8
1 त्याच दिन यरूशलेम नी मंडळीवर मोठी उपद्रव चालु हुयना आणि प्रेषितेस्ले सोळीसन सगळा न सगळा यहुदिया आणि सामरीया देशस्मा अथा-तथा हुई ग्यात. 2 काही भक्तस्नी स्तिफनुसले कबर मा ठेव आणि तेना साठे मोठा दुख कर. 3 शाउल मंडळीस्ले नाश करीरायंता; आणि घर–घर घुसीसण मानसस्ले आणि बायास्ले वळी–वळी सण बंदीग्रह मा टाकत होता. 4 ज्या अथा–तथा हुई जायेल होतात, त्या सुवार्ता आयकाळत फिरनात; 5 आणि फिलिप्पुस सामरिया नगर मा जाईसन लोकस्नी ख्रिस्त ना प्रचार कराले लागना. 6 ज्या गोष्टी फिलिप्पुस नी सांगी तेस्ले लोकस्नी आयकीसन आणि जे चिन्ह दाखाळत होता तेस्ले देखी–देखीसण, एक चित हुईसण मनलाब. 7 कारण की गैरास मधुन दुष्टात्मा मोठा आवाजमा आरायामारत निधीगी, आणि गेरा लखवारोगी आणि लंगळा बी बरा करामा ऊनात; 8 आणि त्या नगर मा मोठी खुसी भरी गी. 9 एनातुन पहिले त्या नगर मा शीमोन नाव ना एक मानुस होता, जो जादु टोना करिसण सामरिया ना लोकस्ले चकित करत होता आणि स्वता ले एक मोठा मानुस सांगत होता. 10 धाकला पासुन मोठा लागुन सर्वा तेना आदर करीसन सांगत होतात, “हवु मानुस देव नी ती शकती शे, जी महाण सांगावस. 11 तेनी गैरा दिनस तुन तेस्ले आपला जादु ना कामस कण चकित करी ठीयेल होता, एनासाठे त्या तेले गैरा आदर करत होतात. 12 पण जव तेस्नी फिलिप्पुस ना विश्वास करा जो देव ना राज्य ना आणि येशु ना नाव नी सुवार्ता आयकाळ होता त लोक, काय मानस, काय बाया, बाप्तिस्मा लेयाले लागनात. 13 तव शीमोन नी स्वता बी विश्वास करा आणि बाप्तिस्मा लीसण फिलिप्पुस ना संगे राहले लागना. तो चिन्ह आणि मोठा – मोठा सामर्थ ना काम होत देखीसन चकित होत होता. 14 जव प्रषीतस्नी ज्या यरूशलेम मा होतात, आयक की सामरिया मा देव ना वचन 15 तेस्नी जाईसन तेस्ना साठे प्रार्थना करी की पवित्र आत्मा येवो. 16 कारण की आते लगुन तेस्ना मधुन कोणी बी वर नई उतरेल होत: तेस्नी त फक्त प्रभू येशू ना नाव कान बाप्तिस्मा लीयेल होता. 17 तव तेस्नी तेणा वर हात ठेव आणि तेस्नी पवित्र आत्मा लिधा. 18 जव शिमोन नी देखा की प्रेषितस्ना हात ठेवावर पवित्र आत्मा देवा मा येस, त तेस्ना कळे पैसा लईसन सांग. 19 हवु अधिकार माले बी द्या, की जेणा कोणा वर हात ठेवु तेले पवित्र आत्मा भेटो. 20 पैत्र नी तेले सांग, तुना पैसा तुनाच संगे खतम हुई जावोत , कारण की तुनी देव ना दान पैसासकण लेवाना विचार करा. 21 ह्या गोष्टी मा नई तुना हिस्सा शे, नईत भाग: कारण की तुना मन देव अन समोर सरल नई. 22 एनासाठे आपली ह्या वाईट पणा पासुन पश्चाताप करीसान प्रभू ले प्रार्थना कर हुईसकस तुना मन ना विचार माप करामा ईन. 23 कारण की मी देखी रायनु की तु पित्त सारखी कळूवता आणि अधर्म ना बंधन मा पळेल शे. 24 शिमोन नी उत्तर दिध,“तुम्ही मनासाठे प्रभूले प्रार्थना करा की त्या गोष्टी तुम्ही सांगी, तेस्ना मधून कोणती बी मना वर नई इपळे.” 25 आखो: त्या साक्षी दीसन आणि प्रभू ना वचन आयकाळी सन यरूशलेम ले पार्टी ज्ञात, आणि समरीस्ना गैरा गावंस्मा सुवार्ता सांगत ग्यात. 26 नंतर प्रभू ना एक स्वर्गदूत नी फिलीप्पुस ले सांग,“उठ आणि दक्षीण कळे त्या रस्ताकण जा, जो यरूशलेम पासुन गाजा ले जास.” हवु रेताल रस्ता शे. 27 तो ऊठीसन चाली पळणा, आणि देखा, कुश देश ना एक मानुस इसयना जो खोजा आणि कुशियो नी राणी कनदाके ना मंत्री आणि खजांची होता. तो आराधना कराले यरूशलेम एयेल होता. 28 आपला रथ वर बसेल होता, आणि यशया भविष्यव्द्व्क्ता ना पुस्तक वाचत परती रायनता. 29 तव आत्मा नी फिलीप्पुस ले सांग,“जोके जाईसन ह्या रथ ना संगे चालु लाग. 30 फिलीप्पुस तेना कळे पयना आई तेले यशया भविष्यव्द्व्क्ता नी पुस्तक वाच तांना आचक, आणि विचार, “तु जे वाची रायना काय तेले समजस बी ?” 31 तेनी सांग, जाव लगुन कोणी मले नई समजावंनार मी कशा समजसु ? आणि तेनी फिलीप्पुसले विनती करी की तो चळीसन तेना जोळे बसो. 32 पवित्रशास्त्र ना जो अध्याय तो वाची रायता, तो हवु होता:“तो काकोरा सारखा अर्पना कराले पोचाळायेल शे, आणि जसा काकरा आपला केस कापनास्ना समोर चुपचाप राहास तसाच तेनी बी आपला तोंड नई ऊघाळ. 33 तेनी नम्रता मा तेना न्याय नई होवु सकना. तेना टाईम ना लोकस्ना वर्णन कोन करीन? कारण की पृथ्वी वरुण तेना जीव उचलाइ जास. 34 एना वर खोजानी फिलीप्पुस ले विचार,“मी तुले विनती करस. हय सांग की भविष्यव्द्व्क्ता हवु कोणा बारामा सांगस, आपला का कोना दूसरास्ना बारामा?” 35 तव फिलीप्पुसनी आपला तोंड उघाल, आणि ध्याच शास्त्र पासुन सुरुवात करीसन तेले येशू नी सुवार्ता आयकाळी. 36 रस्ता मा चालता-चालता त्या एक पाणी ना जगावर पोचनात. तव खोजा नी सांग, देख आठे पाणी शे, आते मळे बाप्तिस्मा लेयाले काय हरकत शे.” 37 फिलीप्पुस नी सांग, कदि तु पुरा मन कण विश्वास करस त लिसकस.” तेनी उत्तर दिध, मी विश्वास करस कि येशूच ख्रिस्तच देव ना पुत्र शे.” 38 तव तेनी रथ उभाकरीसन आज्ञा दिधी, आणि फिलीप्पुस आणि खोजा दोनी पाणी मा ऊतरी पळणात,आणि तेनी खोजाले बाप्तिस्मा दिधा. 39 जाव त्या पाणी मधुन बाहेर ऊनात, त प्रभू ना आत्मा फिलीप्पुस ले उचली ली ग्या, आणि खोजा नी तेले परत नई देख, आणि तो खुसी मा आपला रस्ता मा चालना ग्या. 40 फिलीप्पुस अशदोद मा ईनिघना, आणि जाव केसरिया मा नई भिळ्ना, तठ लगुन नगर- नगर मा सुवार्ता आयकलत ग्या.