8
1 परंतु येशू जैतून डोंगर वर ग्या. 2 आणी साकायले परत मंदिर मा उना आणी सर्व लोक तेना कडे उणात आणी तो बठीसन उपदेश देवू लागना. 3 तेंव्हा शात्री आणी परूशी एक बाईले लिसन उणत. जी व्याभिचार करताना सापडेल होती आणी तले मधमा उभी करिसण येशूले सांगनत. 4 हे गुरु हाई बाई व्याभिचार करताना पकडा येळ शे. 5 व्यवस्था मा मुसणी अमले आज्ञा दियल शे की अशा बाईसले दगडमार करा तर तू हाई बाईना विषय मा काय सांगस. 6 तेंनी तेले पारखा साठे हाई गोष्ट सांगेल होती कारण तेनावर दोषलावासाठे काही गोष्ट भेटीन पण येशू वाकिसन बोटकन जमिनीवर लिखू लागना. 7 जेंव्हा ते तेले विचारत होतात तर तो सिधा होयसन तेसले सांग की तुमनामा जो निष्पापी शे तोच तेले पयले दगड मारीन. 8 मंग आखो वाकिसन बोटकन जमीन वर लिखू लागना. 9 परंतु त्या हाई आयकीसन मोठा पासून तर धाकला पर्यंत सगळा चालना ग्यात आणी येशू एकटा राहय ग्या. आणि बाई तडेच मधमा उभी राहयगई. 10 येशू शिधा होईसन तिळे सांगना हे नारी त्या गडे ज्ञात काय कोणी तुंनावर दंड नि आज्ञा नये दिधी. 11 तेंनी सांग हे प्रभू कोणीच नई येशूणी सांग मीभी तुंनावर दंडणी आज्ञा नई देत जा आणि नंतर पाप नको करजो. 12 तेंव्हा येशू नी आखो लोक सले सांग जगना उजाया मीच शे जो मना मांगे चालीन तो अंधारमा नई चालाव परंतु जीवन ना उजाया भेटीन. 13 परूशी तेसले सांग तू आपली साक्ष स्वता देस तुनी साक्ष चांगली न शे. 14 येशूनी तेसले उत्तर दिध. की जर मी आपली साक्षी स्वता देस तरी मनी साक्ष चांगली शे कारण माले माहीत शे की मी कडून यस आणि कडे जास 15 तुमी शरीर ना आधारे न्याय करतस मी कोणाच न्याय नई करत. 16 जर मी न्याय करू भी तर मना न्याय खरा शे. कारण मी एकटा नई शे. परंतु मी शे आणि बाप शे जेनी माले धाडेल शे. 17 आणि तुमनी व्यवस्था मा भी लिखेल शे. की दोन जनसनी साक्ष खरी राहस. 18 एक तर मी आपली स्वता साक्ष देस आणि दूसरा बाप मनी साक्ष देस जेनी मला धाडेल शे. 19 तेंनी तेसले सांग तुना बाप कडे शे येशूनी उत्तर दिध की तुमी माले ओयखतस नई मना बापले जर माले ओयखतात तर मना बापले भी ओयखिलेतत. 20 या गोष्टी तेनी मंदिरमा उपदेश देताना भांडार घरमा सांगना आणि कोणी भी तेले आणि पकडनत. कारण तेना वेळ आजून येळ नई होता. 21 तेनी आखो तेसले सांग मी जास आती तुमी माले झामलश्यान आणी आपला पाप मा मरश्यान. जडे मी जास तडे तुमी येवू शकत नई होता. 22 एनावर यहुदीनी सांग काय तो स्वताले मारी टाकीन जे सांगस की जाडे मी जास तडे तुमी येवू शकत नई. 23 तेसनी तेले सांग. तुमी खालला शेतस मी वरला शे तुमी संसारना शेतस मी संसार ना नई शे. 24 एनासाठे मिनी तुमले सांग. की तुमी आपला पाप मा मरश्यान कारण मी विश्वास नई कराव किमी तोच शे तर आपला पाप मा मरशान. 25 तेसनी तेसले सांग तू कौन शे. येशूनी तसले सांग. तोच शे जो सर्वासना पयले सांगत येल शे. 26 तुमला विषय मा माले गैरा सांगन आणी निर्णय करान शे परंतु माले धाडणारा खरा शे आणी जे मींनी तेनावर आएकेल शे तेच जगले सांगस. 27 त्या नई समजनत की आमले बापना विषय मा सांगस. 28 तेंव्हा येशूनी सांग की जेंव्हा तुमी मनुष्य ना पुत्रले उंचावर चडाव शान तर समझशान की मी तोच शे आणि स्वता कडून काही करत नये परंतु जसा मना बापनी माले सिखाडे ले शे तसाच या गोष्टी सांगस. 29 आणी माना धाडणारा माना संगे शे तेंनी माले एकठा नये सोड कारण मी सर्वदा तेच काम करस जेनावर तो खुश होश. 30 तो या गोष्टी सांगताच होता की गैरासनी तेनावर विश्वास करणत. 31 तेंव्हा येशू नी त्या यहुदी साले जेसनी तेनावर विश्वास करेल होतात. सांगना जर तुमी मना वचन मा जुळेल राहशान तर खरोखर मना शिष्य बनशान. 32 आणी सत्य ले जानशान आणी सत्य तुमले स्वतंत्र करीन. 33 तेसनी तेले उत्तर दीध की आम्ही तर इब्राहीन ना वंश ना शेत आणी कधी कोणा दास नये बनतूत मग तू कस काय सांगस की तुमी स्वतंत्र होई जा शान. 34 येशूनी तेले उत्तर दीध की मी तुमले खरोखर सांगस की जो कोणी पाप करस तो पाप ना दास शे. 35 आणी दास सर्वदा घर मानये राहस पुत्र सर्वदा राहस. 36 जर पुत्र तुमले स्वतंत्र करीन तर खरोकखर तुमी स्वतंत्र होई जा शान. 37 माले माहित शे की तुमी इब्राहिम ना पिढी ना शेत तरीभी मना वचन तुमना र्हदय मा जागा नये भेटत. एनासाठे तुमी माले मारामा विचार करतस. 38 मी तेच करस जे आपला बाप आडे देखेल शे आणी तुमी तेच करतच राहतस जे तुमी आपला बाप कडून आकतस. 39 तेसनी तेसले उत्तर दीधा की आमना बाप तर इब्राहिम शे येशूनी तेसले सांग जर तुमी इब्राईमनी संतान होतात. तर इब्राहिम सारखा काम करतात. 40 परंतु आते तुमी माले असा माणूसले मराणी गोष्ट करतस जेणी तुमले ते खरे वचन दाखाळना जे देव कडून आयकेल हाई तर इब्राहीम नि नये करना. 41 तुमी आपला बाप सारखा काम करतास तेसणी तेले संग आम्ही व्याभिचार कडून नये जन्मेल आमना एक बाप शे म्हणजे देव. 42 येशूनी तेसले संग जर देव तुमणा बाप राहता तर तुमी मनावर प्रेम करतत. कारण मी देव कडून निघी सान येळ शे. मी स्वता येळ नये पण टेनिच माले धाड. 43 तुमी मणी गोष्ट कशाले नये समजतस एनासाठे की मना वचन नई आयकतस. 44 तुमी आपला बाप सैतान कडून शेतस. आणि आपला बापणी लालसासाले पूर्ण करणी इच्छाते तो तर शूरवत पासून हत्यारा शे. आणि सत्यवर स्थिर नये राहना कारण सत्य ते नामा आणि नई जेंव्हा तो खोट बोलस तर आपला स्वभाव वरुन बोलस कारण तो लाबड शे परंतु लबाड ना बाप शे. 45 परंतु मी जे खर बोलस एनसाठे तुमी मना विश्वास नई करतस 46 तुमना मधून कोण माले पापी ठेहरावस आणि जर मी खर सांगस तर तुमी मनावर विश्वास का नई करतस. 47 जे देव कडून होस तो डेवणी गोष्ट आयकस. आणि तुमी एनासाठे नई आयकतस की तुम्ही देव कडून नई शेत. 48 हाई आयकीसन यहुदीयांनी तेले संग काय माई वर नई सांगतास की तू सामरी शे आणि तुमना म वाईट आत्मा शेतस. 49 येशूनी उत्तर दीध की मनाम वाईट आत्मा नई शे. परंतु मी आपला बापना आदर करस आणि तुमी मना निरादर करतस. 50 पंरतू मी आपली प्रतिष्ठा नको पायजे हा एकत शे जे पायजे आणि न्याय करस. 51 मी तुमले खरोखर सांगस जर कोणी माणूस मना वचन वर चालस तर तो अनंत काळ पर्यंत मृत्यू ले देखाव नई. 52 यहुदीयांनी तेयसले सांग की आमणी आते जानी लिव की टुन्न म वाईट आत्मा शे. इब्राहीम मरी गया नई संदेष्टा भी मरी गया आणि तू सांगस की जर कोणी मना वचन वर चाळीन तर तो अनंत काळ पर्यंत मृत्यूले ना स्वाद नई चाखाव. 53 आमना बाप इब्राहीम मरी गया काय तू तेंना तून मोठा शे. आणि संदेष्टा भी मरी गया तू आपला स्वताला काय मानस. 54 येशूनि उत्तर दीधा जर मी स्वतानी महिमा काउ तर मनी महिमा काही नई परंतु मनी महिमा करणारा मना बापशे. जेले तुम्ही सांगतास की तो आमना देव शे. 55 आणि तुमी त तेले नई ओयखतस परंतु मी तले ओयखतस आई सांगू की मी तले नई ओयखस तर मी तुमना सारखा लबाडा बनसू परंतु मी तेले ओयखस आणि तेंना वचन वर चालस. 56 तुमना बाप इब्राहीम मना दिन देखानी अशा तून गैस खुश होता आणि ठेणी देख आणि आनंद करना. 57 यहुदीयांनी तेले सांग अजून तू पन्नास वर्षाना नई शे तरी भी तुनी इब्राहीम ले देखेल शे. 58 येशूनी तेसले सांग मी तुमले खरोखर सांगस की पयले एना की इब्राहीम उत्पन्न होयना मी शे. 59 तेंव्हा तेसनी तेले मारा साठे दगड उचलनट परंतु येशू दपीसन मंदिरना बाहेर नीघी गयात..