9
1 मग जाताना ठेणी एक माणूसला देख जो जन्मा पासून आंधळा होता. 2 आणि तेंना शिष्य नी तले विचार हे गुरु कोणी पापकरेल होत. की हावू आंधळा जन्माले उना या मनुष्य नी की एना माय-बापनी. 3 येशूनी उत्तर दीधा नईत एनि पाप करेल शे नई एना माय –बाप नी परंतु हाई एनासाठे होयेल शे की देवना काम एनामा प्रकट हो. 4 जेणी माले धाडेल शे अमले तेंना काम दिन मन दिन मा पूर्ण कराण शे. ती रात्र येणार शे जनामा कोणी काम नई करू शकस. 5 जेव्हा पर्यंत मी जग मा शे तडलोंग जगनी ज्योति शे. 6 हाई सांगिसन तो जमीन वर थुकना आणि त्या थुंक वर मी माही उचली आणि ती माटी त्या आंधळा ना डोयावर लायसनन. 7 तले सांग जय शिलोह ना कुंड मा धुईले (जेणा अर्थ धाडेल शे) तर ठेणी जायसान होयना आणि देखताना उना. 8 तेंव्हा आजूबाजूंना नई जेसणी तले भिख मांगताना देखेल होता सांगू लागणत काय तो हावू नई जो बठिसन भीक मागत होता. 9 कितलाक नी सांग हावू तीच शे आणि कीतलकांनी सांग नई परंतु तेंना सारखा शे तेंनी सांग की मी तीच शे. 10 तेंवहा ते त्याले विचारू लागणत तुना डोया कर काय उघडी ग्यात. 11 तेंनी उत्तर दीधा की येशू नावांना एक मानूसनी माटी उचली आणि मना डोयासले लाईसन माले सांगना की शिलोहमा जाईसण धुईले तर मी गया आणि धुईसन देखू लागना. 12 तेसनी तले विचार तो कडे शे तेंनी सांग माले माहीत नई शे. 13 लोक नो पयले आंधळा होता तेले परूशी कळे लिग्यात. 14 ज्या दिवशी येशू नी माटी लिसान तेंना डोया उघाडा तो दिन शब्बथना होता. 15 मंग परूशी नी भी तेले विचार तुना डोया कसा रीतिकन उघडी ग्या. तेंनी तेसले सांग. तेंनी मना डोया वर माटी लावणा मिनी धुयलीधा आणि मी देखू लागना. 16 एनावर काही परूशी सांगू लागणात हावू माणूस डेक कडून नई करना तो शब्बाथ दिन मानत नई दूसरा नी सांग पापी माणूस कसकाय आस चिन्ह दाखाडू शकस मंग ते सना मा फुट पडली. 17 तेसनी त्या आंधळा ले आंखो सांगणत तेंनी जो तुना डोया उघाडा तू तेंना विषय मा काय सांगस तेंनी सांग तो संदेष्ठा शे. 18 परंतु यहुदीसले विश्वास नई होयना की हावू आंधळा होता आणि आते देखू लागणा जडलोंग तेसनी तेंना माय-बाप ले जेना डोया उघडी ग्यात बालावणात. 19 तेसल विचार की काय हावू तुमना पुत्र शे जेले तुमी सांगतास की आंधळा जन्माले येळ होता. 20 तेंना माय-बाप नी उत्तर दीध. अमले ता माहीत शे हावू आमना पुत्र शे आणि आंधळा जन्माले येल होता. 21 परंतु आमले हाई नई माहीत शे की आते कस काय देखस आणि हाई भी नई माईत की कोणी एना डोया उघाडा तो समजदार शे तले विचारी ल्या तो आपला विषय मा स्वताच संगी दिन. 22 या गोष्टी तेंना माय-बाप नी एनासाठे नई की कराण त्या यहुडिले घाबरत होतात. कराण यहुदी एकी कारले होतात. की जर कोणी सांगीन की तो ख्रिस्त शे. तर तो प्रार्थना घर मधून काडामा ईण. 23 या कराण तेंना माय-बाप सांगणात की तो समजदार शे तेले विचारी ल्या. 24 तेंव्हा तेसण त्या आंधळा माणूसले दुसरी सावा बलाईसान तले सांगनत देवनी स्तुति कर आमले माहीत शे की तो माणूस पापी शे. 25 तेंनी उत्तर दीधा. माले माहीत नई शे की तो पापी शे का नई एक गोष्ट समजस मी आंधळा होता आणि देखू लागणा. 26 तेसनी तेले आंखो सांगणत की तेंनी तुना संगे काय करणा आणि कशा प्रकारे तुना डोया उघडणा. 27 तेंनी तेसले सांग मी तुमले संगी दीएल शे काय तुमी नई आयकनत. आते दुसरा सवा काबर आयकी रायनत काय तुमी भी तेंना शिष्य बनन शे. 28 तर त्या तेले बर-वाईट सांगिसन बोलणत तूच तेंना शिष्य शे. आमी तर मुसांना शिष्य शे. 29 आमले माहीत शे. की देवनी मुसा बरोबर बोलेल शे. परंतु हावू माणूसले नई ओयखत की तो कोडून येळ शे. 30 एनी तेसले उत्तर दीध हाई तर आश्चर्य नी गोष्ट शे की तुमले माहीत नई शे की कोठला शे. तरी भी तेंनी मना डोया उखाडा. 31 आमले माहीत शे की देव पापी सनी नई आयकस परंतु जर कोणी देवना भक्त शे आणि तेंनी इच्छावर चल्स तर तो तेंनी आयकस. 32 जग नी शुखात मा कधी आयका मा नई ऊन की कोणी भी जन्मा पासून आंधळा ना डोया नई उखाडा. 33 जर हावू माणूस देव कडून नई राहता तर कै भी नई करू शकस. 34 तेसनी तेले उत्तर दीधा. की तुतर बिलकुल पाप मा पैदा हुएल शे तू माले काय सिखाडस. आणि तेसनी तेले बाहेर काडी टाक. 35 येशूनी आयक की तेसनी तेले बाहेर काडी टाक आणि जेंव्हा तेंनाशी भेंट होयनी तर सांग की काय तून देवना पुत्र वर विश्वास करस. 36 तेंनी उत्तर दीध की हे प्रभू तो कोण शे की मी तेंनावर विश्वास करू. 37 येशूनी तेलेसांग तेले तुणी देखेल भी शे. जो तुना संगे बोली राहना तोच शे. 38 तेंनी सांग हे प्रभू मी विश्वास करस. आणि तले प्रणाम करणा. 39 तेंव्हा येशूनी सांग मी या जग मा न्याय कराले येळ शे. कराण ज्या नयी देखतस त्या देखतीन आणि ज्या देखतीन त्या आंधळा हुई जातीन. 40 ज्या परूशी तेंना संगे होतात. तेसनी या गोष्टी आयकीसन तले सांगनत काय आमी भी आंधळा शेत. 41 येशूनी तेसले सांग जर तुमी आंधळा राहतात तर पापी नई ठहरतात परंतु आते सांगतस. की आमी देखतस एना साठे तुमना पाप बनीसन राहस.