9
1 शाऊल जो आते लगुन प्रभु ना शिष्यस्ले धमकावाले आणि धात कराणी धुंव्दी मा होता, मुख्य याजक कळे. 2 आणि तेले दमिश्क ना प्रार्थना घरस्ना नाव वर हया अभिप्राय नि त्या चिठ्या मांग्यात कि काय मानस आणि काय बाया, जेस्ले तेनी हया पंथ मा देखीन तेले बांधीसन यरूशलेम लई येवो. 3 पण चालता-चालता जव तो दमिश्क ना जोळे भिळना, त अचानक आकाश मधुन तेना चरीसकळे उजाया चमकना, 4 आणि तो जमीन वर पळना आणि हवु शब्द आयकना, “ओ शाऊल, ओ शाऊल, तु मलेकाब त्रास देस?” 5 तेनी विचार, प्रभु, तु कोन शे? तेनी सांग, “मी येशु शे जेले तु त्रास देस. 6 पण आते उठीसन नगर मा जा, आणि जे तुले करण शे ते तुले सांगा माईन.” 7 ज्या मानस तेना संगे होतात, त्या दंग हयाई ग्यात; कारण की शब्द ते आयकत होतात पण कोणी दिखत नई होता. 8 तव शाऊल जमिन वरुण उना, पण जव डोया उधाळना त तेले काही दखण, आणि त्यातेना हात धरीसण दमिश्क मा ली ग्यात. 9 तो तीन दिन लगुन नई देखी सकाना, आणि नई त खायना, आणि पिना. 10 दमिश्क मा हनन्या नाव ना एक शिष्य होता, तेले प्रभु नी दर्शन मा सांग,“हनन्या.”तेंनी सांग “हौ प्रभु.” 11 तव प्रभु नी तेले सांग, उठीसन त्या गई मा जा जी सरळ सांगावस, आणि यहुदा ना घर मा शावुल नाव ना एक तरसुसवासी ले विचार; कारण कि देख, तो प्रार्थना करी रायना शे, 12 आणि तेनी हनन्या नाव ना एक मानुस ले मधमा येत आणि आपला वर हात ठेवतांना देखेल शे; एना साठे की परत देखाले लागी जावो.” 13 हनन्या नी उत्तर दिधा,“प्रभु, मनी हया मानुस ना बारामा गैरासकन आयकेल शे एनी यरूश्लेम मा तुना पवित्र लोकस संगे मोठ-मोठ्या वाईट काम करेल शे. 14 आणि आठे बी एले मुख्य याजकस्नी कळून अधिकार भेटेल शे कि ज्या लोक तुना नाव लेवस, त्या सगळास्ले बांधी लेवो.” 15 पण प्रभु नी तेले सांग,“तु चालना जा; कारण की तो त दुसराजातीय आणि राजास आणि इस्त्राइलस समोर मना नाव प्रगट करा साठे मना निवळळेल पात्र शे. 16 आणि नी तेले सांगसु कि मना नाव साठे तेले कसा-कसा दु:ख उचना पळतीन.” 17 तव हनन्या उठीसन त्या घर आ ग्या, आणि तेनावर आपला हात ठेवीसन सांग, “भावुशाऊ, प्रभु, म्हणजे येशु ज्या रास्ता मा जेना वरुन तु उना तुले दिखेल होता, तेनीच मले धाळेल शे किं तु परत देखाले लागी जावो आणि पवित्र आत्मा कन परिपुर्ण हुई जावो.” 18 आणि लगेच तेना डोळा मधुन फातेरास सारखं पळण आणि तो देखले दागणा आणि ऊठीसन बाप्तिस्मा लीधा. 19 नंतर जेवण करीसन ऊर्जा लिधी. त्या गैरा दिन त्या शिष्यास संगे रायना ज्या दमिश्क मा होतात. 20 आणि तो लगेच प्रार्थना घर म येशू ना प्रचार कारले लागना कि तो देव ना पुत्र शे. 21 सगळा आयकणासणी चकित हुईस्ंन सांगले लागणात, काय हवु तोच माणुस नई शे जो ज्या यरुश्लेम मा ह्या नाव लेत होतात, नष्ट करत होता: आणि आते बी एनाच साठे एयेल होता कि तेस्ले बांधीस्ंन मुख्य याजक कळे ली जावो? 22 पण शाउल आखो बी सामर्थी होत ग्या, आणि ह्या गोष्ट नि प्रमाण दी-दी स्ंन की ख्रिस्त हवुच शे, दमिश्क ना राहणात यहुदीस्ना तोंड बंद करत रायना. 23 जाव गैरा दिन चालना ग्यात, त यहुदीस्ंनी मिय स्ंन तेले मारी टाकणा षळयंत्र ठेव. 24 पण तेस्ना षळयंत्र शाऊलले माहिती पली ग्या. त्यात तेले मारी टाकना रात दिन दरवाजास्वर टिपीसन बसेल राहा होतात. 25 पण रात ले तेना शिष्यस्नी तेले टोमा मा बसाळ, आणि शहरपना वरुण टांगी स्ंन उतारी टाक. 26 यरुश्लेम ना निघीस्ंन तेंनी शिष्यस्मा ईजावन मीयी जावन देख: पण सगळा तेले भ्यात होतात, कारण की विश्वास नई होत होता, की तो बी शिष्य शे. 27 पण बरनबास नी तेले आपला संगे प्रेषितस जोळे ली जाईसन तेस्ले सांग की एनि कसा काय रस्ता मा प्रभू ले देख, आणि तेनी एना संगे गोष्टी करी: नंतर दमिश्क एनी कसी हिम्मत करीसन येशू ना नाव कन प्रचार करा. 28 त्या ते स्ना संगे यरुश्लेम मा येत-जात रायना. 29 आणि बेधळक हुईस्ंन प्रभू ना नाव कन प्रचार करत होता. आणि युनानी भाषा बोलणार यहुदस संगे गोष्टी आणि वाद-विवाद करता होता: पण त्या तेले मारी टाकना यत्न कराले लागणात. 30 ही समजीस्ंन भाऊ तेले केसरिया लई उनात, आणि तरसुस ले धाळी दिना. 31 ह्या प्रकारे सगळा यहुदिया आणि गलीलआणि सामरिया मा मंडळीस्ले आराम भेटना, आणि तेनी प्रगती होत गी: तो प्रभू ना भीती आणि पवित्र आत्मा नी शक्ति मा चालत आणि वाहळत गी. 32 नंतर अस हुयन की पैत्र प्रत्येक जागावर फिरत,त्या पवित्र लोकस जोळे बी पोहोचना ज्या लोक मा राहात होतात. 33 तठे तेले “एनियास नावांना लखवा ना रोगी एक मानुस भेटना, जो आठ साल पासुन खाट वर पळेल होता. 34 पैत्र ने तेले सांग, “एनियास ! येशू ख्रिस्त तुले बरा करस ! उठ, आपला बिछोना टाक.” तव तो लगेच उठी उभा रायना. 35 तव लोददा आणि शारोन ना सगळा राहाणास्नी तेले देखीसन प्रभू कळे फिरणात. 36 याफा मा तबिता म्हणजे दोरकास नाव ना एक विश्वासीन राहात होती.त्या गैरा चांगला-चांगला काम आणि वर्गणी देत होती. 37 त्याच दिनस्मा ती आजारी हुईसन मारी गी: आणि तेस्नी तेनी आंघोळ घालीसन किळीवर ठियटाक. 38 कारण की लोदा याफा ना नजीक होता, शिष्यस्नी हय आयकीसन की पैत्र तठे शे, दोन मानसस्ले धाळीसण तेले विनती करी, “आम्हणा पाप एवामा टाईम नको करू.” 39 तव पैत्र उभीसन तेस्ना संगे चालू लागणा, आणि जाव तो भिळ्ंना त त्या तीले त्या किळीवर लिग्यात. सगळ्या विधवा रळत तिना जोळे इउभ्या रायनात, आणि ज्या पोल आणि कपळा दोरकास नी तीना संगे राहताना बनायेल होतात, दाखाळले लागण्यात. 40 तव पैत्र नी सगळास्ले बाहर करी दिधा, आणि गुळघा टेकीसण प्रार्थना करी आणि धड कळे देखीसन सांग, “तबिता उठ” तव तेनी आपली डोळे उघाली दीधा: आणि पैत्र ले देखीसन उठी बठ्नी. 41 तेनी हात दिसन तीले उठाळा, आणि गैरा पवित्र लोकसस्ले आणि विधवास्ले बलाईसण तिले जीवित दाखाळी दिधा. 42 हय गोष्ट पुरा याफा मा पसरी गी, आणि गैरास्नी प्रभू वर विश्वास करा. 43 आणि पैत्र याफा मा शीमोन नाव ना कोणी कातळीस्ना धंधा (व्यापार) करणारस्ना आठे गैरा दिनस लगुन रायना.