10
1 आणि गोष्टीस नंतर प्रभू नि सत्तर आखो मानसस्ले नेम आणि ज्या ज्या नगर आणि जागा ले तो स्वता जाणार होता तठे आपला पुले दोन दोन करीसन धाळना | 2 आणि तेनी तेसले सांग; पक्का वावर गैरा शेतस; पण मजूर कमी शेतस: एनासाठे वावर ना मालक ले विनंती करा कि तो वावर कापा साठे मजूर धाळो| 3 जा; देखा मी तुमले मेंडीस सारखा लांडगास्ना मधमा धाळस | 4 एनासाठे नई त बटवा नई त झोया नई त जोळा लेयज्यात; आणि नई त रस्ता मा कोले नमस्कार करज्यात | 5 ज्या कोणता घर मा जावोत पहिले सांगा कि ह्या घर वर कल्याण होवो | 6 कडी तठे कोणी कल्याण ना योग्य हुईन; त तुमना कल्याण तेना वर थांबीन नई त तुमना कळे परती जाईन | 7 त्याच घर मा राहा आणि जे काही तेसणा कळून भेटस तेच खा- प्या कारण कि मजूर ले आपली मजुरी भेटले पाहिजे : घर घर नका फिरज्यात | 8 आणि ज्या नगर मा जाश्यात आणि तठला लोक तुमले उतारोत त जे काही तुमना समोर ठेवामा येवो तेच खावा | 9 तठला आजारीस्ले बरा करा: आणि तेस्ले सांगा कि देव ना राज्य जोळे ईलागेल शे | 10 पण ज्यां नगर मा जावो आणि तठला लोक तुमले स्वीकार नई करावत त तेस्ना बजार मा जाईसन सांगा | 11 कि तुमना नगर ना फपुटा बी जी आमना पाय वर लागेल शे आम्ही तुमना समोर झटकी देतस तरी बी हय जानी ल्या कि देव ना राज्य जोळे ईलागेल शे| 12 मी तुमले सांगस कि त्या दिन त्या नगर नि दशा सदोम नि दशा तून सहन करा योग्य हुईन | 13 हाय खुराजीन! हाय बेथसदा! ज्या सामर्थ ना काम तुमना मा कराय नात कदी त्या सूर आणि सैदा करा मा येतात त गोंत पांगरीसन आणि राक मा बठीसन त्या कवस्ना मन फिरावतात | 14 पण न्याय ना दिन तुमनि दशा तून सूर आणि सैदा नि दशा सहन करा योग्य हुईन | 15 आणि ओ कफर्णहुम काय तू स्वर्ग लागून उचा करावशिन ? तू त अधोलोक लगून खाले जाशीन | 16 जो तुम्नी आयकस तो मनी आयकस आणि जो तुमले तुच्छ समजस तो मले तुच्छ समजस; आणि जो मले तुच्छ समजस तो मना धाळणार ले तुच्छ समजस || 17 त्या सत्तर खुशिमा परत ईसन सांगाले लागनात प्रभू तुना नाव तून दृष्ट आत्मा बी आमना वश मा शेतस | 18 तेनी तेसले सांग; मी सैतान ले वीज सारखा स्वर्ग मधून पळत देखी राय्न्ता | 19 देखा मनि तुमले सापस्ले आणि विच्चूस्ले चेन्दाना अधिकार दियेल शे; आणि कोणत्याच वस्तू कण तुमले हानी नई हुवाव | 20 तरी बी एनातून ख़ुशी नका व्हा कि आत्मा तुमना वश मा शे पण एनापासून ख़ुशी व्हा कि तुमना नाव स्वर्ग मा लिखेल शे || 21 त्याच घळी तो पवित्र आत्मा मा भरीसन ख़ुशी मा भारी ग्या आणि सांग; ओ बाप स्वर्ग आणि पृठी ना प्रभू मी तुले धन्यवाद करस कि तुनी ह्या गोष्टीसले न्यांनी आणि समज दारस पासून दपाळी ठेव आणि पोरस वर प्रगट कर: हा बाप मले हयच बर वाटन | 22 मना बाप नि मले सगळ काही सोपी दियेल शे आणि कोलेच नई मालूम कि पुत्र कोण शे फक्त बाप आणि बाप कोण शे हय बी कोलेच नई मालूम फक्त पुत्र ना आणि तो जेना वर पुत्र प्रगत कराना देखस | 23 आणि शिष्यास कळे फिरीसन एखाटा मा सांग धन्य शेतस त्या डोया ज्या ह्या गोष्टी ज्या तुमी देखतस देखस | 24 कारण कि मी तुमले सांगस कि कितलाक भविष्यवक्ता आणि राजास्नी देख कि ज्या गोष्टी तुमी देखतस देखोत; पण नई देखनात आणि ज्या गोष्टी तुमी आयकतस आयकोत पण नई आयकि || 25 आणि देखा आणि एक शास्त्री उठाना; आणि हय सांगीसन तेनी परीक्षा कराले लागणा; कि ओ गुरुजी आनंत जीवन ना वारीस होवा साठे मी काय करू? 26 तेनी तेले सांग; कि व्यवस्ता मा काय लिखेल शे ? तू कसा वाचस ? 27 तेनी उत्तर दिधा कि तू प्रभू आपला देवले आपला पुरा मन आणि आपला पुरा जीव आणि आपली पुरी शक्ती आणि आपली पुरी बुद्धी संगे प्रेम ठेव ; आणि आपला शेजारी कन आपला सारखा प्रेम ठेव | 28 तेनी तेले सांग तुनी चांगल उत्तर दिधा हइच कर: त तू जिंदा ह्राशी | 29 पण तेनी स्वता ले धर्मी ठरावानि ईछ्या कण येशू ले विचार त मना शेजारी कोण शे ? 30 येशू नि उत्तर दिधा; कि माणूस यरुशलेम मधून यरिहोले जाई राय्न्ता कि डाखुस्नी घेरीसन तेना कपळा काळी लीनात आणि मारी कुटीसन तेले आधमरता सोळीसन चालना ग्यात | 31 आणि अस हुईन कि त्याच मार्ग वरून एक याजक जाई राय्न्ता: पण तेले देखीसन एककळून चालना ग्या | 32 ह्याच प्रकारे एक लेवी त्या जागा वर उना तो बी तेले देखीसन एककळून चालना ग्या | 33 पण एक सामरी प्रवासी तठे इनिघणा आणि तेले देखीसन दया करणा | 34 आणि तेना जोळे ईसन आणि तेना घाव वर तेल आणि द्राक्षरस टाकी सन पट्टी बांधी आणि आपली सवारी वर टाकीसन सराय मा लीग्या आणि तेंनी सेवा करी| 35 दुसरा दिन तेनी दोन दिनार काडीसन वैदिक ले दिना आणि सांग; एनि सेवा चालूच ठेवजो आणि आणि जेकाही तून आखो लागिन ते मी तुले परत एवावर दिसू | 36 आते तुनी समाज मा जो डाखूस कण घेरायेल होताह्या तीनस मधून तेना शेजारी कोण ठरणा ? 37 तेनी सांग तोच तेना वर दया करणा: येशू नि तेले सांग जा तू बी तसाच कर || 38 नंतर त्या जाई राय्नतातत तो एक गाव मा ग्या आणि मार्था नाव नि एक स्री नि तेले आपला घर बलावा | 39 आणि मरिया नाव नि तेनी एक बहिण होती; ती प्रभू ना पाय जोळे बठीसन तेना वचन आयकत होती| 40 पण मार्था सेवा करी करी घाबरी गी आणि तेना जोळे ईसन सांगाले लागणी; प्रभू काय तुले काहीच विचार नई कि मनी बहिण नि मले सेवा कराले एखटीच सोळी दियेल शे ? त तिले सांग कि मनी मदत करो| 41 प्रभू नि तिले उत्तर मार्था ओ मार्था; तू गरया गोष्टीस साठे चिंता करस आणि घाबरस | 42 पण एक गोष्ट निच्चीत शे आणि त्या उत्तम भाग ले मारिया नि निवाळी लीयेल शे : जो तीना पासून हिस्कावायनार नई ||