13
1 त्या वेळी काही लोक ईग्यात आणि त्या गलीली ना विषय मा बोलाले लागनत जेना रक्त पिलातूस नि तेनाच अर्पण संगे एकत्र करी टाक | 2 हाई आयकिसन तेनी तेसले उत्तर मा हाई सांग काय तुमी समजतसकि या गलीली आणि सर्व गालीली पापी होतात कि तेसनावर आसी विपत्ती इंन ? 3 मी तुमले सांगस कि नयीपण जर तुम्ही मन नई फिरावं तर तुमी भी याच प्रकारे नाश होशान | 4 कि तुमी समजतस कि त्या आठरा जन जेस्ना वर शिलोह ना गुंमट पाळणा आणि त्या दाबी सन मारी ग्यात : यरुशलेम ले आणि सगळा राहणारस्ले जास्त अपराधी होतात? 5 मी तुमले सांगस कि नई; पण कदी तुमी बी सगळ ह्याच प्रमाणे नाश होशात|| 6 नंतर तेनी हवू दाखला बी सांगा कि कोणी अंगूर नि वाळी मा एक अंजीर ना झाळ लागेल होता; तो तेना पासून फय लेवाले उना पण नई भेटणा | 7 तव तेनी वाळी ना माळी ले सांग देख तीन वर्ष पासून मी ह्या अंजीर मा झाळ मा फय देखाले एस पण नई देखस इले कापी टाक कि हवू जमीन ले बी काब रॉकी ठेवस | 8 तेनी तेले उत्तर दिधा कि ओ गुरुजी इले ह्या वर्ष त आखो राहू दे; कि मी एना चारीस कळे कोरीसन खत टाकू| 9 त पुळे फयस त बर नई त तेले कापी टाकजो|| 10 सब्बाथ ना दिन तो एक प्राथनाघर मा तो प्रवच सांगी राय्न्ता| 11 आणि देखा एक स्र्त्री होती जिले अठरा वर्ष पासून एक अश्य्क्त करणार एक दृष्टआत्मा लागेल होती आणि ती कुबळी हुई जायेल होती आणि कोणत्याच प्रकारे सिधी नई नई होवू शकत होती| 12 येशुनी तिले देखीसन बलाव आणि सांग ओ पोर तू आपली अशक्ता पासून मुक्त हुई गई | 13 तव तेनी टीना वर हात ठेव आणि ती लगेच बरी हुई गई आणि देव नि स्तुती कराले लागनि | 14 एनासाठे कि येशू नि सब्बाथ ना दिन तिले बर करेल होता प्राथनाघर ना सरदार रागे भारीसन लोकसले सांगाले लागणा साहा दिन शेत जेस्ना मा काम कराले पाहिजे त त्याच दिनस्मा ईसन बारा होवो; पण सब्बाथ ना दिन ले नई | 15 हय आयकीसन प्रभू नि उत्तर दिसन सांग ; ओ कपटी काय सब्ब्बाथ ना दिन तुमना मधून हर एक आपला बइल आणि गधा ले खुटा पासून सोळीसन पाणी पाजाले नई लीजास ? 16 आणि काय उचित नई होत किहय बाई जी अब्राहाम नि पोर शे जिले सैतान नि अठरा वर्ष पासून बांधी ठीयेल होता सब्बाथ ना दिन ह्या बंधन पासून सोळवावा जास? 17 जव तेनी ह्या गोष्टी सांगी त तेना सगळा विरुद्धी लाजे भारणात आणि सगळी गर्दी त्या महिमा ना कामस्तून ज्या करत होता खुश हुईनात || 18 नंतर तेनी सांग देव ना राज्य कोणा सारखा शे?आणि मी तेनी उपमा कसा देवू ? 19 तो राय ना एक दाना सारखा शे जेले कोणी माणूस नि लिसन आपली वाळी मा लाव:आणि तो व्हाळीसन झाळ बनी ग्या; आणि आकाश ना पक्षीस्नी तेना फांद्यास्वर रायनात| 20 तेनी परत सांग; मी देव ना राज्य नि उपमा कसा देवू? 21 तो खमीर ना सारखा शे जेले कोणी बाई नि लिसन तीन पाउशेर पीठ मा टाक आणि होत होत पुरा पीठ खमीर हुई ग्या | 22 तो नगर नगर आणि गाव गाव जाई सन प्रवचन सांगत जाई राय्नता | 23 आणि कोणी तेले विचार ; ओ प्रभू काय तारण लेणार थोळा शे? 24 तेनी तेसले सांग; रुंद रस्ता मधून जावाना प्रयन्य करा कारण कि मी तुमले सांगस कि गैरा जावांना देखतीन आणि नई जी सकावत | 25 जव घर ना मालक उठीसन दार बंद करी लीयेल हुईन आणि तुमी बाहेर उभा राय्सन दार वाजाळीसन सांगाले लागो ओ प्रभू आमना साठे उघाळी दे आणि तो उत्तर देवो कि मी तुमले नई वायखत तुमी कोठला शेतस ? 26 तव तुमी सांगले लागश्यात कि आम्नी त तुना समोर खायेल पियेल स्झे आणि तुमी अमना बाजार मा प्राचार करा| 27 पण तो सांगीन मी तुमले सांगस मी नई वायखस तुमी कोठून शेतस ओ कुकर्म करण तुमी सगळा मना पासून दूर व्हा| 28 तठे रळण आणि दात चावण हुईन: जव तुमी अब्राहाम आणि इसाख आणि याकोब आणि सर्वा भविष्यवक्तास्ले देव ना राज्य मा बठेल आणि स्वता ले बाहेर काळेल देखाश्यात | 29 आणि पूर्व आणि पच्छिम ; उत्तर आणि दक्छीन मधून लोक ईसन देव ना राज्य मा जेवण ना भागी होतीन | 30 आणि देखा कितला मंगला शेतस त्या पुळे होतीन आणि कितला ज्या पहिला शेतस त्या मागला होतीन || 31 त्या टाईम कितालाक परुशी नि ईसन तेले सांग आठून निघीसन चालना जा; कारण कि हेरोद तुले माराना देखस| 32 तेनी तेसले सांग; जाईसन त्या लांडगा ले सांगी द्या कि देख मी आज आणि काल दृष्टआत्मास्ले काळत आणि आजारीस्ले बरा करस आणि तिसरा दिन पुरा करसू | 33 तरी बी मले आज आणि काल आणि परोनदिन चालन निच्चीत शे कारण कि होवू नई सकत कि कोणी भविष्यवक्ता यरुशलेम ना बाहेर मारा मा येवो| 34 ओ यरुशलेम!ओ यरुशलेम! तू जी भविष्यवक्तास्ले मारी टाकस आणि ज्य्या तुना कळे धाळायेल शे तेसले दघळफेक करस; कितला सावा मनी हय देख कि जशी कोम्बळी आपला बच्चास्ले आपला पखस खाले एकत्र करस तसच मी बी तुना पोरसले एकत्र करू पण तुनी हय नि देख | 35 देखा तुमना घर तुमना साठे उजाड सोळामा येस आणि मी तुमले सांगस; जठ लगून तुमी नई सांगावत कि धन्य शे तो जो प्रभुना नाव कण एस तव लगून तुमी मले परत कदीच नई देखवत ||