10
1 मी तुमले खरो-खरो सांगस तो जो दरवाजा मधून भेट शाकामा प्रवेश नही करस पण कोणत्या दुसन्य कळून चढीसन येस तो चोर आणी डाकू शे. 2 पण जो दरवाजा कडून प्रवेश करस मेठरू ना मेठपाक से. 3 द्वारपाल तेनासाठे द्वार उछाकस मेठरू आवाज ओ ओयफतस आणि तो आपला मेठरू ले नाव लीसन आवज देस आणी तेसले बाहेर लीजास. 4 जेव्हा तो आपली मेठरू ले बाहेर काढी लेस तेसना पुढे-पुढे चालस आणी मेठरू त्याना मांगे चालतस कारण त्या आवाज ओयकतस. 5 आणि त्या दुसना मांगे कधी जावनी पण तेना कडून पटीन कारक के दूसरा कारणेआवाज ओयखत नाही. 6 येशु ने तेले दाखला सांगना पण त्या नही समझना या काई गोष्टी से जो आम्हाले काही सांगत होता. 7 येशु तेसले आजू सांगस मी तुमले खरो -खरो सांगस मेडूस ना द्वार मी से. 8 जितला मनातून पहले ऊना त्या सर्वा चोर आणि डाकू से पण मेठरू नी तेन नही आयकस. 9 दरवाजा मी से जर मना द्वार प्रवेश करस तर त्याले उद्वार भेटील आणि माधमा बाहेर येस जास करत राहीन आणि चार भेटीन. 10 चोर भक्त चोरी कराले माराले आणि नष्ट काराले येस मी येना साठि यन्यासे मी नेनासाठी ईयेलसे की तेसले जीवन भेंटो आणि पूर्णपणे रही. 11 चांगला मेंडपाळ मी शे चांगला चरवाह मेंडरू साठी आपण जी देस. 12 त्या जे मजदूर चरवाह नई येस न ही मेंडरू के मालक आहे. मेंडरू का आले देख मेंडरू सोडीसन चालनी जास पण मेंडरू झपटकर तेसले आगले पाते करी देस. 13 तो इनसा साठे पई जास कारण तो मजुसे आणि मेढणे चिंता नही. 14 चांगला चरवाह त्या आपली मेंडरू ले पहच्यातस त्या आपण मेंडरू माले ओळखतस आहे. 15 माले ही तिचे वडील ओळखतस आहे मी ने माझे वडील ओळखतस आहे आणि मी मेंडरू साठी आपला जैवा दिदेस. 16 मना कडेबी मेंडरू शे या भेडशाळा नाही मला त्याला इथं आणायला आवश्यकता आहे आणि मेरी आवाज आयकतोय; तब एक ही झुंड आणि ही चरवाह आहे. 17 कारण की वडील माझ्यावर प्रेम करतो. कारण मी आपण प्राण देतो आहे की आम्हाला सांगितले. 18 कोणीही मला विचारलं की छिना परत मी त्या आपला आप देतो. मला त्याच्यावर अधिकार आहे आणि प्रत कारण की मला परत अधिकार आहे कारण आज्ञा आणि माझ्या पितावर पाईल. 19 त्याच्या गोष्टीवर यहुदीयों ने फिर फुट नही. 20 आणि त्याच्या सोबतचे लोक त्यांना सांगितले आत्मा हत्या आणि पागल आहे कारण त्याच्या गोष्टी का नाही आयकत. 21 अन्य जातीचे लोक त्यांना सांगितले” की त्याच्या गोष्टी मनुष्य की नही दुष्टात्मा आहे. की दुष्टात्मा ज्यांना डोळे नाही. 22 त्या वेळी येरूशलेम मे समर्पण पर्व बनावामा येस. 23 हाऊ जाडे वेळ होता आणि येशू मंदिरमा सुलेमान ओसारे ठहल होत होता. 24 अंता यहुदीयों नंतर चारो कडे एकत्र होईसन तेसले सांग तू आमले कढोग दुविधा ठेवशील जर तू ख्रिस्त शे तर अमला स्पष्ट सांगी दे. 25 येशू तेसले उत्तर दीधा मिनी तुमहाले सांग कारण की तू विश्वास करत नाही जे काम मी आपला बापना नाव वर करस त्या मना विषय साक्षी देस. 26 पण तुमी विश्वास नाही करता कारण तुमी मना मेंडरू मधून नाही शे. 27 मना मेंडरू आवाज आयोकतोस आणि मी तेसले वयखस आणि ते मना मागे-मागे चालतस. 28 मी तेसले अनंत जीवन देस आणि त्या कधी नष्ट होवाणी आणि कोणीभी तेसले मना हातवर हीसकावू शकत नाही. 29 मना बाप जेणी माले दियेशे सर्वात महान अधून कोई तेसले बापले हातवार नाही हिसकाऊ शकत. 30 मी आणि बाप एक शे. 31 यहुदीयो त्यांनावर दगड फेक कराले दगड उचलला. 32 येशूणे त्यांना उत्तर दिला. मी तुमे बापले गयरा चांगला कार्य दाखळतेना तेस नामा तेस मधु कोणासाठे मनावर पथराव करी राहाणा. 33 यहुदीयो तेसले उत्तर दीधा अमि चांगला कामासाठी तुमा पथराव नही करतस ऑन देवनी निंदा करणा आणि नी साठे भी की तू देव होयसन तुमले देव दाखाळस. 34 येशू तेसले उत्तर दिल काय तुमले व्यवस्था दिखेल से मी सांगस ईश्वर शे. 35 जेंव्हा तेने ईश्वर सांग जेना कडे देवना वचन पहुचा (आणि पवित्र शात्र ना खंडन हो शकता) 36 तर जेणे ले बापले पवित्र ठहराकर धाड काय तुमे तेनामा तू निंदा करस काबर मी सांग मी देवना पुत्र आहे. 37 जर मी मना बापणा काम नही करत तर मना विश्वास ना करा. 38 पण जर मी तेसले काम करस यदपी तुमे विश्वास नही करस त्या कार्य कारण तर विश्वास तुमी जाना समझा बाप मनामा की बाप मनमा शे. 39 शेवट तेसने तेले पकडाना परत पर्यत्न करत पण तो तेसना सागे वाची सान चालना गया. 40 मग तो यरदन ना जवळ त्या जागावर चालना गया जाडे योहान नी पहेले बाप्तिस्मा देत होता आणि तडे राहिना. 41 आणि गयरा तेंव्हा कडे ईसन संगत होते की योहान कोणताही चिन्ह नाही दाखाडत पण जे काही योहान नी येंना विषय मा सांगेल होता. ते सर्वा खर शे. 42 आणि गैरासानी तेनावर विश्वास ठेवणत.