11
1 मरियम आणि तिणी बहिण मायना गावमा बैथनियाह न लाजरस नावांना मानुष आजारी होता. 2 हाई तीच होती जेनी सुगंधि द्रव्य लाईसन प्रभूनापायले आपला केसवरी पुस टीन्हा भाऊ लाजरास आजारी होता. 3 इन्हा साहे बहीनीसनी टेन्हे तेसले हाऊ संदेश थाळ प्रभू दिखिसन तो प्रेम ठेव तो जजारी आहे. 4 पण जो यीशू ने हाई आयकीसन सांग हाऊ आजार मृत्यूना नहीसे पण देवनी महीमा पूत्रनी. 5 येशू तर मार्था आणि तींनी बहिन आणि ताजरास वर प्रेम ठेवस. 6 मग जेव्हा तेसना कडून आयकडी आजारी शे तरता त्यागवर होती तढे दोन दिवस थावला होता. 7 तर तेनी टेन्हा शिक्षाने सांग या यहूदियोमा जाऊ. 8 शिक्षने त्या सांग रब्बी आते तर यहुदी तुंहाणा पथराव करना करतस आणि तू परत तेढे जा राहीणी. 9 यीशू त्याले दिले काय दिना बारा तास नाही होतास जर कोणी दिनामा चालस तर ठोकर नाही खातस कारण ती त्या ठिकाणी उजायाले देखस. 10 पण कोणी रातले चालसतर ठोकर खातस कारण त्यांहमा उजय नाही. 11 अंसा सांगाना नंतर तेनी तेसले सांग आमहाना मित्र लाजर जपी जायलशे पण मी जास की तले नींद मथुन उथाळसू. 12 इनासाठी शिक्षुनी तेले सांग प्रभू जर ती जपेसे वाचीजाई. 13 यीशू नी तर तेना मृत्यू विसयमा सागेल होतू तेसने विचार कराकी की तो नींदना बारामा जपेलमा सांग. 14 येणा वर येशू तेसले स्पष्ट संगीदिन लाजरस मरी गयास. 15 आणिमीतुंहाना कारण आनदिसे कीमी तढे होती.एणावर विश्वास करू शकता पण या कि आपण तेना कडे जाऊ. 16 एनासाठे थोमानी जे दिदूमुस सांगामा येस आपला साथी शिक्षले सांग चाला आपभी तेना संगे मराले जाऊ. 17 आता जेंव्हा येशू उन्हा तर तेले मालूम होयना की तेले कब्र मा ठेवेल चार दिन हुएल शे. 18 बैतनियाह तर येरुशालेमना समीप काही दोन किलो मीटर ना दूर होती. 19 आणी गैरा यहुदी मार्था आणी मरयम ना जवळ तेसणा भाऊंना विषय मा शांती देवा साठे येल होतात. 20 तर मारथा येशूना येवाना समाचार आयकताच तेले भेटाले गई पण मरयम घरमाच बसेल होती. 21 मारथा नि येशूले सांग हे प्रभू जर तू आडेराहता तर टुन्न भाऊ कधीच नई मरता. 22 आणी आते भी मी समजस की जे काही तू देव कडून मांगशी देव थुले देईन. 23 येशू नि तिले सांग टुन्न भाऊ जीवंत होईन. 24 मारथा नि तले सांग माले माहित शे शेवट ना दिन पुनरुस्थान ना वेळी तो जिवंत होईन. 25 येशूनी तिले सांग पुनरुस्थान आणी जीवन मीच जो कोणी मनावर विश्वास करस तो जर मारी भी जैन तरी भी जीवंत होईन. 26 आणी जो कोणी जीवंत राहस तो मनावर विश्वास ठेवस तो अनंता काळलोंग नई मराव काय तुया गोष्टी वर विश्वास करस. 27 तेंनी तेले सांग हे. हे प्रभू मी विश्वास करेल शे. की देवना पुत्र जो ख्रिस्त जो जगत मा येणार होता तो तूच शे. 28 हई सांगी सन ती चालनी गई आणी आपली बहीण मरियमले बागेचकन बलाईसन सांगणी गुरु आडेच शे आणी तुले बलावस. 29 ती आयकताच लगेच आयकीसन तेना कडे गई. 30 (येशू आते गाव मा नई पोहचेल शे पण त्याच स्थानव होता जडे मारथा नी भेंट होयल होती. 31 तवय जो येहुदी तेना संगे होता घर मा होतात. आणी तेले शांती देत होता हाई देखीसण मरयम लगेचं बाहेर गई आणी हाई समजी सन की ती कब्र वर रडाले जास तेना मांगे चालू लागणात. 32 जवय मरयम तडे पोहचनी जडे येशू होता तर तेले देखताच तेना पाय वर पठीसन सांगणी हे प्रभू जर तू आडे राहता नई मरता. 33 जवय येशूनी तेले आणी त्या यहुदी यले ज्या तेना संगे येल होता रडताना देख तर आत्मा मा गैरा दुखी होयना आणी घाबरी सन सांगना तुमी तेले कडे ठेवणत. 34 तेसनी तेले सांग हे प्रभू चालीसन देखिले. 35 येशू अश्रु वाहू लागणत. 36 तेंव्हा यहुदी सांगू लागणात. देखा तो तेना शी कीतला प्रेम ठेवस होता. 37 पण तेसना मधून कितलाक नी सांग. काय हावू जेनी आंधळा ना डोया उधळा हाई भी नई करू शकना की हावू मनुष्य नई मरता. 38 येशू आजून मन मा जास्त नाराज होईसन कब्र कडे उना ती एक गुफा होती आणी एक दगड तेनावर ठेवेल होता. 39 येशू नी सांग दगड लेउचला त्या मरेल नी बहीन मारथा नी सांग हे प्रभू तेना मधून आते तर तर दुगंध येईन कारण तेले मरेल चार दिन होयग्यात. 40 येशूनी तेले सांग काय मिनी तुले सांगेल नई होत जर तू विश्वास करशीन तर देवनी महिमाले देखीन. 41 तवय तेसनी त्या दगडले सरकाव मग येशूनी डोया उखाडीसन सांगना हे बाप मी तुना धन्यवाद करस की तुणी मना आयका. 42 आणी माले माहीत होत तुमणा सदा आयकस पण जी गर्दी आजू-बाजू उभी होती तेसना कारण मी सांग जेणावर की त्या विश्वासी करोट की तुनी माले धाडेल शे. 43 हाई सांगिसन तेंनी जोरमा आवाज दिधी की हे लाजारस निघिसन ये. 44 जो मरेल होता तो कफन ना संगे हात पाय बांधेल होता निघिसन उना आणी तेना तोंड आंगोचा मा गुंडाळलेला होता येशूनी तेसले सांग तेले उघाडीसन जावू द्या. 45 तवय त्या येहुदी मरयम ना जवळ येल होता आणी तेना हाई काम देखेल होता तेसना मधून गैरासनी तेनावर विश्वास करणत. 46 पण तेसना मधून कीतलाक नी परूशी कडे जाईसन येशूना कामना समाचार दीधा 47 एनावर महायाजक आणी परूशी नी मुख्य सभा ना लोक साले एकत्र करीसण सांगना अमि काय करतस हावू मनुष्य तर गैरा चिन्ह दखाडस. 48 जर आमी तेले असाच सोडी टक तर सर्व तेनावर विश्वास ली येतीन आणी रोमी ईसन आमनी जागा आणी जाती दोनी वर अधिकार करी लेतीन. 49 तर तेरना मधून एक कायफा नावांना मानुष जो त्या वर्षा ना महायाजक होता तेसले सांगना तुमले माहीत नई. 50 आणी हाई विचार नई करतस की तुमणा साठे चांगला शे की आमना लोकस साठे एक मनुष्य मरे नई हाई की सर्व जाती नाश हो. 51 हाई गोष्ट आपला कडून नई सांग पण त्या वर्ष ना महायाजक होईसन भविष्यवानी करना की येशू त्या जाती साठे मरीन. 52 आणी नई फक्त त्या जाती कारण एनासाठे भी की देवना तित्तर बित्तर पोरसले एकत्र करी दे. 53 तर त्याच दिन पासून तेले मारानी सम्मती मा लागी ग्यात. 54 एनासाठे येशू त्या वेळेपासून यहुदीयामा प्रकट होईसन नई फिरना पण तो तडुन जंगल ना जवळ देश मा ईफ्राईम नावना एक नगर मा चालना गया. 55 आणी यहुदीयांना सन जवळ होता आणी गैरा लोक सन नापयले दिहात तून येरुशेलम मा ग्यात. की स्वताले सुद्ध करोत. 56 की त्या येशूले झामलाले आणी मंदिर मा एकत्र होईसन आपस मा सांगु लागणत तुमी काय समजतस. 57 काय त्या सन मा नई येवाव आणी महायाजक आणी परूशी भी अशा करेल होतात. की जर कोणी जाणीन की येशू कडे शे तर सांगा की तेले पकडी लेवूत.