5
1 या गोष्टी नंतर यहुदी ना एक सान होता आणि येशू येरूशलेममा गया 2 येरूशलेममा मेंडरू फाटक जवळ एक कुंडा होता जे इब्राणी भाषा म बेतसदा मनतस. आणि तेना पच पांढव्या शे. 3 एना मा गैरा आजारी आंधळा लंगडा आणि सुखा आंगावाला(पाणी ना हलाना अशा मा) पडेल राहतस. 4 कारण नेमेल वेळेवर देव ना स्वर्गदूत कुंड मा उतरीन पाणी हलवास पाणी हलताच जो कोणी पयले उतरस तो चांगला हुई जास तेंनी कोणीतीही आजारी असो. 5 तडे एक माणूस होता जो अडोतीस वर्षा पासून आजारी पडेल होता. 6 येशूनी तेले पडेल देखीसन आणि समजिसन की गैरा दिवस पासून पडेल पासून पडेल शे तेले विचार काय तुले वर घेन शे. 7 त्या आजारी नी तेले उत्तर दिघं. की हे प्रभू मनाकडे कोणी माणूस नये की जेंव्हा पाणी हलवामा यस त माले पाणी मा उतारले परंतु माले जात- जाता दूसरा चालना जास. 8 येशू नी तेले संग उठ आणि आपली खाट उचलीस चाल फिर. 9 तो व्यक्ति फटका मा चांगला होयग्या आणि आपली खाट उचलीसन चालाले व फिराले लागणा. 10 तो वल्हाडना दिवस होता. एनासाठे येहुदी तेले जो बरा होईल होता सांगत होते की आज तर वल्हाडण दिन शे तुले खाट उचलान योग्य शे. 11 तेंनी तेसले उत्तर दिघा. की जेनी माले चांगला करना तेंनी माले सांग आपली खाट उचलीसन चाल फिर. 12 तेंनी तेसले सांग तो कौन मानुष शे जेनी तुले सांग खाट उचलीसण आणि चालफिर. 13 पण तो चांगला होई जायल होता. तेले माहीत नई होत. तो कौन शे कारण त्या ठिकाणी गैरी गर्दी होवा मुळे येशू तडुन बाजूमा होई जायल होता. 14 या गोष्टी नंतर तो येशूले मंदिरमा भेटना. तेंव्हा तेंनी तेले सांगना देख तू तर चांगला होयग्या आजून पाप नको करजो. आज नको होवाले पायजे की तुनावर कोणतीही मोठी विप्पती इजाईन. 15 या मानसुनी जायसानं यहुदीयासले सांगी टाक. जेनी माले बर कर तो येशू शे. 16 या कारण येहुदी येशूले त्रास देवू लागनत. कारण तो असा काम सन ना दिन करत होता 17 एनावर येशू नी तेसले सांग की मना बाप आता पर्यंत काम करस आणि मी भी काम करस. 18 या कारण येहुदी आजून जास्त जास्त तले घात करणा विचार करू लागनात की तो नई फक्त सन ना विधी तोडस परंतु देवले आपला बाप सांगिसन आपला स्वता ले देवना तुल्य समजस. 19 एनावर येशूनी तेसले सांग मी तुमले खरोखर सांगस पुत्र तुमना कडून काही करू शकत नई.फक्त जे बाप करसाना देवस की तो कोण कोण त्या कामले करस तेले पुत्र भी रीतीवर करस. 20 करना बाप पुत्र वर प्रेम करस करना जेजे काम तो स्वता करस ते सर्व तले दाखडस आणि तो एंनातुन भी मोठा काम येले दाखाडीन कारण तुम्ही आश्चर्य करशान. 21 कारण जसा बाप मरेल के उठाडस आणि जीवंत करस तसा पुत्र भी जेले पटीनं तेले जीवंत करस. 22 आणि बाप कोना न्याय नई करत. कारण न्याय करना सर्व काम पुत्रले सोपेल शे. 23 एना साठे की सर्व लोक बापना आदर करतस तसाच पुत्र ना भी आदर करा जो पुत्र ना आदर नई करस जो बापनी जेले धाडेल शे तेना आदर नई करस. 24 मी तुमले खरोखर सांगस जोमना वचन आयकीसन माले धाडणारावर विश्वास करस अनंत जीवन तेनाच शे आणि तेनावर दंडणी आज्ञा नई होत परंतु मृत्युले पार करीसन जीवन मा प्रवेश करेल शे. 25 मी तुमले खरोखर सांगस ती वेळ यस आणि आते जे नामा मृतक देवना शब्द आयकतीन आणि ज्या आयकती त्या जीवंत होतीन. 26 कारण ज्या रीतीने बाप स्वताला जीवंत तेवस त्या रिती कान तेंनी आपला पुत्रले भी अधिकार दियेल शे की आपला आपण जीवन ठेवोत. 27 परंतु तेले न्याय करना भी अधिकार दियेल शे. एनासाठे की तो माणूस ना पुत्र शे. 28 एनावर आश्चर्य नकावा कारण ती वेळ यस की जितल कब्र मा रोत तेना शब्द आयकी सन निश तीन. 29 जितळस नी चांगला कारले शे त्या जीवन मा पुनर जीवन मा उठतीन आणि जेसनी वाईट करले शे त्या दंड साठे पुंनर्जीवन मा उठतीन. 30 मी आपला कडून काही करून शकत नई जसा आयकस तसाच न्याय करस आणि मना न्याय खरा शे कारणी मी आपली इच्छा. 31 जर मी आपला स्वता साक्षी देव तर मणी साक्ष खरी नई शे. 32 एक आजू शे जो मनी साक्ष देस मले माहीत शे जो मनी साक्ष देस तो खरा शे. 33 तुमी योहान ले विचार आणि तेंनी खरपणा मा साक्ष दीना. 34 परंतु मी आपला विषय मा माणूसनी साक्ष नई पायजे तरी भी मी या गोष्टी एनासाठे सांगस की तुमले उद्धार भेटीन. 35 तो तर चेस आणि चमक नारा दीपक शे. आणि तुमले काही वेळा उजायमा मगन होवाणा चांगला वाटस. 36 परंतु मना कडे जी साक्ष शे ती योहान मी साक्ष पेक्षा मोठी शे. कारण जे काम बापनी पूर्ण कारले सोपेल शे. म्हणजे जे काम जे मी करस ते मना साक्षी से की बापनी धाडेल शे. 37 आणि बाप जेनी मले धाडेल शे तेंनी मनी साक्षी दियेल शे. तुमी न तेना शब्द आयकात आणि नई तेना रूप देखेळ शेन. 38 आणि तेना वचन ले मनमा स्थिर नई ठेवतल. कारण जेले तेंनी धाड तेना विश्वास नई करतन. 39 तुमी पवित्रशात्र मा झामल तस कारण समजतस की ते नामा तुमले अनंत जीवन भेटस. आणि ते हाई शे जे मनी साक्ष देस. 40 तरी भी तुमी जीवन भेटा साठे मना कडे येतत नई. 41 मी लोकस कडून आदर नई मांगस. 42 परंतु मी तुमले ओयकस की तुमना मा देव ना प्रेम नई शे. 43 मी आपला बापना नाव वर येळ शे. आणि तुमी मले स्वीकार नई करतस जर दूसरा आपलाचा नाव वर ईन तर तेले स्वीकार करी ली शान. 44 तुमी ज्या एक दूसरा कडून आदर मागतस आणि तो आदर अद्वैत देव कडून शे. नई मागतस कशा प्रकारे विश्वास करू शकतस. 45 हाई नका समजा की बापना समोर तुमना वर दोष लावसू तुमना वर दोष लावणारात शे म्हणजे मुसा. जेनावर तुम्ही विश्वास ठेवेल शे. 46 जर तुमी मुसा विश्वास करतत. तर मनावर भी विश्वास करतत. एना साठे तेंनी मना विषय मा ळीखेळ शे. 47 परंतु जर तुमी तेना लिखेल गोष्टीवर विश्वास नई करतस तर मना गोष्टी वर कसकाय विश्वास करशान.