19
1 आस हुयान की आपोल्लोस कुरीन्थुस म होता ते पौल वरना प्रदेश मधून गोट ईफुसुस म पोचना, आणि तडे तेले काही शिष्य भेटतस. 2 तेंनी तेसले संग, “ नई आमणी त आपला बी नई की पवित्र आत्मा शे. 3 तव तेंनी सांग, “ आम्ही तुमणा कोना बाप्तिस्मा लीधा? तेसनी सांग योहान ना बाप्तिस्मा. 4 एणावर पौल नि सांग “ योहान नि हे सांगिसन लोक सले पश्चाताप ना बाप्तिस्मा दीना की जो मना नंतर इनार शे तेना वर म्हणजे येशू वर विश्वास करण्यात 5 हे आयकीसन तेसनी प्रभू येशू नाव ना मा बाप्तिस्मा लीधा. 6 जव पौल नी तेसना वर आपला हात ठेवातत पवित्र आत्मा तेसना वर उतरना आणि त्या अलग अलग भाषा बोलणे आणि भविष्य वाणी कराले लागणात. 7 ह्या सगळा घरमा मानस होतात. 8 तो प्रार्थना घर मा जाईसन तीन महिना लगून बिगर भावांना बोलत रायना, आणि देव ना राज्य ना बारामा तर्क-वितर्क करत आणि तेने समजावत रायना. 9 पण जव काही लोक कठोर हुईसन तेंनी नई मणी आणि गर्दीना समोर ह्या पंथले बर- वाईट सांगावे लागणात, त तो शिष्या सले किसान तेसना तून अलग हुई ग्या आणि तर नुस नी शाळामा दररोज तर्क वितर्क करत रायना. 10 दोन साल लगून आस होत रायना, जेना कन की ते जो एशिया मा रायना होतात यहुदी आणि युनांनी-सगळं सनी प्रभू नाव वचन आयकी लीध. 11 आणि पौल ना हात कन पौल आदभूत सामर्थ्य ना काम दाखडत होता. 12 आठ लगून भी तेंनी शरीर ले कन हात लादेल रुमाल आणि साल रोगीस्वर टाकी देत होतात आणि तेसनी आजार दूर हुई जात होतात, आणि अशुद्ध आत्मा तेसना मधून निघी जाया करत होती. 13 पण झाडू फुक करणार काही येहुदी ज्या इकडे तिकडे फिरत- फिरत होतात दुष्ट आत्मा स्कन भोल लोकस वर प्रभू येशू ना नाव उपयोग करांना प्रयत्न हे सांगी सान कराले लागणात, “ मी तुमले त्या येशू नी शे पथ देस जेना प्रचार पेत्र करस. 14 आणि स्कीकवा नावना एक येहुदी मुख्य याजक ना पुत्र असाच करी रायनानात. 15 पण दुष्ट आत्मा नी तेसले उत्तर लीधा “ येशू ले की बरा खास, आणि पेत्र ले बी वयखास, पण तुमी कोण शेतस? 16 आणि तो माणूस जे नामा दुष्ट आत्मा होती तेसना वर झापाटना आणि तेसले काबूमा लिसन तेसना मा असा घुसना की त्या नामा आणि जखमी हुईसन त्या घर मधून निघी पयनात. 17 यह गोष्ट हाफिसुस ना राहणार काय येहुदी काय युनांनी आणि सगळा लोकं सले माहिती पालीगी त्या सगळा भीती घुसनी, आणि प्रभू येशू नी नाव नी बाई होवाले लागणी. 18 जेसनी विश्वास करेल होता तेसना मधून गैरा सनी आपला काम सले मानी लीधा आणि प्रकट करी लीधा. 19 गैरा लोक सनी ज्या जादू- टोना करत होतात, आपली- आपली झोयना, लाईसन एकत्र करात आणि सगळस समोर पेटाळी टाक, जव तेसनी तेसना मोळ काळात लगभग पन्नास हजार चांदीना सिकका सना बराबर निघना. 20 हे प्रकारे प्रभू ला वचन ना संगे पसरत आणि धूर होत ग्या. 21 जव त्या गोष्टी हुई ग्यावत पौल नी आपली आत्मा मा मैसीडोणीया आणि अखाया मधून येरूसळेम जवावा ना विचारू करा, आणि सांग” तडे पोचा नंतर मले रोमले नी देखान अवश्य शे. 22 आखो ज्या तेंनी सेवा करत होतात तेसना मधून दोणी सले म्हणजे तीमोथी आणि इरस्तूस ले मेसिडोणीया धादिसण तो स्वता काही वेळ साठे एशिया मा रायना. 23 ह्या दिनस्मा हे पंथ ना बारामा मोठत उपद्रव हुयना. 24 कारण की देमोशिमूस नावना एक सोनार होता जो आरतीमिस ना चांदी ना मंदिर बनाई सन कारागीर सले गैरा व्यवसाय देवळात होता. 25 तेंनी तेसले आणि त्या प्रकर ना चंदा करणार कारागीर सले एकत्रित करीसन सांग, “ ओ भाऊ स हो, तुमले माहिती शे की आमणी सम्मान याच धंद्यावर निर्भर शे. 26 आणि तुमी देखस आणि आयकतस की नई फक्त इफिसुस मा पण लगभग पुरा एशिया मा हे पौल नी गैराच लोक सले समजाळी उमजाळी सन आणि हे सांगीसन फुसलाई लिएल शे की त्या ज्या हातना बनायल शेतस देव शेच नई. 27 एनापासून नईत फक्त भीती शे की आमणा चंदा नी प्रतिष्टा चालणी जाईनन पण हे बी की महान देवी आरतिमिस ना मंदिर तुच्छ समजमा इन आपले ह्या देवीनी पुजा एशिया आणि ससंग सर्व लोक करतस तो आपला एश्वर्या पासून पाली जाईन. 28 जव तेसनी हे आयक त रागे भरी ग्यात आणि आराया मारी मारी सांगले लागणात, “ इफिसियास सनी देवी आरतिमिस महान शे” 29 नगर मा हुललाड उठी गी आणि लोक सनी गयूस आणि आरीस्तकूस मधून एयेल होता घसल अनित त्या एकत्र पळत रंग शाळा मा ग्यात. 30 जव पौल गर्दी मा जवान देखत शिष्य नी तेले जावू नई दीधा. 31 आणि एशिया ना काही अधिकारी सनी ज्या तेना मित्र होतात तेले सांगीले धाळ आणि घळी घळी विनंती करी की तो रंग शाळा मा जावाना नको उचल लो. 32 आखो कोणी वरळी रायना आणि कोणी काही कारण की सभा मा खळ भळ मची जाएल होती! जास्त लोक हे बी नई समजजस की त्या कारण एकत्रित हुएल होतात. 33 तव गर्दीत काही लोक सनी समज की सिकंदरच शे कारण की यहुदीसनी तेले मुले उभा करेल होता! सिकंदर नी हात कन संकेत करीसन वाचला मा स्भले संबोधित करांना देखणात. 34 पण जव लोक सनी वयख की तो यहुदी शे लगभग दोन घंटा लगून सगळं सगळं एक स्वरमा वरळा ले रायनात, “ इफिसिया नी आरतीमिस महान शे. 35 तव मंदिर मा मंत्री नी गर्दी ले शांत करीसन सांग “ओ इफिसुस ना लोक, असा कोण माणूस शे, जो नई समजत की इफिसुस ना हे नगर महान देवी आरतीमिस ना मंदिर आणि आकाश मधून गर्दी पळेल मूर्ति ना संरक्षक शे? 36 एनसाठे जव की हे गोष्टी सना खंडन नई होवू सकस त हे उजित शे की तुमी शांत राहा आणि जल्द बाजी मा काही नक करा. 37 कारण की तुमी हे मानसले गहरी लिएल शे जो नई त आमणा मंदिर सले तेना संगे होता. कोणी मना ससकण कोणी शिकायत शे न्यायलय उधळा शेतस, आमी राज्यपाल कारण शे, एक दूसरा वर अभियोन्त लावत. 38 तरी बी, कदी देमेत्रीयुस आणि त्या काम गारस्ले ज्या तेना संगे शेतस, कोणी माणूस ले काही वाटस त न्यायालय उघळा शेतस आणि राज्यपाल बी शेतस; तठे त्या एक दुसरा वर आरोप लावनात | 39 पण कडी तुमी एना एवजी काही आखो नये देखतस, त एना निर्णय नियमित सभा म करामा एईन. 40 कारण की अमले खरच ह्या गोष्टी नि नये लाधामा येवो, कारण की एक होवांना काही कारण नई, आखो: आम्ही ह्या उपदर्वी गर्दीना जमा होवांना कोणताच उत्तर नई देवू शकस. 41 हे संगीसान ठेणी सभा भंग करी टाकेल शे.