16
1 नंतर तेनी शिष्यस्ले बी सांग; कोणी मालदार ना एक भंडारी होता, आणि लोकस्नी तेना समोर तेना वर दोष लावा कि हवू तुनी सगळी संपत्ती उळाइ राय्ना |" 2 त तेनी तेले बलाई सन सांग, हय काय शे जे मी तुना बारामा आयकी राय्णु? आपला भंडारीपण ना लेख दे; कारण कि तू पुळे भंडारी नई राहू शकत|" 3 तव भंडारी विचार कराले लागणा, कि मी आते काय करू ? कारण कि मना मालक आते भंडारी ना काम हिसकाय ली राय्ना शे: माटी त मले खोदावत नई : आणि भिक मांगाले त मले लाज वाटस |" 4 मी समजी ग्या, कि काय करसू : एनासाठे जव मी भंडारी ना काम वरून सोळाई जावू त लोक मले आपला घरस्मा ली लेवोत |" 5 आणि तेनी आपला मालक ना कर्जदारी मधून एक ले बलाइसन पहिला ले विचार, कि तुना वर मना मालक न काय एस ?" 6 तेनी सांग, शंभर मन तेल; तव तेनी तेले सांग, कि आपली खाता वही लिसन पंनास लिखी दे |" 7 नंतर दुसरा ले विचार, कि तुना वर काय शे? तेनी सांग, शंभर मन गहू; तव तेनी तेले सांग; आपली खात वही लिसन आईंशी लिखी दे |" 8 मालक नि त्या अधर्मी भंडारी ते शाब्बाशी दिधी, कि तेनी समज दारी कण काम करेल शे म्हणून; कारण कि ह्या सांसार ना लोक आपला टाईम ना लोकस्ना संगे रिती व्यवहार मा त्या लोकस पासून जास्त चतुर शेतस |" 9 आणि मी तुमले सांगस, कि अधर्मी ना धन मधून आपला साठे मित्र बनाईल्या; एनासाठे कि जव तो सरामा उना कि त त्या अनंत निवास मा ली लेवो|" 10 जो थोळासा मा बी खरा शे, तो गैरा मा बी खरा श: आणि जो थोळा मा अधर्मी शे, गैरा मा बी अधर्मी शे |" 11 एनासाठे जव तुमी अधर्म ना धन मा खरा नई उताराव, त खरा तुमले कोण दिन!" 12 आणि कदी तुमी परका धन मा खरा नई ठरोत, त जे तुमन शे, तेले तुमले कोण दिन ?" 13 कोणी चाकर दोन मालक नि सेवा नई सकस: कारण कि तो त एक तून वाईट आणि दुसरा संगे प्रीती ठेवीन; आणि एक संगे राहीन आणि दुसरा ले तुछ्य समजीन: तुमी देव आणि धन दोणीस नि सेवा नई करू शकतस ||" 14 परुशी ज्या लालची होतात, ह्या सगळ्या गोष्टी आयाकीसन तेनि निंदा कराले लागनात|" 15 तेनी तेसले सांग; तुमी त मानसस समोर स्वता ले धर्मी ठरावतस : पण देव तुमना मन ले देखस,कारण कि जी वस्तू माणूस ना नजर मा महान शे, ती दे ना जोळे घृणित शे |" 16 नियम आणि भविष्यवक्ता योहान लागून राय्नात, त्या टाईम पासून देव ना राज्य ना सुवार्ता आयकाळा मां इराय्ना, आणि सगळा तेना मा धृडता मा प्रवेश करस |" 17 आकाश आणि पृठी ना टयन नियम ना एक बिंदू ना पुसाई जावा पेक्षा सरळ शे|" 18 जो कोणी आपली बाइको ले सोळीसन दुसरी संगे लगण करस, तो व्यभिचार करस, आणि जो कोणी अशी सोळायेल स्त्री सन्गे लगण करस, तो बी व्यभिचार करस ||" 19 एक मालदार माणूस होता जो बैनजनी कपळा आणि मखमल घालत होता आणि दररोज सुख-विलास आणि धूम-धाम मा राहात होता|" 20 आणि लाजरस नाव ना एक गरीब घावस कण भरेल तेना घर ना बाजू ले सोळा मा येत होता|" 21 आणि तो देखत होता, कि मालदार ना मेजवरूला उस्टा कण आपला पोट भरू; आणि कुत्रा बी तेना घाव ले ईसन चाटत होतात|" 22 आणि अस हुईन कि तो गरीब मरी ग्या, आणि स्वर्ग दुतस्नी तेले लिसन अब्राहाम नि मांडी मा पोचाळ ; आणि तो मालदार बी मरणा; आणि गाळा मा ग्या |" 23 आणि नरक मा तेनी पिळा मा पळीसन आपला डोया वरे करी, आणि दुरून अब्राहाम नि मांडी वर लाजरस ले देख |" 24 आणि तेनी जोर मा सांग, ओ बाप अब्राहाम, मना वर दया करीसन लाजरस ले धाळ, एनासाठे की तो तेनी एक बोट पाणी मा भिगाळीसन मनी जीप ले थंडी करो,कारण कि मी ह्या ज्वाला मा मरीराय्णु |" 25 पण अब्राहम नि सांग; बेटा आठवण कर, कि तू आपला जीवन मा चांगल्या वस्तू ली लीयेल शे, आणि तसच लाजरस वाईट वस्तू : पण आते तो हय शांती ली राय्ना शे, आणि तू मरी रायना शे |" 26 आणि ह्या सगळ्या गोष्टी ले सोळअमना आणि तुमना मधमा एक मोठ्ठा खड्डा ठरायेल शे कि जो आठून त त्या पार तुमना कळे जावाना देखस, त्या नई जावू सकोत, आणि नई त कोणी तठून ह्या पार आमना जोळे इसकस |" 27 तेनी सांग; त ओ बाप मी तुले विनंती करस, कि तू येले मना बाप ना घर धाळ |" 28 कारण कि मना पाच भावू शेत, तो ह्या तेसणा समोर गोष्टीस्नी साक्षी देवो, अस नई होवो कि त्या बी ह्या पिळा नि जागा मा येवो |" 29 अब्राहाम नि तेले सांग, तेसणा जोळे त मोशे आणि भविष्यआत्मा ना पुस्तक शेतस, त्या तेस्नी आयकोत |" 30 तेनी सांग; नई, ओ बाप अब्राहाम; पण कदी कोणी मरेल मधून तेसणा जोळे जावो, त त्या पश्चाताप करतीन |" 31 तेनी तेसले सांग कि जव त्या मोशे आणि भविष्यवक्ता नि नई आयकतस, त कदी मरेल मधून कोणी जिंदा बी हुईजावो तरी बी तेनी नई मानावत ||"