15
1 नंतर काही लोक यहुदी मधुन इसन भावुस्ले सीखाळले लागणात: “कदि मोशे नी रिती वर तुम्हणा सुन्ता नई हुवाव त तुम्ह्ले तारण नई भेटू सकत. 2 जाव पैत्र आणि बरनबास तेस्नी गैरा झगळा आणि वाद-विवाद हुयन त हय ठरावामा उन कि पैत्र आणि बरनबास आणि त्स्न मधुन काही व्यक्ति ह्या गोष्टी ना बरमा प्रेषित आणि प्राचीनस कळे यरूश्लेम ले जावुत. 3 आखो: मंडळीनी तेस्ले काही दूर लगुन पोचाळनात; आणि त्या फीनिके आणि सामरिया मधुन जात दुसर्या जातिस्मा पश्चाताप नी सुवार्ता आयवाळत ग्यात, आणि सर्वा भावु गैरा खुस हुयनात. 4 जव त्या यरूश्लेम भीळनात, त मंडळी आणि प्रेषित आणि प्राचीन तेस्नी खुशीमा भेतनात, आणि तेस्नी सांग कि देव नी तेस्ंना संगे रायसन कसा-कसा काम होतात. 5 पण परिसिया ना पंथ मधुन जेस्नी विश्वास करेल होता, तेस्ना मधुन कधी नी उठीसन सांग, “तेस्ले सुन्ता करांनी आणि मोशे नी व्यवस्था ले मानानी आज्ञा देवाले पाहिजे.” 6 तव प्रेषित आणि प्राचीन हया गोष्ट ना बारामा विचार करासाठे एकत्र हुयनात. 7 तव पैत्र नी गैरा वाद-विवाद नंतर उभा रायसन तेस्ले सांग, भावुसहोन तुम्ह्ले माहिती शे कि गैरा दिन हुयनात, की देव नी तुम्हणा मधुन मले निवाळी लीयेल शे, की मना तोंड कान दुसर्या जाति सुवार्ता वचन आयकीसन विश्वास करोत. 8 आणि मन ले समजनार देव नी तेस्नी बी आम्हणा सारखा पवित्र आत्मा दिसन तेस्नी साक्षी दिधी. 9 आणि विश्वास कान तेस्ंना वर मन शुद्ध करीसन आम्हणा मा आणि तेस्ंना मा काही भेद नका ठेवनात. 10 त आते तुम्ही काब देवनी परीक्षा करतस ? कि शिष्यस्ंनी भयावर असा जाव ठेवा, जेले नई त आम्हणा आजोबा उचळी सकनात आणि नईत आम्ही उचलु सकतस. 11 हा, आम्हणा हवु त निश्चय शे, कि ज्या रिती वर त्या प्रभू येशू नी द्याकन उद्धार भेटीन; त्याच प्रमाणे आम्ह्ले बी भेटीन. 12 तव पुरी सभा चूप हुईसन बरनबास आणि देव नी आयकाले लागणात, कि देवनी तेस्ंना द्वारे दुसर्या जातिमा कसा चिन्ह, आणि अद्भुत काम कर. 13 जाव त्या चुप रायनात, त यकोब सांगाले लागना, कि 14 ओ भावुसहोन, मनी आयक; शिमोन नी सांग,कि देव नी पहिले-पहिले दुसर्या जातिसवर कशी दया करी तेस्ना मधुन आपला नाव साठे एक लोक बनाई लेवोत. 15 ओ भावुसहोन, मनी आयक; शिमोन नी सांग,कि देव नी पहिले-पहिले दुसर्या जातिसवर कशी दया करी तेस्ना मधुन आपला नाव साठे एक लोक बनाई लेवोत. 16 आणि एस्ना शी भविष्यद्व्क्तास्नी गोष्टी मेयतस, जस की लिखेळ शे , 17 एनासाठे कि बाकी मानस, म्हणजे पुरा दुसर्या जाति जो मना नाव ना सांगावास, प्रभू ले शोधा. 18 हवु तोच प्रभू सांगवस जो जग नी निर्मिती पासून ह्या गोष्टीस्नी खबर देत ऐयेल शे. 19 एनसाठे मना विचार हवु शे, कि दुसर्या जातिस्म मधुन ज्या लोक देवना कळे फिरतस, आम्ही तेसले दु:ख नई दिवोत. 20 पण तेस्ले लिखी धाळूत, कि त्या मूर्तिस्नी अशुद्धता आणि व्यभिचार आणि गया दाबेल ना मास कन आणि रक्त कन दूर राहोत. 21 कारण की जुना टाईम मा नगर नगर मोशे नी व्यवस्था ना प्रचार नार ऐत राय नात, आणि त्या दर सब्बाथ ना दिन प्रार्थना घर मा कचामा येसू. 22 तव पुरी मंडळी संगे प्रेषित आणि प्राचीनस्ले बरा वाटन कि आपला मधून निवाळी लेवो, म्ण्ह्जे यहुदा, जो बरनबास ना संगे अंताकिया ले धाळोत. 23 आणि तेस्ना हात लिखी धाळ, कि अंताकिया आणि सुरिया आणि फिलिकिया ना राहनार भावुस्ले ज्या दुसर्या जातिस मधून, शेतस प्रेषित आणि प्राचीन भावुस ना नमस्कार 24 आम्ही आयकेल शे, की आम्हणा मधून कितलास्नी तठे जाईसन, तुम्हाले आपली गोष्टीस कन घाबराई टाक, आणि तुम्हणा मन उलाटाई दियेळ शे पण आम्ही तेस्ले आदन्या नई दियेल होती. 25 एना साठे आम्ही एक चित हुईसन बर समज, कि निधाळे मन सरले आपला प्रिय बरनबास आणि पैत्र ना संगे तुम्हणा जोळे धाळो. 26 ह्यात असा मानस शेतस, जेस्नी आपला जीव आपला येशू ख्रिस्त ना नाव ना साठे जोखीम मा टाकेल शे. 27 आणि आम्हणी यहुदा आणि सीलास ळे धाळेल शे, जो आपला तोंड कन बी ह्या गोष्टी सांगी देतीन. 28 पवित्र आत्माले, आणि आम्ह्ले वर वाटण कि ह्या आवश्यक गोष्टी स्ले सोळी सन: त तुम्हणा तुम्हणा वर आखा भार नका टाका. 29 कि तुम्ही मूर्तींना अर्पण करेल ले, आणि रक्त कन आणि गया दाबेल ना मास कन, आणि व्यभिचार कन, दूर राहा ऐस्नातुन दूर राहा, त तुम्ह्ण बर हुईन पुळे शुभ. 30 नंतर त्या आयसन अंताकिया मा पोचनात, आणि सभा ले एकत्र करीसन तेस्ले पत्र दी टाक. 31 आणि त्या वाचीसन त्या प्रवचन ना गोष्टीसकन गैरा खुस हुयनात. 32 आणि यहुदी आई सीलास नी ज्या तुम्ही बी भविष्यद्वाक्ता होतात, गैरा गोष्टीस कण भावुस्ले आदेश दिसण सरळ कर. 33 त्या कै दिन भावुस कन शांति कन धाळ,कि आपला धाळनारस कळे जावोत. 34 पण सीलास ले ते ठरेल बर वाटण. 35 आणि पैत्र बरनबास अंताकिया मा राई ग्यात.आणि गैरा लोकस संगे प्रभू ना वचन ना उपदेश करत आणि सुवार्ता आयकाळत रायनात. 36 काही दिन नंतर पैत्र नी बरनबास ले सांग; कि ज्या-ज्या नगर मा आम्ही प्रभू ना वचन आयकळेल होता, त्या परत तेस्ना मा जाईसन आपला भावुस्ले देखा; कि कसा शे. 37 तव बरनबास नि योहान ले जो मत्तय सांगावस, संगे लेवाना विचार करा. 38 पण पैत्र नी तेले जो पंफुलिया मा तेस्ना मधून आल्लग हुई जायेल होता, आणि काम वर तेस्ना संगे नई ग्यात. संगे ली जावना बर नई समज. 39 त असा तठे हुयना, कि त्या एक दूसरा कन आल्लग हुई ग्यात; आणि बरनबास मत्तय ले लीसन जहाज वर कुप्रुस ले चालना ग्या. 40 पण पैत्र नी सीलास ले निवाळ लिधा, आणि भावुसकन देव नी दया वर सोप जाईसन तठून चालना ग्या. 41 आणि मंडळीस्ले सरळ करत, सुरीया आणि किलीकिया कळून निघणा.