25
1 फेलिक्स ह्या प्रांत मा पोचाना तीन दिन पहिले पहिले कैसरिया मधुन यरूश्लेम ले ग्या. 2 तव मुख्य याजक आणि यहुदीया ना प्रमुख व्यक्तिस्नी पैत्र वर अभियोग लाईसन तेले विनंती करी, की 3 आणि ह्य सुन मांगी कि तो पैत्र ले यरूश्लेम धाळी देवो, कारण की त्या एनसाठे की त्या तेले रस्ता माच मारी देवान ना घात मा होतात. 4 तव फेसतुस नि उत्तर दिधा, पैत्र केसरिया नी हिरसत मा शे आणि मी स्वता बी लवकरच तठे जानार शे. 5 नंतर तेस्ले सांग, “तुम्हणा मधुन जो मुख्य माणुस शे त्या मना संगे चालोत आणि कदि हया मानुसनी कोन्ता अनुचित कार्य करेल हुईन त तठे तेनावर अभियोना थावन्यात.” 6 तो तेस्ना मधमा आठ की दाहा दिन रायसन केसरिया ले चालना ग्या. दुसरा दिन तेनी न्यायासन वर बठीसन आदेश दिधा की पेत्र ले लयामा येवो. 7 तेना तठे पोचोनावर यरूश्लेम मधुन एयेल यहुदी तेना चारीस कळे उभा राही ग्यात आणि तेनावर असा गंभीर आरोप लावाले लगनात जेस्ना तेस्ना जोळे कोनताच प्रमाण नई होता. 8 पण पेत्र नी आपला बचाव मा सांग,“मी नईत यहुदिया नी व्यवस्था, नई मंदिर आणि नई केसर ना विरुद्ध मा कोन्ता पाप करेल शे.’’ 9 पण फेस्तुस नी यहुदिस्ले प्रसन्न करानी इच्छाकन पेत्र ले उत्तर दिध,“काय तुनी इच्छा शे की मी हया आरोपस्ना न्याय यरूशलेममा करू? 10 पण पेत्र नी सांग, “मी केसर ना न्यायसव ना समोर उभा शे, मना न्याय आ ठेच हुवाले पाहिजे. जस की तुले बी चांगल्या प्रकारे माहित शे, की यहूदीस्ना काहीच नई बिगळेल शे. 11 कदि मी अपराधी शे आणि मी मृत्यु दंड भेटा योग्य काही करेल शे, त मी मरा पासुन नकार नई करत; पण कदि तेस्ना द्वारे लायेल आरोपस मधुन एक बी खरज नई त कोणी बी मले एस्ना हात मा नई सोपु सकत. मी केसर ले अपील करस.'' 12 " आते फेस्तुस नी आपली सभा पासुन परामर्श करीसन उत्तर दिधा,""तुनी केसर ले अपील करेलशे, तु केसरच समोर उभा होशी.''" 13 जव कईक दिन चालना ग्यात त राजा अग्रिप्पा आणि बिरनीके नी कैसरिया इसन फेस्तुस ना अभिनंदन करा. 14 जव की तेस्ले तठे गैरा दिन राहणं होत त फेस्तुस नी पेत्र ना मुकदमा राजा ना समोर प्रस्तुत करीसन सांग,''आठे एक मानुस शे जेले हिरासत मा सोळा येल शे. 15 जव मी यरूशलेम मा होता, त मुख्ययाजक आणि यहुदिया ना प्राचीनस्नी तेना विरुद्ध अभियोग लावनात आणि विनंती करी की तेले दंड भेटो. 16 तव मी तेस्ले उलट दिनु की रोमीस्नी हय प्रथा नई की कोणी अभियुक्त ले, जव लगुन कि अभियोग लावनास समोर उभारायसन आपला बचाव ना उत्तर देवानी संद्धी नई भेटो तेले दंड साठे सोपामा जास. 17 आणि: जव त्या साठे एकत्रित हुयनात त मी बिगर विलम्ब करता दुसरा दिन न्यायसन वर बठीसन त्या मानुसले त्यानी आज्ञा दिधी. 18 जव अभियोग लावनार उभा हुयनात तेस्नी तेनावर कोन्ता असा अपराध ना अभियोग नई लावा जसामना अनुमान होता. 19 पण तेस्ना मतभेद तेना संगे फक्त आपला धर्म ना काही गोष्टी आणि येशु नाव ना एक मानुस मा होता, जो मरी जायेल होता पण पेत्र तेना जिवीत होवाना दावा करत होता. 20 मना समज मा नई उन कि ह्या गोष्टीस्ना विचार पूस कस करान शे,आणि मी तेले विचार नु कि काय तू यरुशले जावाले तयार शे कि तठे तुना ह्या गोष्टीस्ना बारामा तुना न्याय होवो | 21 पण जव पैटीआर नी अपील करी की महाराजाधिराजा द्वारेच मना निर्णय करमा येवो आणि तठ लागून मी आठेच हिरासत म राहू, त मी आज्ञा दिनू की जव लगून मी तेथे केसर कडे नई धाळी देवू, तो कन हिरासत म राहो. 22 तव अग्रिपा नी फेस्तुस ले सांग, मी स्वता बी त्या माणूस ले आयकण शे. तेनी सांग, तू काळ दिन आयकी लेजो.” 23 आणि दूसरा दिन जव अग्रिपा आणि बिराण मोठी धूम-धाम म उन्नत आणि सेनापति आणि नगर ना गणमान्य व्यक्तीस संगे तेसणी सभा- भवन म प्रवेश करा तव फेस्तुस नी आज्ञा कन पैत्र ले लयामा ऊन. 24 फेस्तुस नी सांग, “ओ राजा आणि आम्हणा संगे उपस्थित सज्जनस, ह्या माणूस ले देखा, जेणा बारामा पुरा यहुदी समजनी यरूसळेम म आणि आठे बी वरडी-वरडीसन मना कान आग्रह कर की एणा आते जिन्दा राहाण ऊचीत नई. 25 पण मी समजीलीनू की एनी म्रत्यू दंड ना योगी काहीच नई करेल होता. आणि एना साठे की एनी स्वताच महाराजाधिराज ले अपील करेल शे, मी एले धाळी देवाना निर्णय करा. 26 तरी बी मना जोळे एना बारामा आपला महाराजा ले लिहा साठे कोणतीच निसवित गोष्ट नई शे. एनासाठे मी तुम्ही सगळास समोर लयेल शे, जेनाकन कि जांच खतम होणावर माले काही लिखले भेटी जावो. 27 कारण कि हवु निरथर्क वाटस कि कोणत्या बंदी ले टेणा अभियोग-पत्र तयार करा बिगर धाळी देवु.”