16
1 परत त्या दर्बे आणि लुस्त्रा, मा बी ग्या, आणि देखा, तठे तिमोथी नाव ना एक शिष्य होता, जो कोणी विश्वासी याहूदिनी ना पुत्र होता, पण ताना बाप युनांनी होता. 2 तो लुस्त्रा आणि ईकुनियुसना भावुस्ना चांगला नावना होता. 3 आणि नगर नगर जाव त्या विधीस्ले ज्या यरूश्लेम ना प्रेषित आणि प्राचीनस्नी ठरायेल होती, मना साठे तेस्ले पोचळत जात होतात. 4 आणि नगर नगर जाव त्या विधीसळे ज्या यरूश्लेम ना प्रेषित आणि प्राचीनस्नी ठरायेल होती, मनासाठे तेस्ले पोचाळत जात होतात. 5 ह्या प्रकारे मंडळी विश्वास मा स्थिर होत गी आणि मोजनी दररोज वाळतगी. 6 आणि त्या गिया आणि गलतिया देश मधून हुइसन ग्यात, आणि पवित्र आत्मा नी तेस्ले ऐशिया मा वचन आयकाळा कण मना करा. 7 आणि तेस्नी मुसिया ना जोळे पोचीसन, बितुनिया मा जवाना देखा; पण येशू नि आत्मा नी तेस्ले जावु नई दीधा. 8 त मुसिया मधून त्रोआस मा ऊनात. 9 आणि पैत्र नी रात ले एक दर्शन देख कि मकिदुनी माणूस उभा रायेल, तेले विनती करत सांगस, की पार उतरीसन मकिदुनिमा ये; आणि आम्हणी मदत कर. 10 तेना हवु दर्शन देखताव आम्ही लगेच मकिदुनीया जवाना, देखनुत, हय समजीसन, कि देव नी आम्ह्ले तेस्ले सुवारता आयकाळा साठे बलायेल शे. 11 त त्रोआस मधून जहाज सोळीसन आम्ही सरळ सुमात्राके आणि दूसरा दिन निया पुलीस मा उनात. 12 तठून आम्ही फिलिप मा पोचनात, जो मकिदुनीया प्रांत ना मुख्य नगर, आणि रोमियो नी वस्ती शे; आणि आम्ही त्या नगर मा काही लागून रायनात. 13 सब्बाथ ना दिन आम्ही नगर ना फाटक ना बाहेर नदी ना तळवर हय समजी सन ग्यात, की तठे प्रार्थना करानी जागा हुईन; आणि बठीसन त्या बायासकण ज्या एकत्र हुयेल होती, गोष्टी कारले लागन्यात. 14 आणि लुदिया नाव थुआथिरा नगर नि बैजनी कपडा विकणारी एक भटक बाई आयकत होती, आणि प्रभू नि तेना मन उघाळ, कारण पौल ना गोष्टी वर चित्त लावो | 15 आणि तिनि आपला घराणा बरोबर बाप्तिस्मा लीनि,तर ति विनंती करणी, कि तुमी माले प्रभू नि विश्वासनी समजतस, तर चाला मना घर मा राहा; आणि ती समजाविसन लीगयी || 16 जव आमी प्रार्थना कराना जागावर जाई रायांथात,तर आमले एक दासी भेटनी जीनामा भावी सांगणारी आत्मा होती; आणि भावी सांगावर आपला स्वामीस साठे गैर काही कमाइसन लयत होती | 17 ती पौल आणि आमना मांगे इसन बोमलू लागणी कि हे मनुष्य परम प्रधान देव ना दास शे, ज्या आमले तारण ना रस्ता ना गोष्टी आयकावतस | 18 ती गैरा दिन लगून आशीत करत रायनी, पण पौल दुखी होयना, आणि तोंड फिरायसन ती आत्मा ले, मी तुले येशू ख्रिस्त ना नाव मा आज्ञा देस, कि टीना मधून निघीजाय आणि ती त्याच वेळी निघीगी || 19 जव तेसणा स्वामीस नि देख, कि आमनी कमाई नि आशा जात रायनी, तर पौल आणि सिलास ले पकडीसन चौक मा प्रधान ना जवळ तानीसन लीग्यात | 20 आणि तेसले फौजदार ना हाकिम ना जवळ लीजायसन सांगणात; या लोक ज्या यहुदी शे,आमना नगर मा गैरा गरबड करी रायनात | 21 आणि असा व्यवहार दाखाडी रायनात, जेसले स्वीकार करान व मानानं आमी रोमी ना साठे चांगल नई | 22 आणि गर्दी ना लोक तेसणा विरोध मा एकत्र होईसन चडीसन इग्यात, आणि हाकीमसनि तेसणा कपडा फाडीसन उतारी टाकात,आणि तेसले फटका मानानी आज्ञा दिधी | 23 आणि गैरा फटका मारीसन तेसले बंदीगृह मा टाक, आणि राखणारा ले आज्ञा दिधी, कि तेसणा वर ध्यान द्या | 24 तेसले अशी आज्ञा दिसन तेसले मधली कोठडी मा ठेव आणि आणि तेसणा पाय काठ मा ठोकी दिधात | 25 आर्धी रात ना आसपास पौल आणि सिलास प्रार्थना करताना देव ना भजन गात होतात, आणि बांधेल तेसणा आयकत होतात | 26 कि इतलामा एक मोठा भूकंप होयना, आठ लगून कि बंदगृह ना पाया भी हाली ग्यात,आणि लगेच सर्वा दरवाजा उघळी गयात; आणि सर्वासना बंधन उघळी ग्यात | 27 आनि राखणारा उठी ग्या, आणि बन्दिगृह ना द्वार उघडा देखीसन समजणा कि बंदी पयीग्यात, तर तेनी तलवार तानीसन स्वताले माराना करणा | 28 पण पौल जोर मा आवाज दिसन सांगणा; स्वतांना काही नुकसान नको करू, कारण आमी सर्वा आडेच शे | 29 तर तो दिवा मांगाळीसन मधमा वाकणा, आणि कांपताना पौल आणि सिलास ना समोर पडी ग्या | 30 आणि तेसले बाहेर लयीसन सांगणा, हे सायबो, तारण होवासाठे मी काय करू ? 31 तेसनी सांग, प्रभू येशू ख्रिस्त वर विश्वास कर, तर तू आणि तुना घराणा ना तारण होईन | 32 आणि तेस्नी तेले, आणि सर्व घराणा ना लोकस ले प्रभू ना वचन आयकावनत | 33 आणि रात मा त्याच वेळी तेनी तेसले लीजायसन तेसणा घाव धोयना, आणि तेनी आपला सर्व घराना ना लोकस ना समेत लगेच बपतीस्मा लीधा | 34 आणि तेनी तेसले आपला घर मा लीजायसन, तेसणा समोर जेवण ठेवणा आणि सर्व घराणा समेत देव वर विश्वास करीसन आनंद करणात | 35 जव दिन होयना तर हाकिम नि शिष्य ले सांगी धाळ कि त्या मनुष्यास ले सोडी द्या | 36 दरोगा नि या गोष्टी पौल ले सांगी आयकाव, कि हाकिम नि तुमले सोडानी आज्ञा धाडेल शे, तर आते निघीसन आनंद शी चालना जावा | 37 पण पौल नि तेले सांग, तेसणा मा आमना जो रोमी मनुष्य शे, दोषी ठेरावा ना बिगर, लोकस ना समोर मार, आणि बंदीगृह मा टाक, आणि आते काय चुपचाप काळी देतस ?अस नई, पण त्या स्वता इसन आमले बाहेर लीजावो | 38 शिष्यास नि या गोष्टी हाकीमस ले सांगी दिधा,आणि त्या हाई आयकीसन कि रोमी शे, घाबरी ग्यात | 39 आणि इसन तेसनी समजाव, आणि बाहेर लीजायसन विनंती करणात कि नगर मधून चालना जावा | 40 त्या बंदीगृह तून निघीसन लुदिया ना आडे चालना ग्यात, आणि भाउस ले भेटीसन तेसले शांती दिधी, आणि चालना ग्यात ||