3
1 पेत्र आणि योहान तिसरा पहर ना वेळी मंदिर जाई रायनताथ | 2 आणि लोक जन्मा पासून आंधळा ले लयत होतात, जेले त्या दररोज मंदिर ना त्या दरवाजा वर जो सुंदर सांगामा येस, बसाळी देतस, कि त्या मंदिर मा जाणारा पासून भीख मांगो | 3 जव तेनी पेत्र आणि योहान ले मंदिर मा जातांना देखणा, तर तेनी भीख मांग | 4 पेत्र नि योहान ना संगे तेना कसे ध्यान शी देखीसन सांगणा, आमना कडे देख | 5 तर तो तेसणा कडून काही भेटीन या आशा ठीसन तेसणा कडे देखू लागणा | 6 तव पेत्र नि सांग, चांदी आणि सोन तर मना कडे नई शे; पण जे मना क्स्डे शे, ते तुले देस : येशू नासरी ना नाव मा चाल फिर | 7 आणि तेनी तेना उजवा हात धरीसन उठाड्ना: आणि लगेच तेना पाय आणि मानडीसमा शक्ती इगयी | 8 आणि तो कुदिसन उभा रायग्या, आणि चालू फिरू लागणा; आणि कुद्त, आणि देव नि स्तुती करताना तेसणा संगे मंदीर ग्या | 9 सर्वा लोकस नि तेले चालता फिरता ना आणि देव नि स्तुती करतांना देखानात | 10 तेले ओयखी लिध कि हाऊ तोच शे, जो मंदिर ना सुंदर दरवाजा वर बठीसन भीख मांगत राहत होता; आणि त्या घटना शी जी तेना संगे होएल होती; त्या गैरा अचाम्भित आणि चकित होईग्यात || 11 जव तो पेत्र आनियोहान ले धरी ठेवेल होता, तर गैरा लोक अचंभा करताना त्या ओसारा मा जो सुलेमान सांगामा एस, तेना कडे पयीसन उनात | 12 हाई देखीसन पेत्र नि लोकस ले सांग; हे इस्त्राइलि, तुमी या मनुष्य वर काबर अचंभा करतस, आणि आमना कडे या प्रकारे काबर देखतस, कि समजा आमनीच य्रले आम्नी सामर्थ्य व भक्ती शी तेले चालता- फिरता करीदिधा | 13 इब्राहीम आणि इसाहक आणि याकुब ना देव, आपला वडील लोक ना देव आपला सेव येशू नि महिमा करणात, जेले तुमनि पकडावी दिधा, आणि जव पिलातूस नि तेले सोळाना विचार करा त, तर तुमीनि तेसणा समोर तेले नकार दिधा | 14 तुमी त्या पवित्र आणि धर्मी ना नकार दिधा, आणि विनंती करणात, कि एक हत्यारा ले तुमना साठे सोडामा येवो | 15 आणि तुम्नी जीवन ना कर्ता ले मारी टाक, ज्येले देव नि मरेल मधून जिवंत करेल शे; आणि या गोष्टी ना आमी साक्षी शेतस | 16 आणि तेनाच नाव नि, त्या विश्वास ना द्वारा जे तेनी नाव वर शे, या मनुष्य ले ज्या तुमी देखतस आणि ओयखतस भी सामर्थ्य दियेल शे;निश्चय त्याच विश्वास नि जो तेना द्वारे शे, येले तुमना समोर बिलकुल चानला प्रकार बरा करीदियेल शे | 17 आणि आते हे भाउसाहोन, माले माहित शे कि हाई काम तुमी अज्ञान ताशी केल शे,आणि तसाच तुमना सरदार नि भी करणा | 18 पण ज्या गोष्टी ले देव नि सर्वा मंडळी नामुख शी पयलेच सांगेल होत, कि तेना ख्रिस्त दुख उचलीन; तेनी तेसले या प्रकारे पूर्ण करणा | 19 एनासाठे, मन फिरावा आणि परत या कि तुमना पाप सरी जावोत, जेनाशी प्रभू ना समोर शी विश्रांती ना दिन येवोत | 20 आणि तो त्या ख्रिस्त येशू ले धालो जो तुमना साठेप्य्लेच ठरायेल शे | 21 अवश्य शेकी तो स्वर्ग मा त्या वेळ लोंग राहो जठलोंग तो सर्वा गोष्टी नि सुधारणा नई करीलेत जेनी चर्चा देव णी आपला संदेष्टास ना मुख शी करेल शे, ज्या जग नि उत्पती पासून येत एल शे | 22 जसा कि मोशे नि सांग,प्रभू देव नि तुमना भाउस मधून तुमना साठे मना सारखा एक संदेष्टा उभा करीन, जे काही तो तुमले सांगीन तेना आयकज्यात | 23 पण प्रत्येक मनुष्य जो त्या संदेष्टा ना नई आयकाव, लोकस मधून नाश करामा इन | 24 आणि शमुवेल पासून तेना नंतर ना लोंग जीत्ला संदेष्टा नि गोष्ट सांगनात त्या सर्वासनी या दिन ना संदेश दियेल शे | 25 तुमी संदेष्टा नि संतान आणि त्या करार ना भागी शे, जो देव नि तुमना वडील लोक बरोबर बांधेल होता, जव तेनी इब्राहीम शी बोलणा, कि तुना वंश ना द्वारा पृथ्वी ना सर्वा घरानासले आशीर्वाद भेटीन | 26 देव नि आपला सेवक ले उठाडीसन पयले तुमना कडे धाडणा, कि तुमना मधु हरेक नि तेना वाईट शी फिरीसन आशीर्वाद देवो ||