12
1 मग सन ना सहा दिन पयले येशू बैथनीयाम्मा ऊयना जडे लाजरस होता जेडे येशू नी मृत्यू मधून पुनजीवित करेल होता. 2 एनासाठे तेसनी तडे तेनासाठे जेवण तयार करणत आणी मारथा सेवा करत होती तेना संगे ज्या जेवण कराले बठेल होतात तेसना मा एक लाजारस होता. 3 तवय मरयमनी जटामासी ना अर्धा किलो महागामोल ना आणी असली इत्र लिसन येशूना पायवर लावणी आणी आपला केसस वर तेना पाय मांगे: आणी इत्र नी सुंगध शी घर सुंगधीत होई ग्या. 4 पण तेना शिष्य मधून यहुदा ईस्करीयोती नी जो तेले धोका शी धरावनारा होता सांगणा. 5 या इत्रले तीन शे डिनर मा विकिसन भिकारी ले काबर नई दी टाकत. 6 तेंनी हाई एनासाठी नाही सांग की तेले भिकारी नी चिंता होती पण एनासाठे की तो चोर होता आणी तेना कडे पैसासनी थैली होती आणी जे काही तेना मा टाकस तो तेले चोरीलेस. 7 एनासाठे येशूनी सांग तेले सोडी द्या की तो थेले मना गाडा जावना दिनना साठे करू सका. 8 कारण भिकारी तर तुमना संगे सर्वदा राहतस पण मी तुमना संगे सर्वदा नई रहाव. 9 जवय यहुदीया नी मोठी गर्दी नी जन की येशू तडे शेतर त्या येशूना कारण ना नई पण एनासाठे भी उन्नत की लाजसले देखून जेले तेंनी मृतक मधून जीवंत करेल होता. 10 पण मुख्य याजकांनी लाजरले भी मारानी योजना बनावी. 11 कारण तेना द्वारे गैरा यहुदी अलग होईसन येशू वर विश्वास करू लागणत. 12 दूसरा दिन सन मा येल मोठी गर्दी नी जवय हाई आयक की येशू येरूशलेममा ईरायना. 13 तवय लोक खजूर ना डंगा लिसन तेले भेटाले निघनत आणी सांगूलागणत “ होशन्ना धन्य शे तो प्रभूला नाववर यस म्हणजे इस्त्राईलना राजा. 14 आणी गाडवन एक बच्चा लिसन येशू तेना वर बसी गया जसा लिखेल शे. 15 हे सिय्योन नी पोर घाबरू नको देख तुना राजा गाडवना बच्चावर बठीसन ईरायना. 16 तेना शिष्य तर पयले या गोष्टी नई समजनत पण येशू ना महिमा होवांना नंतर तेसले स्मरन होयना की या गोष्टी तेना विषय मा लिखेल होती आणी लोकसनी तेनासंगे असाच करत. 17 लाजारस ले बाहेर बलवाना आणी मृत्यू मधून जीवंत करणा वेळी जी गर्दी येशू ना संगे होती ती तेंनी साक्ष देत होती. 18 या कारण गर्दी तेनाशी भेंट कराले नधी उनि की लोकसनी आयककी तेंनी हाई चिन्ह दाखड होत. 19 एनासाठे परूशीनी एक दुसराले सांग विचारत करा की तुमना वर काही नई बनस देखा संसार तेना मांगे चालू लागना. 20 ज्या लोक पर्व मा आराधना कराळे जात होता तेसनामा काही युनांनी होतात. 21 या लोक फिलिफूस जो गलील ना बैथसदा ना होता जवळ ईसन विचारू लागणत महोदय आमी येशूले भेटाले येल शेतस. 22 फिलिप्पुसनी अंद्रियासाले सांग तवय अंद्रियास आणी फिलिप्पुस नी जायसन येशूले सांग. 23 आणी येशूनी उत्तर देत तसले सांग वेळ इजाएल शे की मी मनुष्य ना पुत्र महिमाविन्त हो. 24 मी तुमले खरोखर सांगस की जडलोंग गवू ना दान धरती वर पडिसन मरस नई ते एकठा राहस पण जर मरीजास तर गैरा फयलयस. 25 जे आपला प्राणले प्रिय समजस तो तेले दळेल देस आणी जो आपला प्राणले याजगमा अप्रिय जानस तो तेल अनंत जीवन लोंग वा चाडीसन ठेवीन. 26 जर कोणी मणी सेवा कराले इच्छुक शे तर तो मना अनुकरण कर आणी जडे मी शे तडे मना सेवक भी राहीन जर कोणी मनी सेवा करीन तर बाप तेना सम्मान करीन. 27 आते मना मन व्याकुल होई जाएल शे काय मी हाई सांगू हे बाप माले या वेळी वाचव पण मी या अभी प्राय ले या वेळी लोंग पोहचेल शे. 28 हे बाप आपला नावनी महिमा कर तवय हाई आकाश कोणी होयणी मी आपला नावांनी महिमा करेल शे आणी आजून करसू. 29 तवय गर्दी ना लोक जे तडे उभाराही सन आयकत होतात सांगू लागनत की वाद्य गरजी रायना दूसरासनी सांग स्वर्ग दुतस नी तेना संगे बोलनत. 30 येशूनी उत्तर देताना सांग हाई वाणी मना साठे नई पण तुमना साठे होयेल शे. 31 आते आय संसार ना न्याय होई रायना आते या संसार ना शासस काळामा माईन. 32 आणी मी जर माले पृथ्वी पासून वरे चढावा माईन तर सर्व लोकसाले आपला कडे मा नसू. 33 पण आस सांगिसन तो प्रकट करत होता की तो कशा प्रकारे मरीन. 34 एनासाठे गर्दिनी तेले उत्तर दीध की आमी व्यवस्था मा आयकेल शे की ख्रिस्त सर्वदा बतीसन राहीन मग तू कस काय सांगस मनुष्यना पुत्रले उंचावर चढावामा अवश्य शे हावू मनुष्य ना पुत्र कोण शे. 35 इस्त्राईल येशूनी तेसले सांग उजाय तुमना मधमा आजून थोडा वेळ लोंग शे. जड लोंग उजाया तुमना संगे शे. तडलोंग चालत राहा जसा की अंधार इसन तुमले नई घेराव जे अंधकार मा चालतस तेसले नई मालूम की त्या कथा जातस. 36 जडलोंग उजाया तुमना संगे शे उजाया वर विश्वास करा जेनाशी की तुमी उजाया ना पोर बानु 37 आणी तेंनी तेसना सोमर इतला चिन्ह दाखाडा तरी भी तेसनी तेनावर विश्वास नई करा. 38 कारण यशयाह संदेष्टाचे वचन पूर्ण हो. जे तेंनी सांग की हे प्रभू आमना समाचार वर कोणी विश्वास करेल शे. आणी प्रभूना भुजबल कोणावर प्रकट होयना. 39 या कारण त्या विश्वास नई करणत कारण यशयांनी आजून सांग. 40 की तेंनी तेसना डोया आंधळा आणी तेसना मन कठोर करेल शे. काही आस नई होवाव की त्या डोयासवर देखोस आणी मनशी समजतीन आणी मंग आमी मी तेसले वरा करुत. 41 यशयाह नी या गोष्टी एनासाठे सांगी तेसनी तेंनीमहिमा देखी आणी तेंनी तेसना विषय मा गोष्टी सांगेल होता. 42 तरीभी सरदारस मधून गैरसणी टेणावर विश्वास करणत पण परूशी नकारण प्रकट मा नई मानत होते असा नई होवाव की प्रार्थना गहर मधून काळामा येवो. 43 कारण मनुष्य ती प्रशंषा. तेसले देवनी प्रशंषसा पेक्षा जास्त प्रिय वाटस. 44 येशूनी आवाज दिसणं सांग जो मनावर विश्वास करस तो मनावर नई पण मना धाडणारा वर विश्वास करस. 45 आणी जो माले देखस तो माले धाडणाराले देखस. 46 मी जगमा उजाया बनीसन येलश कारण जो कोणी मनावर विश्वास करीन तो अंधारा मा नई राहाव. 47 जर कोणी मना गोष्टी आयकीसन नई मानस तर मी तेल दोषी ठरावस कारण मी जगले ठरवाले नई पण जगना उद्धार कराले येल शे. 48 जो माले तुच्छ समजस आणी जो कोणी मना गोष्टी ग्रहण नई करस तेले दोषी ठरवणारा तर एकच शे म्हणजे जे वचन मिनी सांगेल होता तेच तेले मांगला दिन मा दोषी ठरावीन. 49 कारण मिनी मना कडून गोष्टी नई सांग पण बापनी माले धाडेल शे तेनिच माले आज्ञा दियेल शे. की काय काय सांगू आणी काय काय बोलू. 50 आणी माले माहीत शे. की तेंनी आज्ञा अनंत जीवन शे. एनासाठे मी जे काही बोलस ते जसा बापनी माले सांगेल शे. तसाच बोलस.