18
1 ह्या गोष्टी नंतर पॉल एन्थेंस सोडीसन कुरीन्थुस चालना ग्या. 2 आणि तेले अक्विल्ला नावांना पुरुष रहिवाशी एक यहुदी भेटणा जो नवीनच आपली बायको प्रिस्किल्ला न संगे इटली मधून एयल होता, कारण की क्लौद्युस ने सर्वा यहुदीयाले रोम मधून निघी जवानी राज आज्ञा दियल होती, तो तेसना कडे ग्या. 3 आणि एनासाठे की तेने बी तीच व्यवसाय होता; तो तेसना संगे रायना आणि त्या काम कराले लागणत. 4 आणि तो प्रतेक सब्बाथ मा दिन प्रार्थणाघर मा तर्क-वितर्क करिसण यहुदिया आणि युनांनी ले समजावयन प्रयत्न करत होता. 5 पण जव सिलास आणि तीमथ्य हे मासेदोनियाहून उनात, तेव्हा पौल वचन आयकाळानि धुन मा लागीसन यहुदिया ना समज साक्षी देवाले आपला सर्व वेळ घालीसन आणि सांगिसण की येशूच ख्रिस्त शे. 6 पण तेसनी विरोध करा आणि निंदा करी व तेंनी आपला कपढा झटकी सान तेसले सांग “ तुमा रक्त तुमा डोकावर शे! मी निर्दोष शे! आते पासून मी बिगर यहुदिया ना कडे जासु. 7 तेथून चालीसन तो तितुस युस्तुस नावांना एक व्यक्ति ना घर ग्याजो देव ना भक्त होता आणि जेना घर प्रार्थनाघर ले लाघिसान होता. 8 आणि प्रार्थना घर ना अधिकारी क्रिसपूस नी आपला समजस कुटुंब संगे प्रभूवर विश्वास करा, आणि गैराच कुरूंथीयांनी जाव हे आयक विश्वास करा आणि बाप्तिस्मा लिधा. 9 रात ले प्रभू दर्शन द्वारे पौल ले सांग भ्यायू नको! प्रचार करत जाआणि चूप नको राहू. 10 कारण की मी तुना संगे शे, आणि कोणी व्यक्ति ठाणी पोहचाले साठे तुनावर चळी येवावत कारण की ह्या नगर म मना गैराच लोक शेत. 11 तो तेसना मधना देवना वचन शिखाडत वेळ साल जमून रायना! 12 जाव गालिलो सखाया ना राजपाल होता, व यहुदी एका करीसन पेत्र ना विरुद्ध उभा रायनात आणि तेले न्याय आसन ना समोर लाइसन सांगावे लागणात. 13 हवू माणूस व्यवस्था ना विरुद्ध देव नि उपासना करासाठे लोकसले भडकावस. 14 जव पेत्र बोला वरच होता गाल्लिया नि यहुदी ले सांग, ओय यहुदिया कदी हवू आणि अन्याय हवू मोठा अपराध नि गोष्ट होतीत तुमना हवू अभियोग आयकाळ मनासाठे न्याय सांगत राहता. 15 पण कदी हवू विवाद शब्द आणि नाव आणि तूमनीच व्यवस्था ना बारामा शे, त तुमीच जाना! मी ह्या गोष्टीस्ना न्याई नये बनना देखस. 16 आणि तेंनी तेसले न्याय आसन ना समोरून पायाळी टाक. 17 तव सर्व लोकसनी प्रार्थना घर ना प्रधान सोस्थीनेस ले धरी लीध आणि तेले न्याय आसन ना समोर माराले लागणात पण गलीलो नो ह्या गोष्टी नि काही चिंता नई करी. 18 तव पेत्रनी तेल आखो जास्त दिवस लगून रायनात भावूस पासून ग्या आणि प्रिस्किल्ला आणि अक्विल्ला सहित जलमार्ग मधून सिरिया ले निघला! कीख्रिया म त्ंने वेळेस उतरात, कारण की तेंनी शेपथ कायेल होती. 19 नंतर इफिसुस पोचनात जेने तेसले सोडी दिध आणि तो स्वता प्रार्थनाघर मा जाईसन यहुदिया संगे तर्क-वितर्क कराले लागणा. 20 जाव लोकसनी तेना पासून काही दिवससाठे आखो रावाले सांग तेंनी स्वर नई कर. 21 पण जाता वेळेस तेंनी हे सांग, परत येसू तव तो ईफुसुस जहाज वर निघना. 22 जव तो केसरिया मा उतरना तव तेंनी वरे चालीसन मंडळी करी भेट करी परत खळे उतरन आरणा अंतकिया ले चालना ग्या. 23 आणि तो काही वेळ आखो व्यतीत करीसन तो जावाले निघना आणि मलाबिया आणि फ्रूगिया देसना भ्रमण करत तो सर्व शिष्य सले सरळ करत रायना. 24 नंतर आपोल्लोस नावना एक यहुदी जेणा जन्म सिकंदरिया मा हुयेना होता, जो कुशल वक्ता होता आणि पवित्र शात्र मा निपुण होता, ईफुसुस मा उना. 25 ह्या माणूसले प्रभूना मार्ग नि शिक्षा देवायल होती, तो मोठा आत्मिक उत्साह कान भरीसन येशू काना बारामा खर खर आयकळत आणि शिखाडत होता पण तो फक्त योहान बाप्तिस्मा बारामा जाणत होता. 26 तो प्रार्थना घर मा निडर पने बोलाले लागना, पण जव प्रिस्किल्ला आणि अक्विल्ला नि तेंनी आयखी आणि तेसनी तेले अलग लिजाईसन देव ना रस्ताना बारामा आखो बो खर खर समजाळ. 27 जाव तेंनी व्यापार कराले आखाया जावाणा देवना आणि भाऊ सनी तले प्रोत्साहित करा आणि शिष्य सले लिखा की तेना स्वागत करोत, आणि जाव तो तडे पोचणा व तेंनी त्या लोकसनी मोठी मदत करी जेसनी दया कन विश्वास खोल होवात. 28 कारण की तेंनी पवित्र शात्र कण प्रमाण दीदी सन की येशूच ख्रिस्त शे, प्रबलता कण यहुदी सले सर्वास समोर निस्तर करा.