7
1 या गोष्टी नंतर येशू गलील मा फिरत रायना कारण येहुदी तेले मारणी योजना करत होतात एना साठे तो येहुदीया मा फिरणं विचार नई करत. 2 आणी यहुदीयान वल्हांडण सान जोळे होता. 3 एनासाठे तेना भाऊंनी तेले संग अडून काही करिसन यहुदी यांना चालना जय की जे काम तू करस तेले तुना शिष्य भी देखीतीन. 4 कारण आसकोणीच नसावं जो प्रशिद्ध होवणा सांगीन आणी दपिसन काम करीन जर तू हई काम करस तर आपली ताई जगवर प्रकट कर. 5 कारण तेना भाऊ भी तेना वर विश्वास नई करत होतात. 6 तेंव्हा येशू नि तेसले संग मना वेळ अजून नई येल शे परंतु तुमना साठे सर्वी वेळ शे. 7 जग तुमना बरोबर झगडा नई करू शकस परंतु त्या मनासी वाईट शे. 8 तुमी सन मा जावा आणी मी यासण मा नई येवाव कारण अजून पर्यंत मनी वेळ येल नई शे. 9 तो तेसले या गोष्टी सांगीसन गलील माच हाई गया. 10 परंतु तेंव्हा तेना भाऊ सन मा चालना ग्यात तर तो स्वता प्रकट मा नयी परंतु गुप्त मा गया. 11 तर येहुदी तेले सन मा हाई सांगिसन झामलू लागनत की तो कडे शे. 12 आणी लोकसभा तेना विषय मा दपी-दपिसन गैरा गोष्टी होयनात की तलाक सांगत रा तो चांगला मानुष शे. आणी कि तलाक सांगतस नई तो लोकसले भटका वस. 13 तरी यहुदिसले घाबरीसन कोणीही व्यक्ति तेना विषय मा बोलत नई होत. 14 आणी जवय सनना आधी दिन चालना ग्यात मग येशू मंदिर मा जाईसन उपदेश देवू लागणा. 15 तेंव्हा यहुदी चकित होईसन सांगनत की येले बिना शिकेल ना वाचले कस काय उन. 16 येशू नी तेसले उत्तर दिध. की मना उपदेश मना नई शे परंतु माले धाडनारा शे. 17 जर कोणी तेंनी इच्छा वर चालू इच्छितो. तर तो त्या उपदेश ना विषय मा समजी लीन. कि तो देव कडून शे. कि मी आपला कडून सांगस. 18 जो आपला कडून काही सांगस तो आपलीच बडाई करस परंतु जो आपला धाडणा रानी बडाई करस तोच खरा शे आणी ते नामा अधर्म नई शे. 19 काय मुसांनी तुमले व्यवस्था नाई दिधी तरी भी तुमना मधून कोणी व्यवस्था वर नाई चालत. तुमी माले काबर माराण विचार करतस. 20 लोकसनी उत्तर दीधा की तुनामा वाईट आत्मा शे कौन थुले मारान म्हणस. 21 येशूनी उत्तर दिध की मिनी एक काम करना नाई तुमी चकित होयनात. 22 या कारण मुसांनी तुमले खत्ना नि आज्ञा दियल शे. (हाई नाई की ते मुसा कडून शे परंतु वडील लोकस कडून चालन येल शे.) 23 जेंव्हा शब्बाथ ना दिन माणूस ना खत्ना करामा येस कारण मुसांनी व्यवस्था नी आज्ञा द्याले नको पायजे तर तुमी मनावर असा रागे काबर भरतस की मी शब्बात ना दिवसी एक माणूसले पूर्णपणे बरा करेल होता. 24 तोंड देखीसण न्याय नका चुकाडा परंतु चांगला चांगला न्याय करा. 25 तेंव्हा कितलाक येरूशलेमी सांगू लागणत काय तो हावू आणि शे. जेले मारना प्रयत्न चालू शे. 26 परंतु देखा तो तर मोक्या चोकया बोलस आणी कोणी तेले काही सांगत नई काय शक्य शे की सरदारसनी खरो- खर समजी लिएल शे. की हावू खिस्त शे. 27 ऐले त आम्ही ओयकतस कि हावू कडल शे परंतु ख्रिस्त जेंव्हा ईन त कोणीज नई ओयखव कि तो कडला शे. 28 तेंव्हा येशू मंदिर मा उपदेश देतांना आवाज दिसन सांगना तुमी माले ओयखतस आणि हाई भी माहीत शे की मी कडला शे मी तर स्वता नये येळ पण मालो धाडनारा खरा शे तले तुमी नई ओयखतस. 29 मी तले ओयखस कारण मी तेना कडून शे आणि तेनीच माले धाडेल शे. 30 एनावर तेसनी तेले पकडाना विचार करणत तरी भी तेनावर कोणी हात नई टाक कारण तेंनी वेळ येल नव्हती. 31 आणी गर्दी मधून गैरा सानी तेनावर विश्वास करणत आणी सांगुलागन ख्रिस्त जेंव्हा ईन तर काय एनातून भी मोठा आश्चर्य काम दाखाडीन जे एनी दाखाड. 32 परूशी नी तेना विषय मा लोकसले या गोष्टी दपी दपीसन करताना आयकनत. आणी महायाजक आणी परूशी तेले पकडाले आपला शिपाई धाडणत. 33 एनावर येशूनी सांग. मी आजून थोडा वेळ तुमना बरोबर शे तेंव्हा मी आपला धाडणारा कडे चालना जासु. 34 तेंव्हा माले झामलशान परंतु नई सापडाव आणी जडए मी शे तडे नई येवू शकतस 35 येहुदी नी आपस मा सांगनत हावू कडे जाईन आणि आपले नये सापडाव कायतो तेसना कडे जाईन जे युनांनीयामा गाळे फळे होईसन राहतस आणि युनांनी ले भी उपदेश दिन. 36 हाई काय गोष्ट शे जी तेंनी संग की तुमी माले झामल शान आणि तुमले सापडाव नये आणी जाडे मी शे तडे तुमी येवाव नई. 37 मग सान न शेवट ना दिन जो मुख्य दिन शे येशू उभा राहना आणी आवज दिसण सांगना जर कोणी महानेले आशिन तर मना कडे ईसन प्या. 38 जो मनावर विश्वास करीन जसा पवित्र शात्र मा येळ शे तेना काळज मा जीवन ना पाणी ना नदी वाहिसण निघिन. 39 तेंनी हाई वचन त्या आत्मा ना विषय मा सांगना जेणी तेनावर विश्वास करणा रासले भेटाव होती. कारण आत्मा अजून उतरेल नई होता कारण येशू आजून आपली महिमा लोंग पोहचेल नई होता. 40 तेंव्हा गर्दी मधून कोणी कोणी हाई गोष्ट आयकीसन सांगनात खरोखर हावुच तो संदेष्टा शे. 41 दूसरा सनी सांगा हावू ख्रिस्त शे परंतु कोणी संग काबर ख्रिस्त गलील मधून ईन. 42 काय पवित्र शात्र मा हाई येळ नई की ख्रिस्त दावूद ना वंश पासून आणी बेथलेहेम गावा कडून येईन जडे दावूद राहस. 43 तर तेना कारण लोकसभा फुट पडनी. 44 तेसना मधून कितलाकनी तेले पकडाना विचार करणत. परंतु तेनावर कोणीच हात नई टाकनत. 45 तेंव्हा शिपाई महायाजक आणी पारुशी कडे उणत. आणी तेसनी तेसले संग तुमी तेले काबर नई लयनत. 46 शिपाईनी उत्तर दिध. की कोणता ही माणूसणी अशी गोष्ट करेल नई. 47 पारूशी नी तेसले उत्तर दिध. कार तुमी भी भटकाळेत शेत. 48 काय सरदार की परूशी मधून कोणी तेनावर विश्वास कारले शेतस. 49 परंतु या लोक. जेसले व्यवस्था माहीत नथी शे श्रापित शे. 50 निकुडेमुसनी(जो तेना कडे येळ होता. आणी ते सना मधून एक होता) तेसले सांगना. 51 काय आमणी व्यवस्था कोणताही माणूसले जडलोंग पयले तेंनी आयकी सन समजी नय एलईटी की तो काय करस दोसी ठहरवामा यस. 52 तेसनी तेल उत्तर दिध. काय तुभी गलील ना शे झामल आणी देख की गलील मधून कोणीसंदेष्टा प्रकट नई होणार. 53 तेंव्हा सर्व कोणी आपला आपला घर ग्यात.