बनाव | जव तेना वर धळसा लागणा त तो लगेच पळी ग्या आणि तो पळीसन सत्या नाश हुईग्या ||