26
1 आते अग्रिपा नी पैत्र ले सांग, “मले आपला पक्ष मा बोलानी आज्ञा शे.”एनावरपैत्र हात पुडे करीसन आपला बचावमा सांगले लागना: 2 ओ राजा अग्रिपा, यहुदीया नी मनावर कईक आरोप लायेल शेवस. मी स्वता ले धन्य समजस कि आज तुना समोर आपला बचाव मा त्या सर्वास्ना उत्तर देवळे जाई रायनु, 3 विशेष करीसन एनासाठे कि तू यहुदीया नी सर्वा प्रथास्ले आणि विवादस्ले कानस, आणि मी विनंती करस कि धीरज कान मणी आयका. 4 व मना चलनचुलन जवानी पासून लीसन आते लगून जसा रायना, म्ण्हजे मी एले सुरुवात पासून आपली जाति ना मधमा आणि यरूश्लेम मा कोणत्या प्रकारे बिताळ-एले सर्वा यहुदीस्ले माहिती शे, 5 कारण की ह्या मना बारामा गैरा पाहिजे पासूनच माहिती शे की मी आपला धर्म ना सर्वास्नुन कट्टर पंथ ना प्रमाणे फरिसी हुइसण जीवन विताळा, कडी तेस्ली इच्छा होतो ह्या गोष्ट लेबी साधी दीसकतस. 6 पण आते त्या आशा मुळे जे शपथ देवनी आम्हणा आजोबास संगे करेल शे, मना न्याय करामा ईरायना शे. 7 आम्हणा बारा गोत्र ह्या शपथ ना फळ प्राप्त करानी साक्षी मा उत्साह पूर्वक रात-दिन देवनी सेवा करतस आणि ओ सज्जन ह्या आशा ना बारामा यहुदी मनावर दोष लावतस. 8 ह्या गोष्ट तुम्ही लोकस्ले अविश्वसनीय कब वाटस की देव मृतकस्ले जीवित करस? 9 मी बी हवुच विचार करेल होता की नासरत न येशूना नाव ना विरोध मले गैरा काही कारण शे. 10 आणि मी यरूशलेम मा हईच कर्‍या करन मुख्य याजक पासून अधिकार ली सन मी नये फक्त गैरा पवित्र लोकंस्ले बंदिग्रह मा टाका, पण जाव त्या मोतना घाट उतारामा इरान होतात त मी तेस्ना विरोध मा आपली सम्मती बी दीधी. 11 मी प्राय: सर्वा प्रार्थना घरमा जाईसन तेस्ले यातना करत होता आणि येशू नी निंदा लारले तेस्ले बाध्य कराना प्रयत्न कार्यकारत होता आणि तेना विरूद्ध अत्यंत रागे करीसन बाहेर ना नगरस्मा मी तेस्ना पाठत्याग करत होता. 12 जाव मी मुख्य याजकस्नी परवानगी आणि अधिकार लिसन ह्याच धून मा दमिश्क ले जाई रायन्ता. 13 ता, ओ राजा, मी दुपारणा टाईम रस्तावर सूर्यतुंबी जास्त एक तेज ज्योति उजाळ आक्ष मधून एताना देखी जो मनी आणि मना संगे प्रवास करनारस्ना चारिस काळे चमकी रायन्ती. 14 जाव आम्ही सारवि जमीनवर पळी ग्यात त माले इब्रानी बोलीमा हाय वाणी आयकु उनी: “शाउल, शाउल तू मले काब त्रास देस? अंकुश नी टाच्वर लात मारून तुना साठे कठीण शे. 15 मी सांगणू, प्रभू, तू कोन शे ? प्रभू नि संग, मी येशू शे जेले तू त्रास दी राय ना शे. 16 पण उठ आणि आपला पायस्वर उभा राहा! मी ह्या अभिप्राय पासून थुले दर्शन दीयेल शे की तूले सेवक ठरावु, आणि नई फक्त ह्या गोष्टस्ना ज्या तुनी देखेल शे साक्षी करावु, पण त्या गोष्टीस्ना बी जेस्ना साठे मी तुले दर्शन देसु. 17 मी तुले लोकस पासून आणि बिगर यहुदीयास्मा बी जेस्ना कळे तुले धाळी रायन्तु, सोळावत राहासु, 18 कि तु तेस्ना डोया उघाळो जेणा कन की त्या अंधार मधून उजाया कळे आणि शैतान ना राज्य मधून देव काळे फिरोत जेनाकन कि त्या पापस्नी क्षमा आणि त्या लोकस संगे उत्तराधिकार प्राप्त करोट ज्या मनावर विश्वास करा मुळे पवित्र हुयेल शेतस.” 19 म्हणून: ओ राजा अग्रिपा, मी त्या स्वर्गीय दर्शन ना आज्ञा ना उल्लघन नई करत. 20 पण पहिले दमिश्क ना, नंतर यरूश्लेम ना, आणि यहुदीय ना पुरा प्रदेश ना राहनास्ले आठ लगून कि बिगर यहुदीयास्ले बी हवू प्रचार करत रायना कि त्या पश्चताप करीसन देव काळे फिरोत आणि मन-फिरावला योग्य काम करोत. 21 ह्या मुले काही यहुदीया नी मले मंदिर मा धरा आणि मारी टाकाना प्रयत्न करा. 22 ह्या प्रकारे देव नी कळून मदत लिसन मी आज लागून टीकेल शे आणि लहान-मोठा सर्वास समोर साक्षी देस, आणि ज्या गोष्टी भविष्यद्व्क्ता आणि मोशे सांगेल शे कि त्या होणार शेतस तेस्ले सोळीसन काही नई सांगस. 23 म्हणजे हय कि ख्रिस्त ळे दु:ख भोगाव पळीन, आणि तो मोत मधून जीन्दा होनारस मधून पहिलं हुइसण यहुदी प्रजा आणि बिगर यहुदी मा दोन्हीस्ले उजा याना(प्रकाश) ना संदेश दिन.” 24 जव पैत्र आपला बचाव मा ह्या प्रकारे संगी रायणता, त फेसतुस नी ऊचा स्वर मा संग, पैत्र तु एळा शे! तुनी जास्त बुद्धि थुले एलि बनाई रायनी शे.” 25 पण पैत्र नी संग, महामहीम फेस्तुस, मी एळा नईशे, पण खरज (सत्य) आणि अर्थापूर्ण गोष्टी करस. 26 ह्या गोष्टीस्ले राजास्व्ताले माहिती शे जेना समोर मी दृढता पूर्वक संगी रायनु. मले खात्री शे कि एस्ना मधून कोणतीच गोष्ट नई जी तेना पासून लपेल शे, करन ह्य घटना कोणता कोनामा नई हुयल. 27 ओ राजा, अग्रिपा, काय तु भविष्यवक्तास्वर विश्वास ठेवस? हा, माले माहिती शे कि तु विश्वास करस. 28 तव अग्रिपा नी पैत्र ळे उत्तर दीधा, “तु माले सोळीचसन ई टाईम मा ख्रिस्त बनाले फूस लाई लेशी.” 29 पैत्र नी सांग, देव करो कि कहो थाळसा नाइत जास्त मा, नई फक्त तु पण ह्या सगळं बी ज्या आज मनी आयकी रानात मना सारखा हुई जावोत, सिवाय ह्या भांग्यास्ले.” 30 तव राजा उना, आणि तेना संगे राज्यपाल, बिरनिके आणि बसेल लोक बी ऊठी उभा रायनात, 31 आणि आल्लग जाईसन एक दूसरा संगे गोष्टी करीसन हय सगळे लग्नात, “हवु माणूस त स काहीच नई करी रायना जो मृत्यु दंड आणि बंदिग्रह मा टाकणा योग्य हो.” 32 अग्रिपा नी फेस्तुस ले सांग, कदि हय माणूसस्नी केसर ले अपील नई होती त ह्वु सोळा मा येता.”