24
1 पांच दिन नंतर मुख्य याजक हनन्यात काही प्राचीन आणि तिरतुल्लस नांवणा एक वकील ले संगे ली सान उना होता. विरुद्ध अभियोग लपात. 2 जव पैत्र ले लावणा उनात त तिरतुल्लस तेना आरोप लावताना राज्पाल ले सांगाले लागणा; महामहिम फेलिक्स, तुना मुळे आम्हणा देवना मोठी शांति शे, “आणि तुनी दुरदर्शन्ता ना फलस्वरूप देशमा गैरा सुधार करामा इयनात. 3 आम्ही ह्या प्रकारे कण आणि हर जागावर धन्यवाद कण स्वीकार करतस. 4 आते मी तुना आखो जास्त टाईम नष्ट करीसन तुले निवेदन करस की कृपा करीसान अंहले थोळीसी सुनवाई ना अवसर प्रदान करो. 5 गोष्ट हय शे की हवु माणुस वास्तव मा उपद्रवी शे आणि संसार भर ना पुरा यहुदीया मा फुट टाकस आणि नासरियास्ना कुपन्य ना नता शे. 6 आठ लागून की एनी मंदिर ले बी भ्रष्ट करान देख तव आम्हणी एले बंदी बनाई लिधा. [आम्ही एना न्याय आवली व्यवस्था प्रमाणे करांना देखी रायनात. 7 पण सेनापति लुसियास इसन तेले शक्ति पुर्वक आम्हणा हातस कन हिसकाई लिधा, 8 आणि एनावर दोष लावनास्ले तुना समोर एणावी आज्ञा दिधी.] ज्या गोष्टी ना बारामा आम्ही तेणावर दोष लवतस, कदि तु स्वता तेना संगे विचार पुस करस त तुले ह्या सर्वास्ना निश्च्य हुई जाईन. 9 यहुदीय निबी ह्या आरोप मा तेना साथ दिढा आणि दावा करा की ह्या गोष्टी अशाच शे. 10 जव राज्यपाल नि पैत्र ले बोलाना इशारा करा, त तेन्ही उत्तर दिध; हय समजी सन की तु गैरा साल पासुन ह्या जातिना न्यायधीश शे, मी खुशी मा आपला बचाव साठे बोलस. 11 तु स्वता ह्या सत्यनी मालुमात कर सकशिन की माले आराधना सळे यरूश्लेम जायेल फक्त बारा दिन हुयेल शे. 12 एस्नी मले नईत मंदिर मा, नईत प्रार्थनाघरमा आणि नईत नगर मा कोठे कोना संगे वाद-विवाद करताना नईत दंगा करावताना देखेल शेवेस, 13 आणि नाई ह्या त्या अभियोगस्ले ज्या आते मनावर लावतस, तुना समोर प्रमाणित करिसकतस. 14 पण मि तुना समोर ह्य मानीदेस कि ज्या पंथ ले ह्या कुपंथ सांगतस त्याच प्रमाणे आपला पूर्वज्ना देवनी सेवा करस, आणि ज्या गोष्ट व्यवस्था प्रमाणे शे आणि जे काही वक्तास्ना पुस्तक मा लिखेळ शे, त्यास त्या सगळास्वर विश्वास ठेवस. 15 मी देव ना अशा ठेवस, जसा त्या स्वता बी ठेवतस, कि निश्चित धर्मी आणि अधर्मी दोन्हीस्ना पुनरुथान हुईन 16 एना साठे मी बी देव आणि मानसस्ना समोर आपला विवेक ले निर्दोष बनावाणा ठेवाना सदा प्रयत्न करस. 17 आते गैरा साल नंतर मी आपली जातिसाठे दान लीसन भेट अर्पण करसाठे एयेल होता. 18 जव एस्नी मले मंदिर मा देख त मी विधीपुर्वक शुद्ध हुईन बिगर गर्दी-गुर्दी मा आणि दंगा करत ह्या काम मा लागेल होटू. पण तथे एशिया ना काही यहुदी होतात- 19 कदि तेस्ना जोळे मना विरुद्ध अभियोग लावाले काही होत त तेस्ले पाहिजे ल होत की त्या तुना समोर आठे उपस्थित हुईसन अभियोग लावतात. 20 नईत ह्या लोक स्वता सांगो की जव मी महासभा समोर उभा होता त तेस्नी मना मा कोणता अपराध देखा, 21 फक्त ह्या गोष्ट ले सोळ जेले मनी तेस्ंना मधमा उभरायसन जोरमा सांगेल होता; “मरेल मधुन जिन्दा होवांना बारामा तुम्हणा समोर मना न्याय हुई रायननात शे.” 22 पण फेलिक्स नी, जो ह्या पंथ नी ठिक-ठिक माहिती ठेवास होता, सुनवाई स्थ गित करत सांगणं, जव सेनापति लुसियास इन तव मी तुम्हणा मुकद्दमा वर निर्णय देसु. 23 तव तेनी सुबेदर ले आज्ञा दिधी की पैत्र काही टाईम हिरासत मा ठेवनात येवो आणि तेना मित्रस मधुन कोलेबी तेंनी सेवा करा पासून नये होकामा येवो. 24 काही दिवस नंतर फेलिक्स आपली बायको ले जि यहुदिनी होती, संगे लीसन उना आणि पैत्र ले बलाईसन त्या विश्वास ना बारामा, जो ख्रिस्त येशू मा शे, आयकाळ. 25 जव तो धार्मिकता, संयम आणि एनार न्याय नी चर्चा करी रायनात त फेलिक्स नी घाबरीसन सांग,”ह्या टाईम लेत तु जा. टाईम भेटावर मी थुले परत बलावसु.” 26 संगे-संगे तो पैत्र पासून पैसा भेटानी बी आशा करत होता, आखो तो तेले घळी-घळी बलाईसन तेना संगे गोष्टी करत होता. 27 जव दोन साल चालना ग्यात त फेलिक्स ना जागावर पुरखियुस फेस्तुस नी नियुक्ती हुयनी. आणि फेलिक्स यहुदिया ले खुस करानी इच्छा कन पैत्र हिरासत माच सोळी टाक.