14
1 नंतर तो सब्बाथ ना दिन परुशी ना सरदारस मधून कोणाच घर मा भाकर खावाले ग्या: आणि त्या तेनी घात मा होतात| 2 आणि देखा एक माणूस तेना समोर होता जेले जलन्दर ना रोग होता| 3 एना वर येशू नि शास्त्रीस्ले आणि परुशिसले सांग; काय सब्बाथ ना दिन चांगल करण बर शे कि नई? पण त्या चूप राय्नात | 4 तव तेनी तेले हात लाईसन बरा करा आणि जावू दिना | 5 आणि तेसले सांग; कि तुमना मधून असा कोण शे जेना गाढव नई त बइल हेर मा पळी जावो आणि तो सब्बाथ ना दिन तेले लगेच बाहेर नई काळी लेवो? 6 त्या ह्या गोष्टी ना काही उत्तर नई दि सकनात || 7 जव तेनी देख कि निवतायेल लोक काब मुख्य मुख्य जागा निवाळी लेतस त एक दाखला दिसन तेसले सांग| 8 जव कोणी तुमले लागण मा बलावस त मुख्य जागामा नका बठज्यात कदी अस नई होवो कि तेनी तुना तून बी कोणी मोठा ले निवत्ता दियेल हो| 9 आणि जेनी तुले आणि तेले निवता दियेल शे: ईसन तुले सांगो कि एले जागा देआणि तव तुले लाजीसन सगळास्तून खाल्ली जागा वर बठन पळो | 10 ओं जव तू बालावा मा येवो त सगळास्तून खाल्ली जागा वर जाई बठ कि जव तो जेनी तुले निवता दियेल शे एवो त तुले सांगो कि ओ मित्र पुले ईसन बठ; तव तुना संगे बठनारस समोर तुना गौरव हुईन | 11 कारण कि जो कोणी स्वता ले मोठा बनाविन तो धाकला करा मा इन; आणि जो कोणी स्वता ले धाकला करीन तो मोठा करा मा इन || 12 तव तो आपला निवता देणारस्ले बी संग जव तू दिन ना नई त रात ना जेवण देस त आपला मित्र भावू आखो घर मधला नई त मालदार शेजारीस्ले नको बलावू कदी अस नई होवो कि त्या बी तुले निवता देवो आणि तुनी फेळ हुईजावो | 13 पण जव तू जेवण देस त गरीबडूंडा लगळास्ले आणि अन्धासले बलाव | 14 तव तू धान्य होशीन कारण कि तेसणा जोळे तुनि फेळ कराले काहीच नई पण तुले धर्मिस्ना जिंदा होवावर एना फय भेटीन || 15 तेना संगे जेवण करणार मधून एक नि ह्या गोष्टी आयकीसन तेले सांग धन्य शे जो जो देव ना राज्य मा भाकर खाईन | 16 तेनी तेले सांग; कोणी माणूस नि मोठी पोहोणचारी दिधी आनि गैरास्ले बलाव | 17 जव जेवण तयार हुई ग्या त तेनी आपला चाकर ना हात निवता देवाले धाळ कि या; जेवण तयार शे | 18 पण त्या सगळा क्षमा मांगाले लागनात पहिला नि तेले सांग मनी वावर विकत लीयेल शे; आणि अवश्य शे कि तेले देखू: मी तुले विनंती करस मले क्षमा कराई दे | 19 दुसरा नि सांग मनी पाच जोळी बइल विकत लीयेल शे; आणि तेसले पारखा ले जास: मी तुले विनंती करस मले क्षमा कराई दे | 20 एक आखो नि सांग; मनी लगन करेल शे एनासाठे मी नई येवू सकत| 21 त्या चाकर नि आपला मालक ले ह्या गोष्टी ईसन आयकाळात तव घर ना मालक नि रागे भरीसन आपला चाकर ले सांग नगर ना बजार आणि गलीस्मा लगेच जाईसन गरीब डूंडा लगळास्ले अन्धासले आठे लईया | 22 चाकर नि परत सांग; ओ स्वामी जस तुनी सांगेल होत तसच करामा एयेल शे; आणि तरी बी जागा शे| 23 मालक नि चाकर ले सांग साळकसवर आणि वाळास कळे जाईसन लोकसले बराबर लईच ये एनासाठे कि मना घर भारी जावो| 24 कारण कि मी तुमले सांगस त्या निवता दियेल मधून कोणी मनी जेवनारी ले नई चाखाव || 25 आणि जव मोठी गर्दी जाईराय्न्ती त तो मांगे फिरीसन तेसले सांगणा| 26 कदी कोणी मना जोळे एस आणि आपला बाप आणि माय आणि बायको आणि पोरपारी आणि भावू आणि बहिणस्ले आणि आपला जीव ले बी अप्रिय नई समजत त तो मना शिष्य नई होवू सकत | 27 आणि जो कोणी आपला क्रूस नई उचलतस आणि मना मांगे नयी येतत तो भी शिष्य होऊ शकत नयी| 28 तुमना मधून कोण शे जो किल्ला बनावान विचार करस आणि पयले बठीसन हिसाब जोळत नईकि पुरा कराले मना कडे आवक शे का नई ? 29 कि आस नई होवावकि ते पाया टाकून तयार नयी करू शकनतत सर्वा देखणारा तेनी मजा लेवाले लागनंत 30 कि हा मनुष्य बनाऊ त लागंनापण बनवू नई सकना ? 31 कि कोण असा राजा शेकि दुसरा राजा पा युध्द कराले जासआणि पयले बठीसन विचार नई कारीलेस कि जो वीस हजार लिसन मनावर चाडीयेसकाय मी दहा हजार लिसन तेना सामना करी सकसू कि नई ? 32 नैत तेना दूर राहिसन तो शिष्य ले धडीसन मित्रता कराले सांगीन | 33 हाइ रिती कण तुमना मधून जो कोणी आपल सर्व काही सोडाव नई त तो मना शिष्य नई होवू शकस | 34 मीठ त चांगल शेपण जर मीठ ना स्वाद खराब होई जासत तेले कोणत्या वस्तू तून खारट पाना परत इन| 35 ते नैतर शेत ना किंवा खत ना काम मा नई येततेले त लोक बाहेर फेकी देतस:जेना आयकाना कान शे तो आयकिले ||