13
1 अंतकिया नी मंडळी म कईक भविष्यद्वाक्ता आणि उपदेशक होनात; जस बरन बास आणि शिमोन जो नीगर म्हणावत होता; आणि लुकियुस कुरेनी आणि चौथाई देशना राजा हेरोद ना दूत भावु मनाहेम, आणि शाउल. 2 जव त्या ऊपास संधे प्रभू नी उपासना करत होतात, त पवित्र आत्मा नी सांग, मनासाठे बरनबास आणि शाऊल ले त्या काम साठे आंगे करा जेना साठे मी तेस्ले बलायेल शे. 3 तव तेस्नी उपास आणि प्रार्थना करीसन आणि तेस्ना वर हात ठेईसन तेस्ले धाळ. 4 आणि त्या पवित्र आत्मा ना धाळेल सिलकिया ले ग्यात; आणि तठुन जहाजवर चळीसन साइप्रस ले चालनात; 5 आणि सलमिस मा भिळीसन, देवना वचन यहुदीस्ना प्रार्थना घर मा आयकाळ योहान तेस्ना सेवक होता. 6 त्या पुरा टापू मा होत पाफूस लगुन भिळनात. तठे तेस्ले बार-येशू नाव ना एक यहुदी टोना आणि खोटा भविष्यवक्ता भेटना. 7 तो हकीम सिरगियुस पैत्र ना सांगे होता, जो हुशार माणुस होता.तेनी बरनबास आणि शाउल आपला जोळे बलाइसन देवना वचन आयकनी इच्छा करी. 8 पण ईलीनास टोन्हे नी कारण की हईच तेना नाव ना अर्थ तेस्ना विरोध करी सन अधिकारी ली विश्वास करा पासुन रोकान देखना. 9 तव शाउल नी जेना नाव पैत्र भी शे, पवित्र आत्माकण परिपूर्ण हुई तेनाकळे टकटकी लाईसन देख आणि सांग, 10 “ओ पुरा कपट आणिपुरा चालाकी कण भरेल शैतान नी जन चांगला धर्म ना दुश्मन, काय तू प्रभू ना सरळ रस्ता ळे वाकळा कारले नई सोळाव? 11 आते देख, प्रभू ना हात तूनावर लागेल शे; आणि तू काही टाईम लगुन अंधा हा सी आणि सूर्यळे नई देखाव.तव लगेच धुंदाया आणि अंधार तेना वर पळी ग्या, आणि तो इकडे-तिकडे झामलाले लागी ग्या एना साठे की कोणी तेना हात धरीसन ली चालो. 12 तव अधिकारी नि जो हुयेल होत तेथे देखीसन आणि प्रभू ना आदेश पासून चकित हुईसन विश्वास करा. 13 पैत्र आणि तेना जोळीदार पाफूस मधून जहाज सोळीसन पंफुलिया ना पिरगा मा ऊनात; आणि योहान तेस्ले सोळीसन यरूश्लेम ले परती ग्या. 14 पिरगा टुन्न पुळे चालीसन त्या पिसिदिया ना अंतकिया पोचनात;आणि सब्बाथ ना रोज प्रार्थना घर मा जाईसन बसी ग्यात. 15 व्यवस्था आणि भविष्यद्व्क्तास्नी पुस्तक मधून वाचा नंतर प्रार्थना अधिकारीस्नी तेस्ना कळे सांगी धाळ, भावुसहोण, कदि लोकस्ना प्रवचन साठे तुम्हणा कोणती गोष्ट शे त सांगा.” 16 तव पैत्र उभा हायसन आणि हात कान कृती करीसन सांग, आयका; 17 ह्या इस्त्राएल लोकसस्ले देवनी आम्हणा कृती आजोबास्ले निवाळी लीध,आणि जव या लोक मिस्त्र देश मा परदेशी म्हणीसन राहत होतात, त तेस्नी उन्नती करी; आणि शक्तिशाली ताकतकन काळी लायना. 18 तो काही चाळीस साल लगुन जंगलमा तेस्ले सहन करत रायना, 19 आणि कनान देश मा सात जातिस्ना नाश करीसन तेस्ना देश साळे चार शे साल मा एस्नी मीरास मा करी टाक. 20 एनानंतर तेनी शमुवेल भविष्यद्वाक्ता लगुन तेस्ना मान्याई ठरावात. 21 तेना नंतर तेस्ंनी एक राजा मंग; तव देवनी चाळीस साल साठे बिन्यामिन ना कुच मधुन एक राजा माणुस; म्हणजे कीश ना पुत्र शाउल ले तेस्नावर राजा ठराव. 22 नंतर तेले आल्ल्ग करीसन दाविद ले तेस्ंना राजा बनाव, जेना बारमा तेनी साक्षी दिधी, “मले एक माणुस, यिशै ना पुत्र दाविद, मना मन सारखा भेटी जायेल शे; तोच मनी इच्छा पुरी करीन.” 23 एनाच वंश मधुन देव नी आपली शपथ प्रमाणे इस्त्राएल कळे एक तारणहारा, म्हणजे येशू ले धाळा. 24 जेना ऐवाना फिले योहान नी सर्वा इस्त्राएलस्मा पश्चाताप ना बाप्तिस्मा नी सुवार्ता करी. 25 जव योहान आपली सेवा पुरी करावर होता, त तेनी सांग, “तुम्ही मळे काय समजतस ? मी त नई ,पण देखा, मना नंतर एक ऐनार शे. जेना पाय नी जोळा बी मि सोळणा योग्य नई.” 26 भावु साहेब, तुम्ही जे अब्राहाम नी वंश शेतस; आणि तुमी ज्या देव धेभ्यातस, तुम्हणा जोळे ह्या तारण ना वचन धाळायेल शे. 27 कारण की यरूश्लेम ना राहनारस आणि तेस्ना अधिकारीस्नी, नई तेले वायख्नात आणि नई भविष्यद्वाक्तास्नी गोष्टी समजणी जो डार सब्बाथ ना दिन वाचा मायेस, एनसाठे तेले दोषी ठराईसन त्या गोष्टी पुरी करी. 28 तेस्नी मारी टाका योग्य कोणताच दोष तेंना मा नई देख, तरी बी पिलातुस ले विनती करी की तो मारी टाकाय जावो. 29 जव तेस्नी तेना बारामा लिखेल सगळया गोष्टी पुरी करी, त तेले क्रुस वरुण उतारीसन कबर मा ठेव. 30 पण देव नी तेथे मरेल मधुन जिन्दा कर, 31 आणि तो तेस्ले जो तेना सांगे गालील मधुन यरूश्लेम इयेल होतात, गैरा दिनस लगुन दिखत रायना; लोकस समोर आते त्याच तेना साक्षी शे. 32 आम्ही तुंहले त्या प्रतिज्ञा ना बारामा जि आजोबास सांगे करा मा एयेल होती हवु सुवार्ता आयकाळ तस, 33 की देव नी येशु ले जिवालिसण, ती शपथ आम्हणी सनातन ले ना साठे पुरी करी; जस दूसरा भजन मा बी लिखेल शे, तुमणा पुत्र शे, आज मीच जनमा ळेल शे. 34 आणि तेना ह्या रीती वरुण मरेल मधुन जिवाळाना मा बारामा बी करी ती कदि च नई सळो, तेनी अस सांगेल शे, मि दाविद वर्णी पवित्र आणि नई त्यावर कृपा तुमना वर करसु.” 35 एनासाठे तेनी एक आखों भजन मा बी सांगेल शे, तु आपला पवित्र जन ले सळु नई देवाव.” 36 कारण की दाविद त देव नी इच्छा प्रमाणे आपला टाइम मा सेवा करीसन जपीग्या, आणि आपला आजोबास्मा नियग्या, आणि सळी बी ग्या. 37 पण जेले देव नी जिन्दा कर, तो सळु नई सकना. 38 एनासाठे, भावुस होण, तुमी समजील्या की एनच द्वारे पापस्नी मापीनी सुवार्ता तुम्ह्ले देवना येस; 39 आणि ज्या गोष्टीस्मा तुम्ही व्यवस्था ना द्वारे निर्दोष नई ठरुशकत होतात,त्या सगळास्मा बठ्ग विश्वास करनार तेना द्वार निर्दोष नई ठरुशकतस होतात, त्या सगळास्मा निर्दोष ठरतस. 40 एनासाठे सावधान रहा, अस नई हो की जो भविष्यद्वाक्तास्नी पुस्तक मा उना शे, तुमनावर बी ईपळे, 41 “ओ निंदा करनारहोन, देखा, आणि चकित व्हा, आणि नष्ट हुई जा; कारण की तुम्हणा दिनस्मा एक काम करस, आणि असा काम की कदि कोणी तुम्हणाशी तेण्या गोसत्या करो, त तुम्ही कदीच विश्वास नई करावत.” 42 तेना नंतर निघतांना लोक तेले विनंती कराले लागणात की पुळ सब्बाथ ना दिन आम्ह ध्या गोष्टी परत आयकाळामा येवोत. 43 जव सका उठीगी त यहुदी मत एयेळ भक्तस्मधुन गैरच पैत्र आणि बरनबास ना मंग चालू लगणात; आणि तेस्नी तेस्नी शी गोष्टी करीसन समजाळ की देव आशीर्वाद मा कायम राहा. 44 पुळला सब्बाथ ना दिन नगर ना फ्राय; सगळं लोक देवना वचन आयकाले एका हुई ग्यात. 45 पण यहुदी गर्दी ले देखीसन तावकन भारी ग्यात, आणि निंदा करतांना पैत्र ना गोष्टीस्ना विरोध मा बोलले लागणात. 46 तव पैत्र आणि बरनबास नी बिगर भ्यात सांग, “अवश्य होत की देव ना वचन तुम्हले आकला मा येता; पण जव तुम्ही तेले दूर करतस, आणि स्वताळे अनंत जीवन ना योग्य नई करावतस, त देखा आम्ही दुसर्‍या जातीस कळे फिरतस. 47 कारण की प्रभू नी अंहले हई आज्ञा दियेल शे, “मनी तुले दुसर्‍या जाती साठे उजाया ठरायेल शे, एनासाठे की पृथ्वी ना आखरी लगुन तारण ना दरवाजा असो.” 48 हय आयकीसन दुसर्‍या जाति खुस हुयनात, आणि देव ना वचन नी वाह-वाह कारले लागणात; आणि जीवला अनंत जीवन साठे ठरायेल होतात, तेस्नी विश्वास कर. 49 तव प्रभू ना वचन त्या पुरा देश मा पसरले लागणा. 50 पण यहुदीया नी भक्त आणि कुलीन स्त्रियास्ले आणि नगर ना मुख्य लोकस्ले उसकाळ, आणि पैत्र आणि बरनबास ना विरूध्द ऊचा कराडीसन तेस्ले आपली सीमा पासुन काळी टाक. 51 तव त्या तेस्ना समोर आपला, पायस्नी फपुटा जटकीसन ईकुनियुम ले चालना ग्यात. 52 आणि शिष्य खुशी कन आणि पवित्र आत्मा कन परिपूर्ण होत ग्या.