10
1 केसरिया मा कुरनेलियूस नाव ना एक माणूस होता, जो इत्तालियनी नाव ना टोळी ना अधिकारी होता. 2 तो भक्त होता, आणि आपला पुरा घराना (परिवार) समेत देवले भीत होता, आणि यहुदी लोकस्ले गैरी वर्गणी देत, आणि घळी-घळी देवले प्रार्थना करत होता. 3 तेनी दिन ना तिसरा पहरले ना जोळे दर्शन मा स्पष्ट रूप मा देख की देवदूत तेना जोळे मधमा ईसन सांगस, “कुरनेलियूस!” 4 तेनी तेले ध्यान कन देख आणि भ्यायसन सांग, “प्रभू, काय शे?” तेनी तेले सांग, “तुन्या प्रार्थना आणि तुनी वरग्ण्या स्मरण ना साठे देव ना समोर पोचेल होतात; 5 आणि आठे यफ म मनुष्य धाळीसन शीमोन ले, जो पैत्र म्हणावस, बलाई ले. 6 तो शीमोन, जेणा घर समुद्र ना तठ वर शे.” 7 जव तो देवदूत जेनी संगे गोष्टी करी होती चालना ग्या, त तेनी दोन चाकरसळे, आणि जी तेना जोळे उपस्थित रहात होतात तेस्ना मधून एक भक्त शिपाही ले बलाव, 8 आणि तेसळे सगळया गोष्टी संगीसन यफ लर धाळ. 9 दूसरा दिन जव त्या चालत-चालत नगर नगर जोळे पोचनात,त दुफार ना नजीक पैत्र छत वर प्रार्थना कारले चळना. 10 तेले भुक लागणी आणि काही खावना देखी रायन्ता, पण जाव त्या तयारी करी रायन्तात त तो बेसुध हुई ग्या; 11 आणि ते नी देखा, कि आकाश यू घळी ग्या: आणि एक पात्र मोठी चादरना सारखा चारी कोपरास पासुन लोमकव, पृथ्वी कळे ऊतरी रायना. 12 जेना मा पृथ्वी ना सर्वा प्रकरणा चारपाई आणि घसळनारा जंतु आणि आकाश ना पक्षी होतस . 13 तेले असा एक शब्द आवाज आयकु उना, “पैत्र उठ मार आणि खा.” 14 पण पैत्र नी सांग, नई प्रभू, कदीच नई; कारण की मी कोंतीच अपवित्र आणि अशुद्ध वस्तु नई खायेल शे. 15 पार्ट दुसर्‍यांदा तेले शब्द आयकु उना, जेले देवणी शुद्ध ठरायेल शे, तेले तु अशुद्ध नको सांग.” 16 तीन काव असच हुयण; तव लगेच तो पात्र आकाश वर उठ लामा उना. 17 जव पैत्र आपला मन मा गौधयमा होता, कि हवु दर्शन जे मी देखलू शे कायते होवु सकस, त देखा, त्या मानस जेस्ले कुरनेलियूस नी धालेळ होतात, शीमोन ना घर ना पत्ता लाईसन दरवाजा वर उभा रायनात, 18 आणि आवाज दिसन विचारले लगनात, “काय शीमोन जो पैत्र म्हणावस, हवुच पावहणा शे?” 19 पैत्र त त्या दर्शन वर विचारच करी रायन्ंता, कि आत्मा नी तेले सांग, देख, तीन मानस तुनी शोध मा शेतस.” 20 तव; उठीसन खळे जा, आणि बिगर चिंता ना तेस्ना संगे चालना जा: कारण कि मीच तेस्ले धाळेल शे.” 21 तव पै त्र उतरीसन त्या मानसस्ले सांग,देखा, जेले तुमी शोधी रायनात, तो मीच शे. तुम्ह्ण ये वान काय कारण शे?” 22 तेस्नी सांग, “कुरनेलियुस सरदार जो धर्मी आणि देव ले भ्यायनार आणि पुरी यहुदी जाति मा चांगला नाव ना मानुस शे, तेनी एक पवित्र देवदूत पासुन हवु आदेश भेटेल शे की माले आपला घर लाईसन तुना पासुन वचन आयको.” 23 तव तेनी तेस्ले मधमा बलाईसन तेस्ंनी पोंचारी करी. दूसरा दिन तो त्स्न संगे ग्या, आणि यफ ना भाउस मधून काही ते ना संगे चालना ग्यात. 24 दूसरा दिन त्या केसरिया पोचनात, आणि कुरनेलियुस आपला परिवार आणि प्रिय मित्रस्ले एकत्र करीसन तेस्ना रस्ता देखी रायन्ता. 25 जव पैत्र मधमा ईरायन्ंता, त कुरनेलियुस नी तेनी भेट लिधी, आणि तेना पाय वर पळीसन तेले नमन कर; 26 पण पै त्र नी तेले उठाळीसन सांग, “उभा हो मी बी त मानुस शे.” 27 आणि तेना संगे गोष्टीकरत मधमा ग्या, आणि गैरा लोकस्ले एकत्र देखसन, 28 ते स्ले सांग, “तुम्ह्ले माईत शे की दुसर्‍या जात संगे सहभागीता करन आणि तेना कळे जान यहुदी साठे अधर्म शे, पण देवनी माले सांगेल शे कि कोणी मानुसले अपवित्र आणि अशुद्ध न सांगु. 29 एणासाठे मी जव बलवा मा उना त बिगर काही सांगाना इलागनु. आठे मी विचारस कि मले कोणता काम साठे बलावामा उठ ?” 30 कुरनेलियुस नी सांग, “ह्या घरी, परा चार दिन हुयनात, मी आपला घरमा तिसरा पहरले प्रार्थना करी रायन्ता, त देख, एक माणुस चमकदार कपडा घालेल, मना समोर इउभा रायना 31 आणि सांगले लगना, कुरनेलियुस तुनी प्रार्थना आयकाय जावेल शे आणि आणि तुनी भेट देवना समोर स्मरण करामा एयेल शे. 32 एनसाठे कोळे यफ मा धाळीसन शिमोन ले जो पै टीआर म्हणावस, बलावा तो समुद्र नस तठ शिमोन, कातळी ना धंदा करणार ना घरमा पावना शे. 33 तव मनिलगेच तुना काळे लोक धाळत, आणि तुनी वर कात जो इपळना. आते आम्ही सगळा देवना समोर शेतस, एनासाठे जे काही देवनी तुले सांगेल शे तेले आयकाळ.” 34 तव पैत्र नी सांग, आते माले चिश्व्य (पक्क) हयन की देव कोणाच पक्ष नई लेत, 35 पण प्रत्येक जातीस्मा ज्या तेले भ्यातस आणि धार ना काम करतस, तो तेले आवळस. 36 जे वचन तेनी इस्त्रालियस कळे धाळ, जव तेनी येशू द्वारे (जो सगळास्ना प्रभू शे) शांति नी सुवार्ता आय काळी, 37 तो वचन तुमले माहिती शे, योहान ना बाप्तिस्मा ना प्रचार ना नंतर गळीळ पासुन सुरुवात हुईसन पुरा हय युदिया ना पसरी ग्या; 38 देव नी कोणत्या प्रकारे येशू नासरी ले पवित्र आत्मा आणि सामर्थकान आशिर्वादित कर; तो चांगलं करत आणि सगळंसळे ज्या शेवान कान त्रासेल होतात, बरा करत फिरना, कारण की देव तेना संगे होता. 39 आम्ही त्या सगळा कामस्ना साक्षी शेतस; जे तेनी यहुदिया ना देश मा आणि यरूश्लेम मा करत, आणि तेस्नी तेले काठ वर टांगीसन मारी टाक. 40 तेले देवनी तीसरा दिन जिन्दा कर, आणि समोर बी लयेल शे; 41 सर्वा लोकस्वर नई पण त्या साक्षी स्वर जेस्ले देवनी पहिले पासुन निवाळी लीयेल होता, म्ण्ह्जे आम्हणावर जेस्ंनी तेना मना मधुन जिन्दा होवा नंतर तेना संगे खादा-पीदा. 42 आणि ते नी आम्ह्ले आज्ञा दिधी की लोक स्ंना प्रचार करा आणि साक्षी द्या, की ह्वु तोच शे जेले देव नी जिन्दास वर आणि मरेल वर न्याय करायेळ शे. 43 तेनी सर्वा भविष्यद्वाक्ता साक्षी देतस कि जो कोणी तेना नाव वर विश्वास करीन तेले तेना नाव कन पापस्नी माफी भेटीन.” 44 पैत्र ह्या गोष्टी सांगीच रायनात कि पवित्र आत्मा वचन ना सर्वा आयकणारस वर उतरी उना. 45 आणि जितला सुन्ता करेल विश्वासी पैत्र संगे एयेल होतात, त्या सगळा चकित हुयनात कि दूसर्‍या जातीसवर बी पवित्र आत्मा ना वरदान ओतालेल शे. 46 कारण की तेस्नी अल्लग-अल्लग भाषा बोलत आणि देवनी स्तुति करत आयक. एणावर पैत्र नी सांग. 47 “काय कोणी पाणी ले रोकी सकस कि ह्या बाप्तिस्मा नई लेवोत, जेस्ले आम्हणा पवित्र आत्मा भेटेल शे ?” 48 आणि तेनी आज्ञा दिधी की तेस्ले येशू ख्रिस्त ना नाव मा बाप्तिस्मा देव मा येवो. तव तेस्नी तेले विन्ंती करी कितो काही दिन आखो तेस्ना संगे राहो.