21
1 जव आम्ही तेसना फोचून जहाज कान रवाने हूथणूत सरळ चाळीसन केस पोचनूत आणि दूसरा दिन कडून तव लून पतरा. 2 तेने दिनिके जाणारा एक जहाज देखीसन आम्ही तेनावर चळणूस आणि चाली दिसत. 3 जव आम्हले साईप्रस दिखाना त तेले उजवी कडे सालीसन सिरिया कडे चालूनूत आणि सुरूना जय उतरून, कारण की के जहाज ना माल उतरना होता! 4 आणि शिष्यस संगे भेट करीसन आम्हा तने सात दिन लगून रायनूत, आणि त्या आत्मा नि अगुवाई ना द्वारे पेत्र सांगावं रायनात की तो येरूशलेम मा पाय नको ठेवो! 5 जव तेने आम्हाला थांबना दिन पुरा हुयनत त आम्ही तटून चालनूत आणि सर्वा बाया आणि बोर सहित आम्हले नगर मा बाहेर लगून पोचाळाले उनात आणि समुद्र तठ वर मुळधा टेकिसन प्रार्थना करना वेळ ले आम्ही एक दूसरा कळून चालना गुत. 6 तव आम्ही त जहाज मा चडी ग्यात आणि त्या घर परती ग्यात. 7 जव आमणी सुर मधून जलयात्रा कसे धीधी त पतूलिन्यिस पोचनूत आणि भाऊ ना नमस्कार करीसन आम्ही एक दिन तेसना संगे रायनूत. 8 दूसरा दिन मधून चालीसन जो सातस मधून एक होता, तेना ने थांबनात. 9 तेंनी चार कुवार्‍या पोरी होत्यात जय भविष्य वाणी करत होती. 10 जवआमले ते राहताना काही दिन हुईग्यात, यहुदिया मधून आगबूस नाव ना एक वक्ता ले उना 11 अमाला जोळे इसन तेंनी पेत्र कमर ना पट्टा लिधा आणि आपल्या हात आणि पाय बांधी सन सांग, “ पवित्र आत्मा हे सांगस” ज्या माणूस ना हवू कमरना पट्टा शे, तेले यरूशलेम मा यहुदी ह्याच प्रकारे बांधतीन आणि बिगर यहुदियाना हात मा सोपतीन. 12 जव आमणी ह्या आवक ते आम्ही त आम्ही अखो माला स्थानीय लोक यरूशलेम नये जावा साठे विनंती कराले लागणात. 13 तव पेत्र नि उत्तर दीधा “ तुम्ही हे काय करी रायनात, की रडी- रडीसन मना दया धाखाळी रायनात? मी न प्रभू येशूला नावांना साठे यरूशालेमा नये फक्त बांधई जवान पण मरासाठे बी तयार शे. 14 जव तो नये मानना त आम्हा ह्या सांगिसन चूप हुईग्यात “ प्रभू नि इच्छा पुरी होवो. 15 ह्या दिवस नंतर आमणी तयारी करी आणि येरूशालेम कडे चाली पळणात. 16 कैसरियातून काही शिष्य आमणा संगे चालू लागणात आणि आमले सायप्रस ना मनासोन नावांना जुना शिष्य ना जोळे ळी ग्यात जेना संगे आमले थांबाळ. 17 जव आम्ही येरूशालेम पोचनूत भाऊ नी आमले मोठा आनंद कन स्वीकार कर. 18 तव दूसरा दिन पेत्र आमले बिसन यकोब कडे ग्या, जडे सगळा प्राचीन उपस्थित होता. 19 तेसना अभिवादन करीसन तेंनी एक एक करीसन त्या काम दाखळा ज्या देव नी तेंनी सेवकाई ना द्वारे बिगर यहुदिया करेल होतात. 20 हे आयकीसन तेसणी डेवणी स्तुति करी आणि तेले सांग भाऊ तू देखीसन की यहुदी ना हजारो लोक शेतस जेस्नी विश्वास करेल शे. त्या सगळा व्यवस्था साठे उत्साह कन भरेल शेतस. 21 आणि तेसले तुना बारामा सांगामा एयल शे की तू बिगर यहुदिया मधमा राहान यहुदी सले हे सिखालस भी मोशे भी शिक्षा ले लोकी दया आणि सांगस की आणि प्रचलित रीतीवर चाला. 22 मग काय करामा येवो? त्या जरूर हे आयकीलीसन की तू एयल शे. 23 आखो: जे आमी तुले संगीतम ते कर : आम्हणा आठे चार झण शे जेसणी मानले मानेल शे 24 तेसले भी जा आणि तेसना संगे स्वताचे शुद्ध कर आणि तेसले खर्चा दे की त्या आपला लोकांना केस काळोत ! तव सगळं समझी केलीन की ज्या गोसटी तुला बरमावसे सांगेल शे त्याच खराज नई शेतस पण हयाची तू स्वता बी व्यवस्था न्ये पायल तेनाप्रमाणे चालस ! 25 जट त्यागून विस्वासि बिगर यहुदिसणी संबंधशे आमणी वेसले ह्या निर्णय लिखि ढालील शे की बया मूर्तीस पुले अपर्ण करेल भासले पासून आणि रक्तपासून आणि गया धोहेल ना आस पासून आणि व्यभिचारपासून वाचिसन राहा “ 26 तव पेत्रं त्या माणसासले त्या गया आणि दूसरा दिन तेसणा संगे स्वतले भी सुध करीसन मंदिर मा ग्या ! तठे नेणी सूचित कर की सुध होवणा दिन कै सुध होतीन मंजे आम्हामधुन प्रतीक साठे बलिदान कव करामाकन ! 27 जब त्या सात दिन पुरा होवमा एशियाणा यहुदिसणी तेले मंदिरमा डेकिसान पुरी गरखिले कळकाई दीबा आणि पेत्र ले धारी लित! 28 आणि वरळी सन “ओ इस्राइल आमणी मदत करा ! येईचशे माणूस शे जो प्रत्येक जागावर सर्वा लोकस्मा आमणी प्रजा आणि व्यवस्था आणि ह्या जगणी विशेद्धामा प्रचार करस आळ लागून की तेंनी युनानिसले बी मंदिर भलाईसण ह्या पवित्र जागावे अपवित्र कासि हाकेल शे !” 29 कारण की एकातुण पहिले तेसणी धुळीउस नाय ना एफिसि ले लेकसंगे नगरमा देखेल होता आणि ह्या समजकी पेत्र टेणहे मंदिरमा लाये एहेल हो ! 30 पुरानगर भलकी उटणी आणि सरव्या लोक एकत्र हुई ग्यात आणि ज्या पेत्राने धारिसण मंदिरमधून बाहेर घासली त्यानयात आणि लगेच दरवाजा बंद करना अनयात ! 31 जवपासून तेस्ले भारी टाकवर होतात शेभी पालहिसन सेनापतिले ह्या सूचना केरणी की पुरा येरूशालेम मा गलबली माची जाईल शे ! 32 तो लगेच सैनिकरवये व्यसन तेसणा काळे पेगया आणि जब लोकसवी सेनापति आणि शेक्तीकर्ले देखत पेत्रा ने मारण बंद करी टाळ ! 33 तब सेनापति नो जेले इसन टेनये धरीनिधा आणि टेणहे दोन सख्यस कन बांधाणी अधन्या दीधी आणि विचारले त्या गणा की तो कोण शे आणि तेंनी कै करेल शे ! 34 पण गर्दी मधून कोणी कायात कोणी कै करले रायनात आणि त्या गोंदया मुले जुब तो खरूच गोष्ट नई समजू शकना तेले छावणी म ली जवानी आणि आज्ञा दीधी. 35 जव तो सिलीस जोळे पोचना न आस हुयान की हीसंक गर्दीना थुले शे किल्ले तेले उचलीसन लिजान पळण. 36 कारण की गर्दी टेणा मंगे लागी जायल होती आणि त्या वरळी रायनात, तेना काम खत्म कर. 37 जाव त्या पेत्र ले छावणी म जेवा वर होतातो, ते तेंनी सेनापति ले सांग, ‘तुले युनांनी माहीत शे?” 38 काय तू मिश्री नई,जेणी कडे दिन पहिले विराह करव आणि जो चार हजार कटारबंद लाकरचे जंगल माली जायेल होता. 39 पण पौल नि सांग, मी येहुदी शे आणि प्रशिद्ध नगर किलीकिया न तरसुस न नागरिस शे. मी तुले विंनंती करस की तुले लोक सले बोलावी आज्ञा दे. 40 जाव तेंनी आज्ञा दी टाकी पॉल नि सिलीस्वर उभा रायनात आपला हात सकण लोक सले संकेत कर आणि जाव तेले सन्नाटा हुई ग्या त तेंनी लोक सले इब्रानी भाषा मा बोल.