5
1 हनन्याह नाव ना एक माणुस होता आणि तेनी बायको, सफिरा नी काही जमिन विकी. 2 आणि तेना दाम मधुन काही ठेई लिव: आणि हय गोस्टी तेनी बायको ले बी माहिती होती, आणि एक भाग लईस्न प्रेषितस ना पाय समोर ठेई दिध. 3 पैत्र नी सांग, “ओ हनन्याह ! सैतान नि तुना मन मा हय गोस्ट काव टाकी की तू पवित्र आत्मा ले खोट सांगो, आणि जमिन ना दाम मधुन काही ठेई लेवो ? 4 जव लगून ती तुना कळे शयनी, काय तुनी नई होती ? आणि जव विकाई गई त तुना अधिकार मा नई होतो ? तुनी हय गोस्ट आपला मन मा काब विचार कर ? तू मानसस्ले नई, पण देव ले खोट सांगेल शे.” 5 ह्या गोस्टी आयकताच हनन्याह पळी ग्या आणि जिव सोळी दिधा, आणि सगळा आयकनार स्मा भिती घुसी गी. 6 नंतर जवानस्णी उठीसन तेनी कीळि तयार करीसन बाहेर विजाईसन गाडी टाक. 7 तीन घंटा आंगे पांगे नंतर तेनी बायको, जे काही हुयेल होत, नई मालूम हुईसन मधमा ऊनी. 8 तव पैत्र नि तीले सांग, “मले सांग काय तुमनी ती जमिन इतलाच म विकेल होती ? तीनी सांग, “हाँ, इतल्याच मा. 9 पैत्र नी तीले सांग, हय काय गोस्ट शे कि तुम्ही दोनीस्नी प्रभू नी आत्मा नी परिक्षा साठे एकी करी ? देया, तुना नवराले गाळनार दरवाजा वरच उभा शेवस, आणि तुले बी बाहेर लिजातीन.” 10 तव ती लगेच तेना पाय वर पळी गी, आणि जिव सोळी दिनी: आणि जवानस्नी मधमा ईसन तीले मरेल देखनात, आणि बाहेर ली जाईसन तीना नवरा जोळे गाडी टाक. 11 पुरी मंडळी वर आणि ह्या गोस्टी ना सगळा आयकनासस्मा मोठी भिती घुसी गी. 12 प्रेषितस्ना हातस्कन गैरा चिन्ह आणि अद्भुत काम लोकस्ना मधमा दाखाळा मा यात होतात, आणि त्या सगळा एकचित हुईसण सुलेमान ना ओसारे मा एकत्र होत होतात. 13 पण दुसरास मधुन कोले हिम्मत नई होत होती तेसना मा जाईसण बसु, तरी बी लोक तेस्नी वाह-वाह करत होतात. 14 विश्वास करणार कई मानस आणि बाया प्रभू नी मोठी संख्या येत रायनात. 15 अठलन की लोक अजारीस्ले रस्तावर लई लईसन, खाट खाटस्लास वर जवाळी देत होतात की जव पैत्र येस, त तेनी सावलीच तेस्ना मधुन कोना पळी जावो. 16 यरूशलेम ना आंगे-पांगे ना नगरास मधुन बी गैरा लोक अजारीस्ले आणि अशुद्ध आत्मास कन त्रासेल लई लईसन, एकत्र होत होतात, आणि सगळा बरा करामा येत होतात. 17 तव मुख्य याजक आणि टेणा सगळा जोळीदार ज्या सदूकीस्ना पंथ ना होतात, डाव मा भारी उनात. 18 आणि प्रेषितस्ले धरीसन बंदीग्रह मा करी टाक. 19 पण रात ले प्रभू ना एक देवदूत नी बंदीग्रह ना दरवाजा उघाडीसन तेस्ले बाहेर लईसन सांग. 20 “जा, मंदिर मा उभा रायसन ह्या जीवन ना सगल्या गोस्टी लोकस्ले आयकाला. 21 त्या हय आयकीसन झापटामाच मंदिर मा जाईसन प्रवचन सांगले लागणात. तव मुख्य याजक आणि तेना जोळीदारस्नी ईसन महासभा ले आणि इस्राइल ना सगळा वरिस्टस्ले एकत्र कर, आणि बंदीग्रह मा सांगी धाळ कि तेस्ले लया. 22 पण शिपाईस्नी तठे जाईसन पोचीसन तेस्ले बंदीग्रह मा नई देख,आणि परतीसन सांग. 23 “आम्ही बंदीग्रह ले चांगली चौकशी कन बंद करेल होतुत, आणि पहारे करीस्ले बाहेर दरवाजा वर उभा रायेल देखनुत: पण जव उघाळनुत, त मधमा कोनीच नई भेटन.” 24 जव मंदिर न सुबेदार आणि प्रधान याजक नि ह्या गोस्टी आयक्यात, त तेस्ना बारामा मोठी चिंता मा पळी ग्यात की तेस्ण काय हुयन. 25 इतल्या मा कोनी इसन तेस्ले सांग, “देखा, जेस्ले तुम्हणी बंदीग्रह मा बंद करेल होतात, त्या मानस मंदिर मा उभा रासन लोकस्ले प्रवचन दी रायनात.” 26 तव सुबेदार, शीपाहीस संगे जाईसन, तेस्ले लई उना, पण शक्ति कान नई कारण की त्या लोकस्ले भ्यात होतात की आम्हणावर दहाळफेक नई करोत. 27 तेस्नी लईसण महासभा न समोर उभा करी टाक:तव मुख्य याजक नी तेस्ले विचार, 28 “काय आम्हणी तुम्ह्ले जताळीसण आज्ञा नई दियेल होती, कि तुम्ही ह्या नाव कण प्रवचन नका सांगज्यात ? तरी बी देखा, तुम्हणी पुरा यरूशलेम आपल्या प्रवचन कन भरी टाकेल शे आणि त्या व्यक्ति ना रक्त आम्हणी मान वर लयाना देखी रायनात.” 29 तव पैत्र आणि दूसरा प्रेषितस्नी उत्तर दिधा, मानसस्नी आज्ञा कण देवनी आज्ञा ले मानतच आम्हणा कर्तव्य शे. 30 आम्हणा आजोबास्ना देवनी येशू ले जिवीत कर, जेले तुम्हणी क्रूसवर टांगी सण मारी टाकेल होतात. 31 तेलेच देवनी प्रभू आणि तारणार ठराईसन, आपल्या उन हातवर उंचा करी टाका, कि तो इस्त्राइलस्ले पश्चाताप नी शक्ति आणि पापस्नी क्षमा देवो. 32 आम्ही ह्या गोस्टीस्ना साक्षी शे आणि त्सिच पवित्र आत्मा बी, जस देवनी तेस्ले दियेल श ज्या तेनी आज्ञा मानतस.” 33 हय आयकीसन त्या रागे करी ग्यात, आणि तेस्ले मारी टाकाणा देखा. 34 पण गमलीएल नाव ना एक फरिसी नी जो व्यवस्थापक आणि सगळ लोकस्मा आदरणीय होता, न्यायालय मा उभा रायसन प्रेषितस्ले थोडा टाईम साठे बाहेर कराणी आज्ञा दिधी. 35 तव तेंनी सांग, “ओ इस्त्राइलिस होण, तुमी जे काही ह्या मानसल ले कराना देखी रायनात, समजी उमजी सन करज्यात. 36 कारण की ह्या दिनस्तुन पहिले थियुदास हय सांगत उठणा, कि मी बी काही शे: आणि चार शे मानस तेना मांगे चालू लागणात, पण तो मरी ग्यात आणि जितला लोक तेना आदर करत होतात, सगळा पसरी ग्यात आणि सरी ग्यात. 37 तेना नंतर नाव लिहाणा टाईम ना दिनस्मा यहुदा गालील उठणा, आणि काही लोक आपल्या कडे फाकाळी लीना, तो बी नष्ट हुई ग्या आणि जितला लोक तेना आदर करत होतात, सगळा अथा तथा हुग्यात. 38 एनासाठे आते मी तुमले सांगस, ह्या मानसस पासुन दूरच रहा आणि एसना संगे काहीच काम नका ठेवा: कारण की हय धर्म नईत काम मानसस कडून शे त समाप्त हुई जाईन: 39 पण कदि देव पासुन शे, त तुम्ही तेस्ले कदिच खतम नई करू सकवत. कदि अस नई हुई जावो की तुम्ही देव संगे बी झगळनार हुई जावोत.” 40 तव तेस्नी तेनी गोष्ट मानी लिधी: आणि प्रेषितस्ले बलाईसन मरालेला: आणि हय आदेश दिसन सोळी टाक कि येशू नाव कण परत कोन्ताव काम नका कर न्यात. 41 त्या ह्या गोष्टपासुन खुस हुईसन महासभा ना समोरुण चालना ग्यात कि आम्ही तेना नाव साठे अपमानित होवाणा नुकताच त ठरनात. 42 त्या दररोज मंदिर आणि घर-घर मा प्रवचन सांगाले , आणि ह्या गोष्ट नी सुवार्ता आयकाले कि येशूच ख्रिस्त शे नई थांबनात.