23
1 पौल नी महासभी कडे हाक टाकी लाइसन देखत सांग “ भावुस होण, मी आज ते मूल देव ना समोर पूर्वाता खरेपण कान जीवन बितळा. 2 तव हनन्याह महायाजक जोळे उभा लोक सले तेना तोंड वर थापड मारणी आज्ञा दीधी. 3 पौल नी तेले सांग’ ओ चुना ताएल कित, थुले देव मारीन! काय तू व्यवस्था प्रमाणे मान न्याय करासाठे आले बठेल शे आणि व्यवस्था नाच विरुद्ध मा मले मारांनी आज्ञा देस? 4 पण जोळे उभा लोकसनी सांग ‘ काय तू देव ना मुख्य याजकले वाईट सांगस. 5 एणावर पौल नी सांग “ भाऊस होण मले नई मालूमहोव की हवू मुख्य याजक शे, तू आपला लोकसना ले वाईट नई सांगतो. 6 जाव पौल नी यह देखा की एक दल यहुदीया ना आणि दूसरा फिरिसिया शे त तो महासभा मा जोर मा सांगावे लागणा, भाऊस होण, मी फरिसी शे नई फरीसिया ना वंश ना शे तृत करना मुले आई पुंनुरुस्थान मुळेच मना न्याय हुई रायना शे. 7 ठेण हे सांगताच फरिसीया आणि सादुसीयामा मतबहत हुई ग्या आणि सभा मा फुट पडी गी. 8 कारण की सादुसिया ना हे सांगस शे, की नईत पुंनुरूस्थान शे, नाइट देव दूत आणि नईत कोणती आत्मा शे, पण फरिसी हे सगळं मनतस. 9 तव मोठा हल्ला हुई ग्या नई फरिसी दल ना काही शास्त्री उभी रायनात आणि गरमा गरम बहस कराले लागणात, आम्ही माणूसमा काहीच वाईट देखतस. कदी कोणती आत्मा नईत देव दूत नी एना तून गोष्ट करेल शेत, मग काय? 10 जाव मातबहत जास्त वाडत ग्या सेनापति भ्याई ज्ञ की कदी त्या पौल ना तुकडा तुकडा नई करी देवोत, एनासाठे तेंनी सैनिकासला आज्ञा दिले की खळे जाईसन तेसना मधून तेले जबार दस्ती काडीसन किला मा ली जावोत. 11 पण त्यात रातले प्रभू नी तेना जोळे उभरायसन सांग “ हिमंत ठेव, कारण की ज्या प्रकारे तुनी येरूशाळेम मा दृडता पूर्वक मणी साक्षी दिएल शे त्याच प्रकारे थुले रॉम मा बी साक्षी देवी पडीन. 12 जाव दिन उगणात येहिदीनी षड्यंत्र रचा नई हे संगीसन शपथ खादी की खट लगून पौल ले मारी नई टकोट तट लगून नईत खावात आणि नई पिताता. 13 षड्यंत्र रचणार चाळीस पासून जास्त होतात. 14 तव ते मुख्ययाजक आणि प्राचीन स कडे जाईसन सांगावे लागणात, “ आम्ही दृडता पूर्वक शपथ खाईसन हे ठाणी दिएल शे की जट लगून पौल ले नई मारी टकोट तट लगून काहीच नई चाखावत. 15 एनासाठे आते तुमी आणि महासभा मिय सन सेनापतीले समजाळा की तेले आपला जोळे बाहण कान बलवाव समजाकी तुमी तेना बारामा आरा मातून पजिणी करना देखी रायनात, आम्ही तेना अगो पोचनातच पहिले तले मारी टाकले तयार राहसुत. 16 पण जाव पौल ना भांजा नी तेसना घाट मा लागाणी गोष्ट आयकी तो किला मा पोचणा आणि मधमा जाईसन पौल ले पुरी गोष्ट सांगी टाक. 17 तव पौल की सुभेदार मधून एक ले हवू तेले काही सांगस देखी रायना. 18 तेस्नि तेले सेनापति कडे ली जाईसन सांग, व बंदी पौलनी मले आपला जोळे बलाई सन विनंती करेल शे की मी हे माणूसले तुना जोळे पोचाळी देवू कारण की हवू थुले काही सांगन देखस. 19 तव सेनापति ठेण हात धरिसन तले अलग ली ग्या आणि चूपचाप विचारले लागणा, ‘ थुले मले काय सांगाय शे? 20 तेंनी सांग, “ यहुदी तुना पासून हे सांग करासाठे एक मत हुई जावेत शेतस की तू पौल ले कल दिन महासभा लयो समजा त्या तेंनी आखो ली जास्त माहिती देखा तस. 21 एनासाठे तू तेसनी मा आयके जो, कारण की तेसना मधून चाळीस तून जास्त मानस तेंनी घाट मा लागेल शे जेसणी एका करीसन शपथ खळे शे की जट बगुण पौल ले मारी नई टाकुत तट लगून नई खावत आणि नईत पीवावत! त्या आते नी तयार शे आणि तुनी आज्ञा नी प्रतीक्षा मा शे. 22 तव सेनापतींनी माणूस ले हे निर्देश दिसणं जावू दीना की “ मालोच नको सांगजो की तुनी हे गोष्टी मले सांगेल शे. 23 तव तेंनी दोन सुबेदार ले आपला जोळे बलाई सन सांग “ कैसरिया जवाले रात ले नवू वाजता आळगून दोनशे सैनिक सत्तर घोडा सवार आणि दोन शे भालेल तयार ठेवा. 24 तेसले राज्य पल फिलिस्क ना जोळे पौल ले सुरक्षित ले जावा साठे घोडासनी सवारी ना बी साधन करत होता. 25 आणि तेंनी एक असा पत्र लिखा. 26 महामहीम राज्यपाल फिलिस्कले क्लोदियूस लुसीयास ना नमस्कार 27 जाव यहुदी सनी हे माणूसले धरिसन मारी टाकान देखा तर मी हे समजी सन की हकू रोमि शे, सैनिक संगे तेसना वर धावा सांग आणि मी तले सोडाई लायना. 28 तव हे मालुम कराले साठे की त्या कसा मुले तेना वर दोष लाये रायनात, मी तेले त्सई महासभा मा ली ग्यात. 29 नंतर मले मालूम पळन की तेसनी आपल्या व्यवस्ता ना कईक प्रश्न सले लिसन तेनावर आरोप लायेल शे पण असा कोणताच आरोप नई जो मृत्यू दंड देवांना आई बंदी बनवाना योग्य शे. 30 जव मले हे सांगा की हे माणूस ना विरुद्ध षड्यंत्र रचाई रायना शे तव मी एले लगेच तुना कडे धाडी दिन आणि एनावरडीओएस लावणार सले बी आदेश दीधा की त्या तुना समोर एनाविरुद्ध आरोप लावोत. 31 ,तव सैनिकांनी जसी तेसले आज्ञा भेटणी, पौल ले रातो-रात आंन्तिपत्रिस पोचाळ दीधा. 32 ,पण दूसरा दिन धूळस वार सले तेना संगे पूर्व जावा साठे सोडीसन त्या किला ले परती ग्यात. 33 जव घोडास्वार केसरिया पोचनात तेसनी राज्यपाल ले पत्र दीधा आणि पौल ले बी तेना समोर उपस्थित करा. 34 पत्र वाचना नंतर ते विचार की तू कोटा देश ना शे आणि हे आयकीसन की हवू किलीकीया ना रहिवासी शे 35 तेंनी सांग, “ जाव तुना वार दोष लावणार बी इजविण तव मी तुनी यानाइ करसू “ आणि तेंनी आदेश लिधा की तेले हेरोदेश ना राजा भक्त नी सुरक्षा मा ठेवामा येवो.