22
1 भाऊ लोक आणि कलिश लोक तेना प्रती उत्तर आयका, जेले आते मी तुमना समोर प्रकट करी रायनू. 2 जाव त्या लोकसणी आयक की हवू आमणा संगे इब्रानी मा बोली रायना त त्या अखो बी शांत हुई ग्यात, आणि तेसले सांग. 3 मी येहुदी शे, जो कीलिकीया ना तरतुस मा जन्माला पण ह्या नगरमा मन पळण पोषण हुयन, आणि गमलियल नबिसन, पुरणी सना व्यवस्ताप्रमाणे कळक शिकाना ऊन, आणि देव ना साठे उत्साह कान भरेल होता जस की तुमी आज शेतस. 4 मी बी ह्या पंथले आठ लगून त्रास दीधा की मास सले आणि बयाले बांधी बांधी सान बंदिग्रह मा टाकी दिन आणि तेसले मारबी टाक. 5 हय गोष्ट नि साक्ष स्वता मुख्य याजक आणि परिष्ट प्राचीन सानी सभा दी सकस मी एसले भाऊ सना नाव पत्र भी लिधात आई ह्या अभिप्राय कान दर्शीविले चालना की तवा लोक सले बंदी बनाई सान दंड देवसाठे येरूशाळेम ली जावू. 6 आणि आस हुयन की जाव मी लागभग दुफरणा वेळा दामिश्क ना जोळे आते रस्ता बराच होता, की आकाश मधून एकाएक मोठी उजाया माना चारिस कडे चमकीनी. 7 आणि मी जमिनीवर पडी ग्या आणि एक वाणी मले हे सांगताना आयकू उनी ‘शौल, तू मले काब त्रास देस? तेंनी मले सांग, ‘ मी येशू नासरी शे, जेले तू त्रास देस!” 8 मी उत्तर दिनू,' प्रभू तू कोण शे? तेनी मले सांग, 'मी येशू नासरेथकर शे, जेले तू त्रास देस |' 9 जे मना संगे होतात तेसनी प्रकाश अवश्य देख पण जो मना संगे बोली रायना तेंनी वाणी नई समजी. 10 तव मी सांगणू प्रभू मी काय करा? प्रभू मी मले सांग, उटीसन दामिश्क ले जा आणि तेले तुले सगळा ज्या टुन्न करा साठे शमेल शे सांगल इन. 11 एनसाठे की त्या उजे मुले मले कधीच दिसत नई होत, मना साथी सानी मले हात धरिसन मले दामिश्क पोचाल. 12 तव हन्न्याह नावणा एक मानुष जो व्यवस्ता प्रमाणे भक्त आणि तो रायना सले सर्वा यहुदी मा प्रतिष्ठित होत. 13 मना जोळे इसन आणि उभा रायसन मले सांग, काय ‘भाऊ शौल, आपली दृष्टी प्राप्त कर त्याच पण मणी तेले देख. 14 आणि तेंनी सांग “ आमना आजोबा देव नि मले एनसाठे निवाडेल शे की ती तेंनी इच्छाले समजो, त्या क्षर्मिले देखो आणि तोंड कान गोष्टी आयको. 15 कारण की तू तेना साठे सर्वा माणसा समोर त्या गोष्टीयना साक्षी होशीन ज्या तुणी देखेल आणि आयकेल शे. 16 आते काब उशीर करस? बाप्तिस्मा ले आणि तेना नाव लिसान आपला पाप ले धुई टाक. 17 नंतर आस हुयन की जाव मी येरूशाळेम परत इसन मंदिर मा प्रार्थना करी रायनात तव मी बेशुध्द हुई ग्या. 18 आणि मी तेले हे सांगताना देख, ‘ लवकर कर आणि यरूशेळम मधून लघेच निघींना, कारण की त्या टुन्न बारामा तुणी साक्ष नई मानावत. 19 मी सांग, प्रभू त्या त स्वता जन तरस की मी एक प्रार्थना घर मधून दूसरा प्रार्थना घर मा तेसले ज्या तुंनावर विश्वाश करस होतात, बंदी बनावत आणि मारत 20 जाव तुणी साक्षी सिफुणूस ना रक्त वाहणा माई रायना तव मी बी तडे उभा तेंनी हत्यामा सहमत होता आणि हत्या करना सना कापला सनी करी रायना. 21 आणि तेंनी मले सांग जा कारण की मी तुले दूर दूर लगून बिगर यहुदी कडे धाडस. 22 त्या तेना ह्या बयाण मागून त ऐकत रायनात, नंतर ऊचा आवाज मा बारळले लागणात, असा मानुष पृथ्वी वरुण अंत करी टाक, कारण की तेना जीवित रहाणा उचित नई शे. 23 जव त्या वरती बघिसण कपळा फिफाले आणि आकाश मा फफुटा उचलाले लागणात. 24 त सेनापती नि तेले किला मा ली जावळे सांग’ आणि आदेश दीधा की तेले कोडा मारीसान जांच-पडताळ करमा येवो एनसाठे की तेना विरुद्ध मा लोक सना वरलात कारण मले मालूम पडे. 25 तेसनी तेले कातडी बंधस का बांध, त पॉल सुबेदार ले जो जोळेच उभा होता सांग, काय हे बार शे की तू रोमि माणूसले काडा मरोट आणि आतेणी बिगर दोषी राईनात? 26 जाव सुबेदार नि हे आयकत तेने सेनापती ले जाईल सांग, “ तू काय करा वर शे? हवूत रोमि माणूस शे! 27 सेनापती इसन तेले विचार ‘ मले सांग, काय तू रोमि शे?” तेंनी सांग “ हा”. 28 तव सेनापतींनी उत्तर दीध “ मीन रोमि नगरिकता गैरा पैसा दिसणं प्राप्त करोल शे! पॉल नि सांग, पण मी जन्मा पासून रोमि शे. 29 जाव त्या लोक तेंनी जांच पडताळ करबार होतात लगेच तेले सोडीसन दूर हुई ग्यात आणि सेनापती बी ह्या आयकीसान की तो एक रोमि नाकरिक शे भ्याई ग्या, कारण की तेंनी तेले बंदी बनाएल होत. 30 पण दूसरा दिन ही निश्चय करा साठे की येहुदी सनी काब एणावर अभियोत लायेल शे, तेंनी तेना बंधन उधाली टाका आणि मुख्य याजक नई महासभा ले एकत्रित होवणा आदेश दीधा, आणि पॉल ले ली जाईसन तेना समोर उभा करी टाक.