20
1 हुललाड थांबी जव वर पॉल नि शिष्य साले बलाई धाडा! तेसले समजाला नंतर तेसना पासून निघिसन तो मेसिडोणीया कडे चाली दीना. 2 तो त्यास गळा प्रदेश मधून हुईसन आणि लोक सले जास्त उत्साहित करत, युनांन पोचणा. 3 तठेच तेनी तीन महिना जवळत आणि जर तो जहाज द्वारे सिरिया ने जावे म होता याहूदिया सनी तेसना विरुद्ध म षड्यंत्र रचा, एनासाठे ठेणी निश्चय करा की मेसीडोणीया कडून परती जावूत. 4 सिरिया निवासी पुरुष ना पुत्र सोपत्रूस थिस्स्लुंनिकीया रहिवाशी आरीस्त्ख्रुस सिकंदुस दीरबे ना गयूसु, तिमोथी आणि तुतीमूस तेना संगे होतात. 5 पण हे लोक आमणा तून पुडे चालना ग्यात होतात, आणि रो आस म आमणी वर देखी रायनात. 6 अकमिरी भाकर नसणं वेळ मले आम्ही फिलिफि महदुन जहाज द्वारे निघणात आई पाच दिन मा तेसना जोळे त्रोआस पोचनात आणि तेले सात दिन लागून रायनात. 7 हप्ताना पहिला दिन जवआम्ही भाकर मोडाले साठे एकत्रित हुयनात पौल तेसना सी गोष्ट कराले लागणा तो दूसरा दिन जावावर होता एनसाठे आधी रात कगून आदेश देत रायना. 8 जी अटारी मी आम्ही एकत्रित हुएल होत तडे गैरा दिवा पेटी रायनात. 9 युतखुस नाव ना एक माणूस होता जो खिडकी वर बेसल निंदना झोकरमा होता तव पौल वेळ लगून बोलत रायना तेले निंद हूगई आणि तो तीन ताल वरुण खाली पडी ग्या आणि मरेल उचलामा उना. 10 पण पौल खाली उतरना आणि टेनवर वकि ग्या! नंतर ठेणी तेले गायले लावी सांग “ घाबरा नका कारण की तेना जीव तेना माच शे. 11 नंतर तो वर जायसान भाकर मोडी आणि खाईसन तेसना संगे इतला वेळ लगून गोष्टी करत रायना की उजया हुईग्यात, नंतर तो चालना ग्या. 12 त्या माणूसले जीवित नई उनात आणि तेसले गैरा शांति भेटनी. 13 पण आम्ही पहिले जयसान जहाज द्वारे अससुस ले ह्या विश्वास कन पुडे जाळो की तेथून पौल ले चाडाई लेवोत, करण की तेंनी स्वता पाय पाय जावनी इच्छा कान असाच प्रबंद करेल होता. 14 जाव तो आम्हले अससुस मा भेटना न आम्ही तेले जहाज वर चाळाई लिधा आणि मितुलेने मा पोचनात. 15 ,तडुन चालीसन आम्ही दूसरा दिन खियूस ना समोर पोचूत आणि पुडला दिन आम्ही समुद्र पार समोर ले पोचून आणि नंतर दूसरा दिन मिळेतुस मा उनात. 16 पौल नी यह निश्चय कार्ल होता की इफिसुस मा थांबा बिगर पुडे चालू की तेले एशिया मा वेळ नई जावलाणा वेळ पडे, कारण की तो जल्दि मा होता की कडी संभव असो त पेन्तिकुश ना दिनाच येरूशाळेम पोहची जावूत. 17 तेंनी मिळेतुस मधून ईफुस्सुस ले संदेश धाडीसन मंडळीना प्राचीन सले आपला जोळे बलाव. 18 आणि जाव तेना जोळे उनात तेंनी तेसले सांग “ तुमी स्वता समजतस की पहिला दिन पासूनच जाव मी एशिया मा पाय ठेवू कोणता प्रकारे मी तुमला संगे पुरा वेळ रायना. 19 म्हणजे कोणत्या प्रकारे मोठ्या नम्र प्रमाणे, असा वाव्हाळी सन आणि त्या परीक्षा मा बी जी येहुदाना षड्यंत्र ना मुले प्ंनवर पडेल होती, प्रभू नी सेवा करत रायना. 20 आणि की मी क्ंत्य प्रकारे तुमला कायदा ना साठे कोणती बी गोष्ट सांगा वर नका झिझक व्यात आई सर्वात आणि घर घर जयसान तुमले उपदेश देत रायनू. 21 मी यहुदी आणि युनांनी दोन्ही लेच दृडता पूर्वक साक्षी देत रायना की देव कडे मान फिरावा आणि प्रभू येशू ख्रिस्त वर विश्वास करोस. 22 आते देखा मी आत्मा मा बंदचेल येरूशाळेमलो जास, आणि तो मनावर काय काय हुईन. 23 फक्त हे की पवित्र आत्मा प्रतेक नगर मा काना संगे गंभीरता पूर्वक साक्षी दिसणं सांगस की बंधन आणि क्लेश तुनी वाट देखी रायनात. 24 मी आपला जैवा ले कोणता प्रकारे बी आपला साठे प्रिय नई समजस, कदी समजस व फक्त एनासाठे की आपली पयना ले आणि त्या सेवा ले जो प्रभू येशू पासून भेटेल शे पूर्ण करस,म्हणजे जेमी देव नी सुवार्ता नी गंभीर ता पूर्वक साक्षी देवू. 25 आते देखा मी समजसकी तुमी स्राव जेसण मधमा देव ना राज्य नी सुवार्ता आयकत फिरना, मना तोंड परत नई देखी सकवत. 26 एनासाठे आज ना दिन मा तुमणा वेळ समोर साक्षी दिसणं सांगस, की मी सर्वा लोकसना रक्त कान निर्दोष शे. 27 कारण की देव भी पुरी इच्छा कन तुमले संगातून नई झिझाकणा. 28 एनासाठे आपला कडे आपला पुत्र देईनी राखोई करा जेणा महदमा पवित्र आत्मा जी तुमले अध्यक्ष श्तेल से,की तुमी देव नी त्या मंडळी नी राखोई करा जेले तेंनी आपला रक्त कान लिएल शे. 29 मले माहिती शे की मला जावा नंतर काळा नंतर भेटी तुमना मधमा येतीन आणि तोई ले नई सोडावत. 30 आणि तुमनाच हुयना असा लोक उभा होतीन जो शिष्य सले आपला मागे वळासाठे कळल्या तितकया गोष्टी करतीन. 31 एनासाठे जागता राहा, आणि स्मरण करा की मी तीन साल लागून शांत दिन- आस वाव्हाळी वाव्हाळीसान एक- एकले समजलात नई समज. 32 आणि आते मी तुमले देव आणि तेंनी द्या ना वचन ना वचन हात मा सोपस पण तुमनी उनंती करी सकस आणि सर्वा पवित्र करेल लोकस संगे मीरस दिस कस. 33 मी कोण सोना- चांदी आणि कपळा ना लोभ नई करात. 34 तुमी स्वता जनतास की हातच रात सनी तुना कडे मना साथी सनी गरजा पुरी करेल शे. 35 मी तुमले प्रतेक गोष्ट कान हे दाखडेल शे की तुमी बी ह्याच प्रकारे कठीण परीक्षण करीसन शक्ति तीन सांबाला आणि प्रभू येशू ना उमा वचन याद देवा ज्या तेंनी स्वता सांगा, लेवा पासून देवाण धन्य शे. 36 हुय संगीसान तेंनी गुळधा टेकत आणि सागळस संगे प्रार्थना करी. 37 तव त्या सर्वा] फुयत-फुट साथ रळले लागणात आणि पौल ना गळाले भेटीसन तेले घळी-बळी मुक्का देवाले घालनात. 38 त्या खास करिसण त्या गोष्टी सन जो तेंनी सांगेल होती शोक मा होतात की तुमी मना तोंड परत नई देखाडत आणि तेसनी तेले जहाज लगून पोचाल.