7
1 तव मुख्य याजक नी सांग ह्या गोष्ट खरन शे, 2 तव तो सांग: ओ भावुहोण, आणि वरिष्ट आयका. आम्हणा बाप अब्राहाम हारान मा राहाना पहिले जव मेसोपोटामिया मा होता: त प्रकाशित देव नी तेले दर्शन दि धा. 3 आणि तेले सांग, तू आपला देश आणि आपला परिवार मधुन निघीसन त्या देश मा जा, जेले मी तुले दाखाळ्सु,” 4 तव तो कसदिया ना देश मधुन निघीसन हरण मा ग्या. तेना बाप नी म्रत्यु नंतर देवनी तेले काडून ह्या देश मा लाईना जेना मा तुम्ही आते राहातस, 5 आणि तेणी काही मीरास आखो पाय ठेवानी बी तीना मा जागा नई दिधी, पण शपथ लिधी की मी ह्वु देश तुना आणि तुना नंतर वंश ना हात मा करी देसू. 6 आणि देव नी अस सांग, ‘तूना पोरस्ना लोक परका देश मा परदेशी होतीन, आणि त्या तेस्ले गुलाम बनावतीन आणि चार शे वर्ष लगून दुख: देतीन. 7 नंतर देवनी सांग, ज्या जाती त्या गुलाम होतीन, तेले मी दंड देसु, आणि एणा नंतर त्या निघीसन ह्याच जागावर मनी सेवा करतीन.’ 8 आणि तेनी तेनाशी सुन्ना नी शपत खादी: आणि ह्याच स्थितीमा इसहाक तेना पासुन हुयना आणि आठवा दिन ले तेना सुंता करामा उना: आणि इसहाक पासुन याकोब पासुन बारा गोत्र (जाती) उत्त्पन हुयनी. 9 कुलपतियस्नी युसुफ न जाव धरीसन तेले मिस्त्र देश जाणारस्ले विकी टाक. पण देव तेना संगे होता, 10 आणि तेले तेना सगळा दुख: पासुन सोळाइसन मिस्त्र न राजा फिरोन नी नजर म द्या आणि बुद्धि दीधी, आणि तेनी तेले मिस्त्र वर आणि आपला पुरा घर वर अधिकार कराव. 11 तव मिस्त्र आणि पुरा कनान न पुरा देश मा काळ पडणा: जेना कन मोठा क्लेश हुयना, आणि आम्हणा आजोबास्ना अन्न नई भेटत होता. 12 पण याकोब नी हय आयकीसन की मिस्त्र मा धान्य शे, आम्हणा आजोबास्ले पाईली साबा धाळ. 13 दुसरी साब योसोफ नी स्वताले आपला भावुस समोर आन आणि योसोफ नी जात फिरोन ले माहीती हुई गी. 14 तव योसोफ नी आपला बाप याकोब आणि आमना पुरा परिवार ले, ज्या पच्चया तर व्यक्ति होतात, लावले धाकला. 15 तव याकोब मिस्त्र मा ग्या: आणि तठे तो आणि आम्हणा आजोबा मारी ग्यात. 16 तेस्ना धळ शाकेम मा पोचाळीसन त्या कबर मा ठेवामा ऊनात, जेले अब्राहाम नि चांदी दिसण शकेम मा हमोर नी संतती कन विकत लियल होती. 17 “पण जव त्या शपथ ना पुरा होवोन ना टाईम जोळे ऊना जो देव नी अब्राहाम संगे खायेल होती, त मिस्त्र मा त्या लोक वाळी ग्यात आणि गैरा हुई ग्यात. 18 तव मिस्त्र मा दुसरा राजा हुयना जो योसेप नई वयखत होता. 19 तेनी आम्हणी जाती संगे लबाळी करीसण आम्हणा आजोबास संगे आठ लगुन वाईट व्यवहार करा, कि तेस्ले आपला पोरस्ले फेंकी देण पळन की त्या जिंदा नई राहोत. 20 त्याच टाईम ले मोशे हुयना. तो देव नी नजर मा गैरा चांगल्या होता. तो तीन महिना लगुन आपला बापना घर मा पोसायना. 21 जब फेकाय ग्या त फिरौन नी पोर नी तेले उचली लीध, आणि आपला पोर्या म्हणीसण पोस. 22 मोशे ले मिस्त्रस्नी पुरी विधी शिकाळा मा उनी, आणि तो वचन आणि काम दोन्ही मा सामर्थी होता. 23 “जव तो चाळीस साल ना हुयना, त तेना मन मा उन की मी आपला इसस्ताइ भावुस संगे भेटु. 24 तेनी एक व्यक्ति वर अन्याय होताना देखिसण तेले वाचाळा, आणि मिस्त्रि ले मारीसन सतावायेल ना बदला लिधा. 25 तेनी विचार करा की तेना भावु समजतिण की देव तेना हातसकन तेस्ना तारन करीन, पण तेस्नी नई समज. 26 दुसरा दिन जव त्या आपसा मा झगळा करीरायनात, त तो तठे इपळना; आणि हय सांगत तेस्ले बराकराले देखाना, ओ मानससहोण तुम्ही त भावु-भावु शेतस, एक दुसरा वर काब अन्याय करतस?” 27 पण जो आपला सेजारी वर अन्याय करी करिरंयता, तेनी तेले हय सांगी संन दुरकरी टाक, ‘तुली कितला आम्हणा वर अधिकारी आणि न्यायी करा बना शेतस? 28 काय ज्या प्रकारे तुनी काल दिन मिस्रिले मारी टाका मले बी मारी टाकाना देखी रायना? 29 हय गोष्ट आयकीसण मोशे,पयना आणि मिध्यान देश मा परदेशी हुईसन राहायले लागना, आणि तडे तेना दोन पोर हुईनात. 30 " ""जव पुरा चाळीस साल चालना ग्यात, त एक देवदुत नी सीयोन पहाळ ना जंगल मा तेले पेटत झाड नी ज्वाला मा दर्शन दिधा." 31 मोशेले हय दर्शन देखीसण आश्चर्य हुयन, आणि जब देखासाठे तो नजीक ग्या, त प्रभु ना हवु शब्द आयकु ऊना. 32 ‘मी तूना आजोबस्ना, अब्राहम, इसाक आणि याकोब ना देव शे,” तव त मोशे कापी उठना, आठलगुन की तेले देखानी हिम्मत नई रायनी. 33 तव प्रभु तेले सांग, ‘आपला पाय मधुन जोळा काळी टाक. कारण की उचा जागावर तु उभा शे, ती पवित्र जागा शे. 34 मी खरज आपला लोकस्नी ज्या मिस्त्र मा रातेस, दुर्दशाले देखले शे; आणि तेस्नी आवाज आणि तेस्न रळन आयकिल शे; एनासाठे तेस्ले साळावा साठे उतरेल शे. आते ये मी तुले मिस्त्र मा धाळसु. 35 “ज्या मोशे ले तेस्नी हय सांगगीसण नाकार होन,’’ तुले कोणी आम्हणावर अधिकारी आणि न्याई ठरायेल शे? तेलेच देवनी अधिकारी आणि सोळाबनार ठराईसन, त्या देवदुत द्वारे जेनी तेले झाळीस्मा दर्शन दियले होता, धाळ. 36 हवुच व्यक्ति मिस्त्र आणि लाल समुद्र आणि जंगल मा चाळीस साल लगुन अदूभुत काम आणि चिन्ह दाखाळी दाखळी सन तेस्ले काळी लयना. 37 हवु तोच मोशे शे, जेणी इस्त्रालीयस्ले सांग,देव तुम्हणा भावुस मधुन तुम्हणा साठे मनासारखं एक भविष्यद्व्क्ता उभा करीन. 38 हवु तोच शे, जेणी जंगल म मंडळी ना मधमा त्या देवदुत संगे त्या सियोन पहाळ वर तेना संगे गोष्टी करी आणि आम्हणा आजोबास्ना संगे होता, तेलेच जिवीत वचन भेटत होत की आम्हणा लगुन पोचाळो. 39 पण आम्हणा आजोबास्नी तेनी आयकान नई देखाकण, पण तेले दुरे करीसण आपला मन म मिस्त्र कळे फिरावणात, 40 आणि हरून ले सांगनात, आम्हणा साठे असा देवता बनाव, जो आम्हणा पुळे-पुळे चालो, लारण की हवु मोशे जो आम्ह्ले मिस्त्र देश मधून काळी लयेलशे, आम्ह्ले नई माहिती की तेले काय हुयेल शे ?” 41 त्या दिनस्मा तेस्नी एक गोरा बनाई सन ठेणी मूर्ति ना समोर अर्पण कर, आणि आपला हातस्ना काम ना धुंद होयाले लागणात. 42 अत: देव नी तोंड फिराईसन तेस्ले सोळी दिध, की आकाशगण ले पुजोत जे भविष्यद्वाणीस्नी पुस्तक म लिखेळ शे. 43 तुम्ही मोलोक ना तंबु आणि रेफान देवता ना तारा एलईटी फिरत होतात, म्हणजे त्या मूर्तिस ले जेस्ले तुम्हनी दंडवत लारले बनायेल होती . अत: मी तुंहले बाबीलोन ना त्या पार लीजाईसन राहावाळ्सु. 44 “साक्षी ना तंबु जंगल मा आम्हणा आजोबास्ना मधमा होता, जस ठेणी ठराव जेणी मोशे ले सांग, जेईसन तुणी देखेल शे, त्या प्रमाणे एले बनाव. 45 त्याच तंबु ले आम्हणा आजोबास्नी भूतकाळ मधून लीसन यहोशु ना संगे आठे लई ऊंनात: ज्या टाईम ना तेस्नी त्या अन्यजातीस्वर अधिकार लिधा, जेस्ले देव नी आम्हणा आजोबास्ना समोरून काळी टाका, आणि तो तंबु दाविद ना टाईम लगुन रायना. 46 तेना वर देव नी द्या करी आणि आखरी, विंनती करी की तो याकोब ना देव ना साठे राहाणी जागा बनावो. 47 आणि शलमोन नी तेना करिता घर बनाव. 48 पण परतपर हात ना बनायेल घरस्मा नई राहात, जस की भविष्यद्द्क्ता नी सांग, 49 प्रभु सांगस, स्वर्ग मना सिंहासण शे, पृथ्वी मना पायस खाल्ली पळी शे, मना साठे तुम्ही कसा प्रकार ना घर बनावशयात ? आणि मना आराम ना कोणती जागा राहीन ? 50 काय ह्या सगळ्या वस्तु मना हात ना बनायेल नाईत ? 51 ओ वणित आणि मन आणि कान ना बिगर सुन्नता ना लोक, तुम्ही कायम पवित्र आत्मा ना विरोध करतस. 52 भविष्यद्व्क्तास्मधुन कोलेतरी तुम्हणा आजोबास्नी नई दुख: दिल ? तेस्नी त्या धर्मी ना येवाना पुर्वकाय पासुन संदेश देनारस्ले मारी टाक: आणि आते तुमी बी तेना धरावनारस्ले आणि मारी टाकनार हुईनात. 53 तुम्हीन देवदूतस्ना द्वारे ठरायेल व्यव्स्था त लीलानात, परंतु तेना पालन नई करा.” 54 ह्या गोष्टी आयकीसन त्या रगे भरनात आणि तेना कळे दांत वाजाळे ला गनात. 55 पण तेनी पवित्र आत्मा कान भरीसण स्वर कळे देखा आणि देव नी महिमा ले आणि येशु ले देव ना उजवी कळे उभा राहेल देखीसन 56 सांग, देखा, मी स्वर्ग ले उघळेल, आणि मानुस ना पुत्र ले देवना उजवी कळे उभा रायेल देखी रायनु.” 57 तव तेस्नी मोठा आवाज मा आराया मारीसन कान बंद करी लिदा, आणि एकत्र तेना वर झपटनात; 58 आणि तेले नगर ना बाहेर काळीसन तेना वर द्घड फेक कराळे लगनात. साक्षीस्नी आपला कपडा शाऊल नाव ना एक तरुण ना पाय जोळे काळीसन ठीदी नात. 59 त्या स्तिफनुस वर द्घड फेक करत रायनात, आणि तो हय सांगी-सांगीसन प्रार्थना करत रायना, “प्रभु येशु, मणी आत्मा ले स्विकार कर.” 60 नंतर गुळघा टेकीसन जोरमा आरायामारी, “प्रभु, हवु पाप तेस्ना वर नको लावु” आणि हय सांगीसन तो जपी ग्या. शाऊल तेना वध मा सहमत होता.