2
1 मग तिसरा दिन गलील ना काना मा कोनतरी लग्न होत. आणि येशू नी माय भी तडे होती. 2 आनी येशू भी आणी तेना शिष्य भी त्या लग्न मा येल होत. 3 जेंव्हा द्राक्ष रस भी सरीगया तर येशू नी माय नि तेले सांग. की तेसना कडे दाख रस नई रायना. 4 येशू ने तेले सांग हे बाई मनाशी तून काय काम आते मना वेळ येळ नयी शे 5 तेंनी मतांनी शिष्यासले सांग. जे काही तो तुमले संगे तेच तुम्ही करज्यात. 6 तडे यहुदी या सले शुद्ध करांनी रीत ना कारण तडे सहा मटका ठेवेले होत. 7 येशूनी तेसले सांग मटकास मा पाणी भरी द्या. तर तेसनी तेसले तोंडा तोंड भरी टाक. 8 तेंव्हा तेसनी तेसले सांग. आते काडीसन जेवणणा अधिकारी कडे ली जावा. 9 त्यालीग्यात मग जेवणणा अधिकारी नी ते पाणी चाख. जे द्राक्ष रस बनी जायल होत. आणी नई माहीत होत की. की ते कोटून उना परंतु ज्या सेवक नी पाणी काडेल होत. तेसले माहीत होत. तर जेवणणा अधिकारी नि नवरदेवले बलावीसन सांगना. 10 हर एक माणूस पयले चांगला द्राक्ष रस देस जेंव्हा लोक पिसण धुंद होय जातस तेंव्हा मध्यम देस. परंतु तुनी चांगला द्राक्ष रस आजून पर्यंत ठेवेलशे. 11 येशू नी गलील ना काना मा आपला हाव पयला चिन्ह दाखडीसन. आपली महिमा प्रकट करना आणी तेना शिष्य नी तेनावर विश्वास करणत. 12 एना नंतर तो आणि तेंनी माय आणि तेना भाऊ आणी तेना शिष्य कफरनहूम मा ग्यात. आणी तिथे काही दिवस थांबनत. 13 यहुदिया ना वल्हडण ना सन जवळ उना आणी येशू येरूशलेम मा ग्या. 14 आणी तेंनी मंदिरमा बैल आणी मेंडर आणी कबुतर सले विकणारासले आणी सराफ यांना बठेल देखणा. 15 अवत्या ना कोडा बनाईसन सर्व मेंडरू व बैलसले मंदिर मधून काडी टाकी आणी सराफा सना पैसा फेकी टाक आणी चौरंग पल्टी केले. 16 आणी कबुतर विकणारा सले सांग एसले आडून लिजावा मना बापना घरले व्यापारी ना घर नका बनावा. 17 तेंव्हा तेना शिष्याले आठवण उणत की लिखेल शे. तुना मंदिर नी आवेश माले आसून टाकीन. 18 एनावर यहुदीयांनी तले सांग. ट्यून घई करस. तू आमले कोणते चिन्ह दाखाडस. 19 येशूनी तेसले उत्तर दिघा की या मंदिर ले पाडी टाका. आणी मी तले तीन दिन मा बनावी टाकसण 20 यहुदी यासनी सांग. या मंदिरमा बनावीसाठे सेहचाळिस वर्ष लागेल शे. आणी तू काय तले तीन दिन उभा करी टाकशी. 21 परंतु तेंनी आपला आत्मा ना मंदिर ना विषय मा सांगेल होत. 22 जेंव्हा तो मोत मधून जिवंत होयना तर तेना शिष्या सले आठवण उणा की तेंनी हाई सांगेल होत. आणि तेसनी पवित्र शात्र आणी त्या वचनना ने येशूनी सांगेल होत. विश्वास करणत. 23 जेंव्हा तो येरुशेलेममा वल्हाण्ड ना वेळी सान मा होता तर गैरास नी त्या चिन्हसनी जे तो दाखाडत होता देखीसन तेना नावावर विश्वास करत होत. 24 परंतु येशू नी स्वताहाले तेसना विश्वास वर नई सोड. कारण तो सर्वासले होता ओळखत होता. 25 आणी तेले माहीत होत. की मनुष्य ना विषय कोणी साक्ष दिन कारण स्वताला माहीत होत. कि मनुष्यना मन मा काय शे.