14
1 ईकुनियुम मा अस हुयन कि त्या यहुदीया ना प्रार्थना घर मा संगे-संगे ज्ञात,आणि ह्या प्रकरे गोष्टी करी की यहुदी आणि युनांनी दोनीस मधुन गैरास्नी विश्वास करा. 2 पण विश्वास नये करणार यहुदी नी दुसर्या जातिस्ना मन भावुस्ना विरोध म उसकाळ आणि भाग पाळी टाक. 3 त्या गैरा दिन लगुन तठे रायनात, आणि प्रभू न विश्वास वर हिम्मत कन गोष्टी कर्त होतात; आणि तो हातसकन चिन्ह आणि अद्भुत काम कराईसन आपला अनुग्रह न वचन वर साक्षी देत होता. 4 पण नगर मा लोकस्मा फुट पळी जायेल होती, एनामा किती लोक त यहुदी कळे आणि दूसरा कितलाक प्रेक्षित कळे हुई ग्यात. 5 पण जाव दुसर्या जाति आणि यहुदी तेस्ना अपमान आणि तेस्ंना वर दगड फेक करा साठे आपला अधिकारीस संगे ते स्ंना वर पयनात, 6 त त्या ह्या गोष्ट ले समझी ग्यात, आणि लुकाउनिया मा लुस्त्रा आणि दीरबे नगरस्मा,आणि आंगे-पांगे ना प्रदेशस्मा ई ग्यात. 7 आणि तठे सुवार्ता आयकाळाले लागणात. 8 लुस्त्रा मा एक मानुस बसेल होता,जो पायसकण शक्तिहीन होता. तो जल्म पासून लंगडा होता आणि कदीच नई चालेल होता. 9 तो पैत्र ले गोष्टी करताना आयकी रायंता पैत्र नी तेना कळे एक सारखा देखना की तेले बरा हुई जावाना विश्वास शे, 10 आणि जोर मा सांग, “आपला पायस्वर सरळ उभा हो.” तव तो उदलीसन चाला-फिराले लागणा. 11 लोकस्नी पैत्र ना यह काम देखीस्ंन लुकाउनिया नी भाषा मा ऊचा शब्द मा सांग, देव माणुस ना रुपमा हुईसान आम्हणा जोळे उतरी एयेल शे. 12 तेस्नी बरनबास ले ज्युस, आणि पैत्र ले हिरमेस सांग कारण की तो गोष्टी करा मा मुख्य होता. 13 ज्युस ना त्या मंदिर ना पुजारी जो तेस्ंना नगर ना समोर होता, बैल आणि फूलस्ना हर दरवाजास्वर लईसन लोकस्ना संगे अर्पण करांना देखी रायनता. 14 पण बरनबास आणि पैत्र प्रेषित नी जव हय आयक, त आपला कपडा फाडत आणि गर्दी मा लयकी आणि जोर मा सांगाळे लागणात, 15 ओ लोकसहोण, तुम्ही काय करतस ? आम्ही बी त तुम्हणा समोर दुख-सुख भोगणार मानस शे, आणि तुम्ह्ले सुवार्ता आयकाळ तस कि तुम्ही व्यर्थ वस्तुस्कन आल्ल्ग हुईसन जीवित देव ना कळे फिरा जेणी स्वर्ग आणि पृथ्वी आणि समुद्र आणि जे काही तेस्मा शे बनाव. 16 तेली जायेल टाईम म सगळा जातिस्ले आपला-आपला रस्तावर चालू दिना. 17 तरी तेनी स्वता ले बीगर साक्षी नई सोळ; पण तो चांगला करत रायना, आणि आकाश वरुण पाणी आणि फलवला ऋतु दिसन तुम्हणा मनले जेवण आणि आंनद कारण करत रायना. 18 हय संगीसान तेस्नी लोकस्ले मोठी मुश्किल कान रोक की तेएसएनए, साठे अर्पण नई कयेत. 19 पण काही यहुदीस्नी अंताकिया आणि ईकुनियुम मधुन इसन लोकस्ले आपला कळे लिधा,आणि पैत्र वर द्घड फेक करा,आणि मारेल समजीसन तेले नगर न बाहेर घसळीसन, ली ग्यात. 20 पण जाव शिष्य तेना चारिस कळे इउभा रायनात, त तो उठीसन नगर म ज्ञ आणि दूसरा दिन बरनबास संगे दीरबे ले चालना ग्या. 21 त्या नगर न लोकस्ले सुवार्ता आयकलीसन,आणि गैरा शिष्य बनाईसन, लुस्त्रा आणि ईकुनियुम आणि अंताकिया ले परति उनात, 22 आणि शिष्य ना मन ले स्थिर करत रायनात आणि हवु आदेश देत होतात की विश्वास म रहा; आणि हय सांगत होतात, “आम्ही मोठा दुख उचलीसन देवना राज्य मा प्रवेश करन पळीन.” 23 आणि तेस्नी प्रत्येक मंडळी मा तेस्ना साठे प्राचीन ठराईसन, आणि उपास संगे प्रार्थना करीसन तेस्ले प्रभू ना हातमा धिधा जेना वर तेस्ंनी विश्वास करेल होता. 24 तव पिसिदिया मधुन जात त्या पंफुलिया पोचनात; 25 नंतर पिरगा मा वचन आयकाळीसन अंताकिया मा उनात. 26 आणि तठुण त्या जहाजवर अंताकिया ग्यात, जठे त्या कामसाठे जो तेस्नी पुरा करेल होतात देव ना अनुग्रह मा सोपायेल जायेल होतात. 27 तठे पोचीसन तेस्ंनी मंडळी एकत्रित करी आणि सांग कि देवनी तेस्ना संगे हुईसन कसा मोठा-मोठा काम करत, आणि दुसर्या जातिस्ना साठे विश्वास ना दर उघाळी टाक. 28 आणि त्या शिष्य संगे गैरा दिनस लगुन रायनात.