6
1 या गोष्टी नंतर येशू गलील झरा म्हणजे तीबीरियास ना झरा कडे गया. 2 आणि एक मोठी गर्दी तेना मांगे येवू लागनी कारण ज्या आश्चर्य काम तो आजारी सवर करत होता ते तेसले देखत होतात. 3 तेंव्हा येशू डोंगर वर चठीसन आपला शिष्य ना संगे बाठना. 4 आणि येहुदिना सन जोळे येल होता. 5 येशू नी आपली नजर उचलीसण. एक मोठी गर्दी आपला कडे देखणा आणि फिलूपुसले सांग. की अमि रासणा जेवण ना साठे कडून भाकरी विकत वलयूत. 6 परंतु हाई गोष्टी तेंनी तेले पारखा साठे सांग होत. कारण स्वताला ले माहीत होत किमी काय करसू. 7 फिलिफूस ने तेने उत्तर दिध की दोन शे सिक्कानी भाकर तेसले पुराव भी नई तेसना मधून प्रतेक ले थोडी- थोडी भेटी जाईन. 8 तेना शिष्य मधून शिमोन पेत्र ना भाऊ अंद्रियास नी सांग 9 आडे एक पोरगा शे. जेना कडे जव ना पाच भाकरी आणि दोन मासा शे पण इतला लोक साठे ते काय शे. 10 येशू नी सांग की लोकसले बाठाळी द्या त्या जागावर गैरा घास होता तेंव्हा त्या लोक गीनती मा पांच हजार होतात बठी ग्यात. 11 तेंव्हा येशूनी भाकरी लिधात आणि धन्यवाद करीसन बठनारासले दीटाकात तसाच मासा मधुने जितली तेसले आवडस वाटी टाक. 12 जेंव्हा त्या खाईसन तृप्त होईग्यात नंतर तेंनी आपला शिष्यासले सांग की टी ए वाचेल टुकडा आवरी ल्या की काही फेका मा नाई येवो. 13 मंग तेंनी ते आवर. आणि जाव न भाकरी ना टुकटा जे खाणारा तून वाचेल होतात. तेसणा बारा डालका भरजत. 14 तेंव्हा जे आश्चर्य काम तेंनी करी दाखड. तेले लोक देखीसन सांगू लागणात कितो शंदेष्टा जो मग मा येणार होता तो निश्चई जायल शे. 15 येशू हई समजीसन की त्या ईसन माले राजा बनावा साठे ईसन धरणा विचार करतस. 16 मंग संध्याकाय होयनी त तेना शिष्य झील ना किनारा वर ग्यात. 17 आणि नाववर चडीसन झील ना पार कफरनहुमा जावू लागणत त्यावेळी अंधार होयग्या आणी येशू आजून पर्यंत तेसना कडे येल नई होता. 18 आणी अंधी मूळे झील मा लाटा उठू लागणात. 19 जेंव्हा त्या धिरे बागे दोन तीन की मी ना आजुबाजू निघीग्यात तर तेसनी येशूले झीलवर चालता आणी नावांना जोळे येताना देख. आणी भ्याय ग्यात. 20 परंतु तेंनी तेसले सांग की मी शे घाबरू नका. 21 नंतर त्या तेले नाव वर चढावले तयार होयना आणी फटका मा मी नाव तडे जाय भिळनी जडे त्या जात होते. 22 दूसरा दिन त्या गर्दिनी जे झील ना बाजू मा उभी होती हई देखनत की आडे एक ले सोडीसन आजून धाफली नाव नाई होती. आणी येशू आपलाशिष्य बरोबर त्या नाव वर आणी चढणा पण फक्त तेना शिष्य चालता जायल होता. 23 तरीभी धाकला अनव तीबीरियास टुन्न त्या जागा ना जोळे उणत जडे तेसणी प्रभूना धन्यवाद करीसन जेवन करेल होतात. 24 नंतर गर्दिनी देखा की आडे येशू नाई शे आणी तेना शिष्य तर त्याभी धाकला धाकला नाव वर 25 चठीसन येशूले झामलत फफर नहूम मा ग्यात. 26 येशूनी तेसले उत्तर दिघा किमी तुमले खरोखर सांगस तुमी माले एनासाठे नाई झामल तस की तुमी आश्चर्य काम देखेळ शेत पण एनासाठे की तुमी भाकरी खायसन तुप्त होयनत. 27 नाशहोणारा जेवन साठे परीक्षण नका करा परंतु या जेवन साठे जे अनंत जीवन पर्यंत राहस जेले माणूस ना पुत्र तुमले दिन कारण बाप मनजे देव ने तेनावर छाप फरी दियल शे. 28 तेसनी तेले सांग देवना कार्य करासाठे आमी काय करुत. 29 येशूनी तेसले उत्तर दीधा देव ना कार्य हई शे की तुमी एनावर जेके तेंनी धाडेल शे विश्वास करा. 30 जेंव्हा तेसनी सांग मंग तू कोणत चिन्ह दाखडस. की आम्ही तेले देखीसन तुनावर विश्वास करून तू कोणता काम दाखाडस. 31 आमना वडील लोक पहाड मा मन्ना खायनत जस लिखेल रोत की तेंनी तेसले स्वर्ग मधून खावले भाकर दिली. 32 येशू नी तेले सांग मी तुमले खरोखर सांगस की मुसांनी तुमले हई भाकर नई दिघी परंतु मना बाप खरी भाकर स्वर्ग मधून देस. 33 कारण देवनी भाकर नीच शे जी स्वर्ग टुन्न उतरिसन जग मा जीवन देस. 34 तेंव्हा तेसनी तेले सांग हे प्रभू हाई भाकर आमले सर्वदा देत जाय. 35 येशूनी तेसले सांग जीवन मी भाकर मीच शे जो मनाकडे यस तो कधीच भुका नाई होवाष आणी जो कोणी मनावर विश्वास करीन. तो कधी पियासा नाई होवाव. 36 परंतु मी तुमले सांगस की तुमनी माले देखी भी लियल शे. तरी भी विश्वास नये करतस. 37 जे काही बाप माले देस ते सर्व मनाकडे इन तेले मी कधीच काळाव नई. 38 कारण मी आपली इच्छा नई परंतु माले धाडणारा नी इच्छा पूर्ण कराले स्वर्गतून उतरेल शे. 39 आणि माले धाडणाराची इच्छा शे की जे काही ठेणी माले दियल शे देनामधून मी काही द्वाडावन नई पण तेले आखरी दिन परत जीवंत करस. 40 मना बापनी इच्छा हई शे की जो कोणी पूत्रले देखीन. आणि तेनावर विश्वास करीन. तेले अनंत जीवन भेटीन. आणि मी तेले आखरी दिन परत जीवंत करसू. 41 तर यहुदी तेनावर करुकुडू लागनत. एनासाठे की तेंनी सांगेल होता. की जी भाकर स्वर्ग मधून उरस ते मी शे. 42 आणी तेसणी संग काय हवू युसुफ ना पुत्र येशू नई जेना माय- बापले अमि ओयखतस तर तो कस काय सांगस की मी स्वर्ग मधून उतरेल शे. 43 येशू नी तेसले उत्तर दिघ. की आपस म कुरुकुडू नकात. 44 कोणी मना कडे नई येशू शकस जड लोग बाप जेणी माले धाडेल शे तेले हिसकायन ले आणी मी तेले आखरी दिन परत जीवंत करसू. 45 संदेष्टा ना लेखा म असा लीखेल शे. की त्या सर्वा देव कडून सिखाडेस होतीन. जो कोणी बाप कडून आयकेल आणी शिखेल शे तो मना कडे येस. 46 हई नई की कोणी बापले देखा परंतु जो देव कढून शे फक्त तेंनी बाप ले देखेल शे. 47 मी तुमले खरोखर सांगस की जो कोणी विश्वास करस अनंत जीवन तेनाच शे. 48 जीवन मी भाकर मीच शे. 49 तुमणा वडील लोक जंगल मा मन्ना खायनत आणी मरीग्यात. 50 हाई तो भाकर शे जी स्वर्ग मधून उटर्स कारण माणूस तेना मधून. खाईन आणी मराव नई. 51 जीवन नी भाकर जी स्वर्ग मधून उटर्स जर कोणी या भाकर मधून खाईन तो सर्वदा जीवंत राहीन आणी जी भाकर मी जगत ना जीवन साठे डेसू ते मना मास शे. 52 एना वर यहुदी हाई सांगीसन आपसमा भांडण करू लगणत की हावू माणूस कस काय आमले आपला मास खावले देवू शकस. 53 येशूनी तेसले संग मी तुमले खरोखर सांगस जडलोग की मनुष्य ना पुत्र ना मांस नई खावाव आणी तेना रक्त नई पेवाव तुमना मा जीवन नई. 54 जो मना मांस खास आणी रक्त पेस अनंत जीवन तेनाच शे आणि मी तेले आखरी दिन परत जीवंत करसू. 55 कारण मना मांस वास्तव मा खावणी वस्तु शे अनी मना रक्त वास्तवमा पेवाणा वस्तु शे. 56 जो मना मांस खातस आणी रक्त पितस तो मना मा स्थिर बनीसन राहस आणि मी ते नामा. 57 जसा जीवित बापनी माले धाड आणि मी मना बापना कारण जीवित शे तसाच जो माले खाई तो मनामा जीवित राहीन. 58 ती भाकर स्वर्ग मधून उटर्स ती हाई शे वडील लोकस सारखं नये की खादात आणि मरीग्यात ते सर्वदा जीवित राहीन. 59 या गोष्टी ठेणी कफरनहूम मा एक प्रार्थना घरमा उपदेश देताना सांग. 60 एनावर तेना शिष्य मधून गैरा सनी हाई आयकीसन सांगनत. की हाई गोष्ट नागवर शे एले कोण आयकू शकस. 61 येशू नी आपला मन मासमजीसन की मना शिष्य आपस मा या गोष्टी वर कुळकुळतस तेसले विचार काय या गोष्टीवर युमले ठोकर लागस. 62 आणि जर तुम्ही मनुष्याना पुत्रले जाडे पयले होता तडे वरे जाताना देख शान तर काय होईल. 63 आत्मा तर जीवन दायी शे. शरीर कडून काही फायदा नये जा गोष्टी मी तुमले सांगेल शे त्या आत्मा शे आणि जीवन भी शे. 64 परतू तुमना मधून कितलाक असाशे ज्या विश्वास नये करतस कारण येशुले पयले पासून माहीत होत की ज्या नई करतस त्या कोण शे आणि कोण थुले पकडाविन. 65 आणि तेणी सांग एनासाठे मिनी तुमले सांग की जो पर्यंत कोणाले बाप कडून हावू दान नई भेटस तो पर्यंत तो मना पर्यंत नई येवू शकस. 66 एनावर तेना शिष्य मधून गैरा उल्टा फिरीग्यात आणि तेना नंतर तेना बरोबर नई चालनात. 67 तेंव्हा येशू नी त्या बाराजाणले सांग काय तुमी भी जावान म्हणतस. 68 शिमोन पेत्र नी तेले उत्तर दिध हे प्रभू अमि कोना कडे जावूत अनंत जीवन ना गोष्टी तर तुना कडे शेत. 69 आणि आम्ही विश्वास करणूत आणि समजी ग्यातकी की देवणा पवित्रजन तूच शे. 70 येशूनी तेसले उत्तर दिध काय मी तुमी बारा जनासले निवाडेल नई. 71 हाई तेणी शमोन ईस्करीयोती ना पुत्र येहुदाना विषय मा सांगना कारण हावुच तो ज्या बाराजन मधून होता जो तेले धरावनार होता.