4
1 जवत्या लोकस्ले हय सांगिच रायनात, त याजक आणि मंदिर न अधिकारी आणि सुदूकी तेस्ना वर चडी उनात. 2 कारण की ह्या गैरा रागे भरनात कित्या लोकसले शिकवत होतात आणि येशू न उदाहरण दी दिससन मारेल मधुन जिन्दा हुई जावाना प्रचार करत होतात. 3 आणि तेस्नी तेस्ले धरीसन दूसरा दिन लगुन बंदीग्रह मा ठेव कारण की संध्याकाय होई जालेल होती. 4 पण वचन ना आयकनारानी मधुन गैरास्वी विश्वास कर; आणि तेस्नी पांच हजार मानसस्ना आंगे पांगे हुई गी. 5 दूसरा दिन अस हुईन कि तेस्ना अधिकारी आणि वरीस्ट आणि शास्त्री. 6 आणि मुख्य: याजक हन्ना आणि कैफा आणि योहान आणि सिकंदर आणि जितला मुख्य: याजक परिवार मधला होतात, सगळा यरूशलेम मा एकत्र हुयनात. 7 आणि तेस्ले मधमा उभा करीसन विचारले लागणात, कि तुम्हणी हय काम कोणता सामर्थ कन आणि कोणता नाव कन करेल शे. 8 तव पैत्र नी पवित्र आत्मा कन भरीसन तेस्ले सांग. 9 ओ लोकंस्न, अधिकारी आणि वरीस्ट, ह्या दुर्बल माणुस ना संगे जे चांगला काम हुयेल शे, काय आज आम्ह्ले तेना बारामा विचार पुस हुई रायनी, कि तो काब (कसा) बरा हुई ना. 10 त तुम्ही सगळा आणि सगळा इस्राइल लोक समजील्या कि येशू ख्रिस्त नासरी ना नवकन जेले तुम्हणी क्रूस वर चळाव,आणि देव नी मरेल मधुन जिन्दा कर: हवु माणुस तुम्हणा समोर चांगला उभा शे. 11 हवु तोच दगळ शे जेले तुम्ही राजमिस्त्रीस्नी वायबार समजल आणि तोच कोना ना खास दगळ हुई ग्या. 12 आणि कोणी दूसरास पासुन तारण नई: कारण की स्वर्ग ना खळे मानसस्मा आणि कोणत्या नाव नई देवायेल शे, जेना कडून आम्ही तारण लेवुत. 13 जव त्या पैत्र आणि योहान नि हिम्मत देखनात, आणि हय देखनात कि ह्या बिगर शिकेल आणि साधारण मानस शेतश,चकित हुईनात: नंतर तेस्ले वयख,कि ह्या येशू संगे रायले होताव. 14 आणि त्या माणुसले जो बरा हुइले होता, तेस्ना संगे उभा राहेल देखीसन,तेस् ना विरुध्द मा काहीच नई सांगु सकनात. 15 पण तेस्ले सभा ना बाहेर जावनी आज्ञा दिसन, त्या आपल्या मा विचार कराले लागनात, 16 कि आम्ही ह्या मानसस संगे काय करुत ? कारण की यरूशलेम ना सगळ्या राहणासना प्रगट शे, कि एसना द्वारे एक प्रसिद्ध चिन्ह दाखला ना उना: आणि आम्ही तेना नकार नई करू सकवत. 17 पण एनसाठे कि हय गोस्ट लोकस्मा जास्त पसराले नको, आम्ही तेस्ले धमका कन कि ह्या नाव कन परत कोई कोणी माणुस संगे गोस्ठि नई करोत. 18 पण पैत्र आणि योहान नी तेस्ले उत्तर दिधा कि तुम्हीच नाय करा, की काय हय देव जोके चांगला शे, कि आम्ही देव नी गोस्ट कन बाळीसन तुम्हणा गोस्टी मानी लेवुत. 19 ... 20 कारण की हय त आम्हणा कळू होवो नई सकत, कि जे आम्हणी देखेळ आणि आयकेल शे, ते नई सांगुत. 21 तव तेस्नी तेस्ले आखो धमकावीसन सोळी टाक, कारण की कोणताच डाव नई भेटणा, एनसाठे कि जि घटना हूयेळ होती तेना मुळे सर्वा लोक देव नी स्तुति करत होतात. 22 कारण की तो माणुस, जेना वर हय बरा करणा चिन्ह दाखला मा एयेल होत, चाळीस वर्ष पासुन जास्त वय ना होता. 23 त्या सुटि सन आपला साथीत जोळे उनात, आणि जे काय मुखी याजकस्नी आणि वरिस्टस्नी तेस्ले सांगले होत, तेस्ले आयकाळी दिधा. 24 हय आयकीसन, तेस्नी एक चित्त हुईसन जोरमा देव ले सांग, ओ स्वामी, तू तोच शे जेनी स्वर्ग आणि प्रथ्वी आणि समुद्र आणि जे काही तेस्मा शे बनाव. 25 तू नी पवित्र आत्मा द्वारे आपला सेवक आम्हणा बाप दाविद ना तोंड कन सांग, कि दुसर्या जातीस्नी (हूल्लड) कव मचाळ ? आणि देश ना लोकस्नी कव व्यर्थ गोस्टी विचार करी? 26 प्रभू आणि तेना ख्रिस्त ना विरुद्ध मा प्रथ्वी ना राजा उभा रायनात, आणि हा कीम एकत्र हुईसन उभा हुइग्यात. 27 कारण की खरज तूना सेवक येशू ना विरुद्ध मा, जेले तुनी आशिषीत कर, हेरोद आणि पुन्तियुस पीलातुस बी दुसर्या जातीस आणि ईस्त्राइलस संगे ह्या नगर मा एकत्र हुईनात. 28 जे काही पहिले पासुन तुनी सामर्थ आणि ईच्छाकन ठरेल होत तेच करो. 29 आते, प्रभू तेसन्या धमक्यास्ले देख, आणि आपला दासस्ले हवु वरदान दे, कि तुना वचन मोठी हिम्मत कन आयकलोत. 30 आणि बरा करा साठे तू आपला हात वाळाव: कि चिन्ह आणि अद्भुत काम तुना पवित्र सेवक येशू ना नाव कन करा मा येवो. 31 जव त्या प्रार्थना करी लीयेळ होतात,त ती जागा जने त्या एकत्र होतात हावी ग्यात, आणि त्या सगळा पवित्र आत्मा मा भरीग्यात आणि देव ना वचन हिम्मत कन आयकालावे लागणात. 32 आणि विश्वास करणास्नी मंडळी एक चित्त आणि एक मन ना होतात आल्याहुन की कोणी बी आपली संपती आपली नई सांगत होता. पण सगळ काही निम्मी-निम्मी होत. 33 प्रेषित मोठी सामर्थ कन प्रभू येशू ना जिवीत हुई जावाना देत रायनात आणि त्या सगळासवर मोठी दया होती. 34 तेस्ना मा कोणी बी गरीब नई होता: कारण की जेस्ना कडे जमीन नईत घर होत, त्या ते विकीसन, विकायेळ वस्तुना दाम लयत होतात, आणि प्रेषितस ना पायासवर ठेई टाकत होतात. 35 आणि जस जेले गरज होती, त्या प्रमाणे प्रत्येक ले वाटी टाकत होतात. 36 यूसुप नाव ना साईप्रस ना एक लेवी होता जेना नाव प्रेषितसनी बरनाबास (म्हणजे शांति ना पुत्र) ठीयेळ होत. 37 तेनी काही जमिन होती, जीले तेनी विक, आणि दाम ना पैसा लईसन प्रेषितस ना पायवर लेईटाक.