17
1 नंतर तेनी आपला शिष्यस्ले सांग; होवू नई सकत ठोकर नई लागो, पण हाय, त्या माणूस वर जेनामुळे त्या येतस |" 2 जो ह्या धाकलास मधून कोणी एक ले ठोकर खावाळस, तेनासाठे हय बर होत, कि चक्की ना पाटा तेना गया मा टांगामा येता, आणि तेले समुद्र मा टाकामा येत|" 3 सावधान राहा; कडी तुना भावू गुन्हा करस त तेले समजाळ, आणि कदि पचतावस त तेले माप कर |" 4 कदि दिन भर मा तो सात सावा तुना गुन्हा करस आणि साती सावा तुना जोळे परत ईसन सांगो, कि मी पचतावस, त तेले माप कर ||" 5 तव प्रेषितस्नि प्रभू ले सांग, आम्हना विश्वास व्हाळाव |" 6 प्रभू नि सांग; कि कदि तुम्हना राई ना दाणा एवळा बी रहाता, त तूम्ही या तुत ना झाळ ले सांगतात कि मूय सगट उपळीसन समुद्र मा लागी जा, त तो तुम्हनी मानी लेता |" 7 पण तुम्हना मधून असा कोण शे, जेना चाकर नागरस, नईत बकऱ्या चारत हो, आणि जव तो वावर मधून येवो, त तेले सांगो लगेच ईसन जेवण कराले बठ ?" 8 आणि हय नई सांगो, कि मना जेवण तयार कर: आणि जठ लगून मी खावू पिवू तठलगून उभा रायसन मनी सेवा कर; एना नंतर तू बी खाई पी लेयजो |" 9 काय तो त्या चाकर ना उपकार मानीन, कि तेनी तेच काम कर जेनि आज्ञा देवायेल होती |" 10 ह्याच प्रमाणे तुम्ही बी जव त्या सगळा कामस्ले करी लीशात जेस्नी आद्न्या तुम्हले देवायेल होती, त कोठे, आम्ही वायबार चाकर शेतस; कि जे आम्हले करण होत तेच करेल शे ||" 11 आणि अस हुईन कि तो यरुशलेम ले जातांना समरीया आणि गालील ना मधून जाई रायंता |" 12 आणि कोणता गाव मा धुसाना ना टाईम वरतेले दहा कोळी भेटनात |" 13 आणि तेस्नी दूर उभा रायसन, जोर मा सांग, येशू, गुरुजी, आम्ह्ना वर दया कर |" 14 तेनी तेस्ले देखीसन सांग, जा; आणि आपला याजकस्ले दाखाळा; आणि जातांना त्या शुध्द हुईग्यात |" 15 तव तेस्ना मधून एक हय देखीसन कि मी चांगला हुईजायेल शे, जोरमा देव नि स्तुती करत परती ग्या |" 16 आणि येशू ना पाय वर पालथा पळीसन, तेले धन्यवाद देवाले लागणा; आणि तो समरी होता |" 17 एनावर येशू नि सांग, काय दाहान दाहा बरा नई हुईनात त त्या नवू कोठे शेतस ?" 18 काय ह्या परगा देशीले छोळीसन कोशी आखो नई निघना, जो देव नी स्तुती करो |" 19 तव तेनी तेले सांग;उईसन चालना जा; तुना विश्वास नि तुले बरा करेल शे ||" 20 जाव परुशिस्नी तेले विचार, कि देवना राज्य कव ईस ? तो तेनी तेसले उत्तर दिधा कि देवना राज्य प्रगट रुपमा नई एत |" 21 आणि लोंग ह्यई नई सांगात कि देखा आठे शे नई तळे शे कारण कि देखा देवना राज्य तुमना मधमा शे ||" 22 आणि तेनी शिष्यसले सांग ; त्या दिन येतीन ,जेसनामा तुमी मानसना पोंरासना दीनस मधून" एक दिन देखानी इच्छा करीन आणि नई देखी सखाव | 23 लोक तुमले सांगतीन देखा तळे शे नईत देखा आठे शे ; पण तुमी चालना नका जायज्यात आणि नईत तेसना मागे चालू लागज्यात |" 24 कारण कि वीज आकाश ना एक कळून आवाज करीसन आकाश ना दुसरी कळे चमकस, तसाच माणूस ना पुत्र बी आपला दिनस्मा प्रगट हुईन|" 25 पण पहिले जरुरी शे, तो गैरा दुख झेलो, आणि ह्या युग ना लोक तेले तुच्छ् समजो |" 26 जस नोहाना दिनस्मा हुयेल होत, तसच मानुस्णा पुत्रना दिनस्मा बी हुईन|" 27 ज्या दिन लगून जहाज वर नई चाळणा त्या दिन लोक खात पेत होतात, आणि तेस्नामा लग्न वैगरे होत होतात, तव जल प्रलय ईसन त्या सगळास्ले नष्ट कर |" 28 आणि जस लुत ना दिनस्मा हुयेल होत, कि लोक खात पीत लेन देन करत झाळ लावत आणि घर बांधत होतात|" 29 पण ज्या दिन लुट सदोम मधून निघणा त्या दिन आग आणि गंधक आकाश मधून पाळणा आणि सगळास्ले नष्ट करी टाकणी |" 30 माणूस ना पुत्र प्रगत होवाना दिनस्मा असच हुईन | 31 त्या दिन जो कोठा वर हो; आणि तेन सामान घर मा हो, तो तेले लेवाले नको उतरो, आणि तसच जो वावर मा हो तो परत नई जावो |" 32 लुत नि बायको ले ध्यान मा ठेवा |" 33 जो कोणी आपला जीव वाचाळाना देखीन तो तेले दवाळीन, आणि जो कोणी तेले दवाळीन तो तेले जिंदा ठेवीन |" 34 मी तुमले सांगस, त्या रात ले दोन माणूस एक खात वर होतीन, एक लेवाय जाईन आणि दुसरा सोळाई जाईन|" 35 दोन बाया एकत्र दयत होतीन, एक लेवाय जाईन, आणि दुसरी सोळाय जाईन |" 36 दोन झन वावर मा होतीन एक लेवाय जाईन आणि दुसरा सोळाय जाईन |" 37 हय आयकिसन तेस्नी तेले सांग, ओ प्रभू हय कोठे हुईन ? तेनी तेसले सांग, जठे प्रेत शे तठे गीध एकत्र होतीन |"