12
1 त्या टाईम हेरोद राजा नी मंडळी ना कईक व्यक्तिस्ले त्रास देवासाठे तेस्ंना वर हात टाक. 2 तेनी योहान ना भावु यकोब ले तलवारकण माराई टाक. 3 जाव तेनी देख कि यहुदी लोक एना पासून खुसी होतस, त तेनी पैत्र ले बी धरी लिध. त्या दिन अखमिरी भाकर ना दिन होतात. 4 तेनी तेले धरीसन बंदीग्रह मा टाका, आणि चार-चार शिपाई ना चार पहारास्मा ठेव; ह्या विचार कण कि वलान्ड्न नन्तर तेले लोकस समोर लयना. 5 बंदीग्रह मा पैत्र बंद होता; पण मंडळी तेना साठे लिन हुईसन देवले प्रार्थना करी रायन्ती. 6 जाव हेरोद तेले लोकस समोर लयावर होता, त्याच रात पैत्र दोन साखयस कण बाधेल दोन शिपाईस्ना मधमा जपी रायन्ता; आणि पहारेकरी दरवाजा वर बंदीग्रह नी राखोई करी रायन्तात. 7 त देखा, प्रकाणा एक देवदूत ई उभा रायना आणि त्या खोली (कोठरी) मा प्रकाश चमकना, आणि तेनी पैत्र नी पासोई वर हात मारीसन तेले जागाळ आणि सांग, “उठ जल्दी कर.” आणि तेना हातस कण साखस सुवीसण पळीग्यात. 8 तव देवदूत नी तेले सांग, “कमर बांध, आणि आपला जोळा घालीले.” तेनी तस स्प कर, नंतर त नी तेले सांग, आपला वस्त्र घालीसन मना मांगे चालू लाग.” 9 तो निघीसन तेना मांगे चालू लागना; पण यह नई समजत होता कि जे काही देवदूत करी रायना ते खरन शे, पण हय समजना कि मी दर्शन देखी रायनु. 10 तव त्या पहिले आणि दूसरा पहारे पासून निघीसन त्या लोखंड ना फाटक वर पोचनात, जो नगर कळे शे. तो तेस्ना साठे आपला आप उघळी ग्या, आणि त्या निघीसन एक गली मधुन ग्यात, आणि लगेच देवदूत तेले सोळीसन चालना ग्यात. 11 तव पैत्र सचेत (सुद्धी) हुईसन सांग, आते मी खरच समझी जायेल शे कि प्रभू नी आपला देवदूत धाळीसन मले हेरोद ना हात मधुन सोळाई लिधा, आणि यहुदीया नी पुरी आशा मोठी दियेल शे.” 12 हय समजीसन तो योहान ना माय मरियम ना घर उना, जो मत्त्य म्ण्हणावस त गैरा लोक एकत्र हुईसन प्रार्थना करी रायनात. 13 जव तेनी दरवाजा खिडकी वजाळी, त रुदे नाव नी एक दासी देखाले उनी. 14 पैत्र ना शब्द वयखीसन तिनि खुसीना मारे फाटक नई ऊघाळ, पण पयन मधमा गई आणि सांग कि पैत्र दरवाजा वर उभा शे. 15 त्स्नि तिळे सांग, “तू वेळी शे.” पण ती दृढता कण सांगनी की असच शे. तव त्स्नि सांग, “तेना दूत हुईन.” 16 पण पैत्र वाजाळतच रायना; आखरीवर त्स्नि खिळकी उघाळी, आणि तेले देखीसन चकित राहीग्यात. 17 तव तेस्नी तेस्ले हातकन संकेत कर की चुप राहा; आणि तेस्ले सांगना की प्रभू कोणत्या प्रकारे तेले बंदिग्रह मधून निघीसन उना. नंतर सांग, यकोब आणि भाउस्ले हय गोष्ट संगी देयज्याव.” तव निघीसन दूसरा जागा वर चालना ग्या. 18 सकाळ म शिपाहीस्ना मोठी हालचाल माची गई कि पैत्र न काय हुईन. 19 जाव हेरोद नी तेनी शोध करी आणि नई शाधीसकना, त राखोयास्ले तपासीसान आज्ञा दिधी कि त्या मारी टाकाय जावो; आणि वो यहुदिया ले साळीसन केसरिया म जाईसन राहाले लागना. 20 हेरोद सुर आणि सैदा ना लोकसकन गैरा खुस होता. एनासाठे त्या एक चित्त हुईसन तेना जोळे ऊंनात, आणि व्यरास्तुस ले जो राजा ना एक कर्मचारी होता,पटाळीसन मेय करांना देणात, कारण की राजा ना देश मधुन तेस्ना देश ना पायन- पोसन होत होता. 21 ठरेल दिन हेरोद राजवस्त्र घालीसन सिंहासन वर बठना, आणि तेस्ले व्याख्या देवाळे लागना. 22 तव लोक वरळी उणात, हवुत माणुस ना नई देवना शब्द शे.” 23 त्याच क्षण प्रभू ना एक देवदूत नी लगेच तेले मार, कारण की तेनी देव ले महिमा नई दीधी; आणि तो काळा पडीसन मारी ग्या. 24 पण देव ना वचन वाळत आणि पसरत ग्या. 25 जव बरनबास आणि शाउल आपली सेवा पुरी करी लीनात त योहान ले जो मत्तय म्हणवस, संगे लिसण यरूश्लेम मधुन परतनात.