11
1 नंतर प्रेषितस आणि भावुस्नी ज्या यहुदिया मा होतस आयक की दुसर्‍या जाती स्नी बी देवना वचन स्वीकारी लीयेल शे. 2 आणि; जव पैत्र यरूश्लेम मा उना, त सुन्ता करेल लोक तेंनासी वाद- विवाद कराले लग्नात, 3 तू नि बिगर- सुन्ताना लोकस काळे जाईसन तेस्ना संगे जेवण कर. 4 तव पैत्र नि तेस्ले सुरुवात पासुन अनुक्रम प्रमाणे आयकाळ: 5 मी याफा नगर मा प्रार्थना करी रायनात, आणि बेसुध हुईसन एक दर्शन देख की एक पात्र, मोठी चादर सारखं चारी कापरास कान लोक केल आकाश मधुन उतरी सन मना जोळे उना. 6 जव मनी तेला वर ध्यान टाकी, त तेना वर पृथ्वी ना चारपाई आणि वनचर आणि घसरणार जंतु आणि आकाश ना पक्षी देखात; 7 आणि हवु शब्द बी आयक, पैत्र उठ, मार आणि खा.” 8 मणी सांग, नाही प्रभू नाही; कारण की काहीच अपवित्र आणि अशुद्ध वस्तु मना तोंड मा कडीच नई गई.’ 9 एना उत्तर मा आकाश मधुन दुसर्‍यांदा आवाज उना, जे काही देव नी शुद्ध ठरायेल शे, तेले अशुद्ध नको सांगु.’ 10 तीन सावा असच हुसन; तव सर्व काही परत आकाश वर वाळाई ग्या. 11 आणि देखा,पण ती नानस ज्या केसरिया मधुन मनकळे धाळायेल होवात, त्या घर जेना म आम्ही होतुत, ईउ भा रायनात. 12 तव आत्मा नि माले तेस्ना संगे नि:संकोच जवाले संग, आणि ह्या सहा भावु बी मना संगे चालू लागणात;आणि आम्ही त्या मानुसना घर ग्यात. 13 तेनि अंहले सांग, कि तेनी एक देवदूत ले आपला घर मा उभा रायेल देखा, जेनी तेले सांग, याफा मा मानुस बाळीसन शिमोन ले जो पैत्र म्हणावस, बलाई ले. 14 त्या तुंहले अशी गोष्ट सांगीन, जेना पासून तू आणि तूना पुर कुटुंब ले तरण भेटीन. 15 जव मी गोष्टी कराले लागनु, त पवित्र आत्मा तेस्नावर त्याच प्रमाणे उतरणा ज्या प्रमाणे सुरुवात मा आम्हणावर उतरेल होता. 16 तव माले प्रभू ना तो वचन स्मरण उना; जे तेनी सांगेल होत, योहण नी त पाणी कान बाप्तिस्मा दीधा, पण तुम्ही पवित्र आत्मा कान बाप्तिस्मा लीशात. 17 आणि; जव देव नी तेसळे बी तोच दान दीधा, जो आम्ह प्रभू येशू ख्रिस्त वर विश्वास करा वर भेटेल होता; त मी कोण होता जो देव ले रोकी सकता?” 18 हाय आयकीसन त्या गप्प रायनात, तव त देव नी दुसर्‍या जातीसळे बी जीवन ना साठे पश्चाताप ना दान दीयेल शे. 19 ज्या लोक त्या सताव (त्रास) मुळे जो स्तिफनुस मुळे हुयेल होता, अथा-तथा हुई जायेळ होतात, त्या फिरात-फिरत फिनीके आणि सायप्रस आणि अंताकीया मा पोचनात; पण यहुदीस्ले सोळीसन दुसर्‍यास्ले वचन नई सांगत होतात. 20 पण तेस्ंना मधून काही साईप्रसना आणि कुरेंनी होतात, ज्या अंताकिया मा ईसन युनांनीस्ले बी प्रभू येशू ना सुवार्ता न्या गोष्टी आयकाळले लगनायात. 21 प्रभू ना हात तेस्ना वर होता, आणि गैरा लोक विश्वास करीसन प्रभू कळे फिरणात. 22 जाव तेस्नी गोष्टी यरूश्लेम नी मंडळी आयकामा उनी, त तेस्नी बरनबास ले अन्तकिया धाळ. 23 तो तठे मिळीसन आणि देवना आशीर्वादले देखीन खुसी हुयना, आणि सर्वस्ले प्रवचन सांग कि तन मन लाईसन प्रभू ले गुडाळेल राहा. 24 तो एक चांगला माणुस होता, आणि पवित्र आत्मा आणि विश्वासकण परिपूर्ण होता; आणि दुसरा गैरा लोक प्रभू मा ई मेयनात. 25 जाव तो शाउल ले शोधाळे तरसुस ले चालना ग्या. 26 जाव तो तेले भेटना त तेले अंताकिया लयना; आणि अस हुयन की त्या सवा लगुन मंडळीसंगे भेटत आणि गैरा लोकस्ले प्रवचन सांगत रायनात; आणि शिष्य सर्वास्तुन पहिले अंताकिया माच ख्रिस्ती सांग, यनात. 27 त्याच दिनस्मा कईक भविष्यद्वाक्ता यरूश्लेम मधुन अंताकिया उनात. 28 तेस्ना मधुन अगबुस नावना एक नी उभा रायसन आत्मा नी प्रेरणाकण हय गोष्ट सांग, की पुर जगमा मोठा काय पळीन- तो काय क्लौदियुस ना टाईम मा पळणा. 29 तव शिष्यस्नी निर्णय करा की प्रत्येक आपली-आपली पुंजी प्रमाणे यहुदिया मा राहनार भावुस्नी मदत साठे काही धाळोत. 30 तेस्नी तसच कर; आणि बरनबास आणि शाउल हात प्राचीन कळे काही धाळी दिध.