3
1 परूशी मधून निकुदेमूस नाव ना एक माणूस होता. जो यहुदिया ना सरदार होता. 2 तेंनी रात मा येशू कडे ईसन तेले सांगना हे गुरु अमले माहीत शे. कि तू देव कडून गुरु होयसन येल शे. कारण कोणी या चिन्हसले ज्या तू दाखडस जर देव तुना संगे नई होता तर नयी दाखडता. 3 येशूनी तेले उत्तर दिध. कि मी तुले खरोखर सांगस. जर कोणी नवीन जन्म ल्यावालून तर देव ना राज्य नई नयी देखाव. 4 निकुदेमूस नी तेले सांग मनुष्य जेंव्हा माथारा होयजास तर कसा काय जन्मलीन? काय तो आपली माय ना गर्भ मा दूसरा सवा प्रवेश करीसन जन्म लेऊ शकस. 5 येशू नी उत्तर दीधा कि मी तुले खरोखर सांगस जेंव्हा पर्यंत कोणी माणूस पाणी व आत्मा तून जन्म नई लेत तर तो देव ना राज्य मा प्रवेश नई करू शकस. 6 कारण जो शरीर तू जन्म लियल शे. ते शरीर शे. आणी जो आत्मा तून जन्म ली एल शे तो आत्मा शे. 7 आश्चर्य नको करू कि मिनी तुले सांग की तुले नवीन जन्मलेन आवश्य शे. 8 हावले जथी आवडस तथी चालस. आणी तू तेना शब्द आयकस परंतु माहीत नई की ती कथाईन यस आवी कथी जास. जो कोणी आत्मा तून जन्मलीएल शे तो असाच शे. 9 निकुदेमूस नी तेले उत्तर दिध. या गोष्टी कस काय होऊ शकस. 10 हायी आयकीसन येशू नी तेले सांग तू इस्त्राईल सना गुरु घेईसन भी या गोष्टी समजू शकत नई. 11 मी तुले खरोखर सांगस जे आमले माहीत शे ते सांगतस आणी जेले आमी देखेल शे. तेनीच साक्ष देतस. आणी तुम्ही अमनी साक्ष स्विकार नई करतस. 12 जेंव्हा मी तुले पृत्वी ना गोष्टी सांगणं आणी तुमी विश्वास नई करतन जर मी तुमले स्वर्ग ना गोष्टी सांगसु तर कसकाय विश्वास करश्यान. 13 आणि कोणी स्वर्ग मा नई चढाव फक्त तोच जो स्वर्ग मधून उतरणामणजे मनुष्य ना पोऱ्या जो स्वर्ग मा शे | 14 आणि ज्या प्रमाणे मोशे णी डोंगरमा सापले उंचावर चडावना त्याच प्रमाणे आवश्य शेकी मनुष्य ना पोऱ्या भी उंच ठिकाणी चडावामा येवो | 15 कारण जो कोणी विश्वास करीन तेले सर्वकालीन जीवन भेटीन | 16 कारण देवाने जग वर एवडी प्रीती करणा की तेंनी आपला एकुलता एक पुत्र दी टाकना जो कोणी तेनावर विश्वास करीन. तेना नाश नई होवाव परंतु तेले सर्वकालीन जीवण प्राप्त होईल. 17 देवणी आपला पुत्रले जग मा एणा साठे नई धाडणा की जगवर दंडणी आज्ञा दिन. परंतु एनासाठे की जगना तेना द्वारे उद्वार होवो. 18 जो तेनावर विश्वास ठेवस तेनावर दंडनी आज्ञा नई शे परंतु जो तेनावर विश्वास नई करत. तो दोषी ठहरायेल शे एना साठे की तेंनी देवना एकुलता नावा वर विश्वास नई ठेव. 19 आणि दंडणी आज्ञा ना कारण हाई शे. की ज्योति जग मा एल शे आणी लोकसनी अंधकारले ज्याती पेक्षा जास्त प्रिय समजनत. कारण तेसना काम वाईट होतात. 20 कारण जो कोणी वाईट करत होत. तो उजायशी बैर करम आणी उजायाना झोडे नये येत आस नये व्हावं की तेना काम वर दोष लावा माईन. 21 परंतु जो खरा पन मा चालस तो उजायाना जोळे यस कारण तेना काम प्रकट हो कारण ते देव कडून होएल शे. 22 एनानंतर येशू आणी तेना शिष्य यहुदिया देश मा ऊनत आणी तो तडे तेसना संगे रायसन बाप्तिस्मा देवू लागणा. 23 आणी योहान भी शालेम ना जोळे एनोन मा बाप्तिस्मा देत होता कारण तडे गैरा पाणी होता आणी लोकई सन बाप्तिस्मा लेत होतात. 24 कारण योहान त्या वेळी पर्यंत जेलखाना मा टाकायला नई होता. 25 तडे योहान ना शिष्यना कोणी यहुदी ना संगे शुद्धी ना विषय मा वाद विवाद होयना. 26 आणी त्या योहान कडे इसन तेले सांगनात. हे गुरु जो व्यक्ति यरदण ना पार तुना संगे होता आणी जेणी तू गवाही दियल होता देख तो बाप्तिस्मा दीरायना. आणी सर्व तेना कडे ईरायनात. 27 योहान नि उत्तर दिघ जेंव्हा पर्यंत मनुष्य ले स्वर्ग कडून. नई भेटस तडलोंग तो काही करू नई शकस. 28 तुमी तर स्वता माना साक्षी दर शेट किमी सांगेल शे मी ख्रिस्त नई शे. परंतु तेना पुढे धाडेल शे. 29 जेणी नवरी शे तोच नवरदेव शे परंतु नवरदेवणा एमआयटी जो उभा होस टेणच आयकस नवरदेव ना शब्द आयकीसन. गैरा हर्षित होस. आते मना हर्ष पूर्ण होई जाएल शे. 30 अवश्य शे की तो वृर्द्धी होवो व मना र्हास वावा. 31 जो वरुण यस तो सर्वांना वरे शे जो पृथ्वी वरुण यस. तो पृथ्वी ना शे आणी पृथ्वी नाच गोष्टी सांगस. जो स्वर्ग तून यस तो सर्वांना वरे शे. 32 जे काही तेंनी देख आणी आयकेल शे. तेंनी साक्ष देस आणी जो कोणी तेंनी साक्ष स्वीकार नईकरत. 33 जेनी तेंनी साक्ष स्वीकार करीली घातेंनी या गोष्टी वर छाप दी टाक की देव खरा शे. 34 कारण जेले देवनी धाडेल शे. तो देवणी गोष्टी सांगस कारण तो आत्मा मापीसन नई देत. 35 बाप पोरगावर प्रेम ठेवस आणी तेंनी सर्व वस्तु तेना हातमा सोपेल शे. 36 जो पुत्र वर विश्वास करस सर्वकालीन जीवन तेनाच शे. परंतु जो पुत्र ना नई आयकत तो जीवन ले नई देखाव. परंतु देव ना क्रोध तेसनावर र्हास.