7
1 हे भाउसवोन काय तुमले माहीत नई मी व्यवस्था ले समजनारासले सांगस, की जडलोंग मानूस जीवंत राहस तडलोंग तेना वर व्यवस्था नी प्रभूता राहस 2 कारण यागण होयेल बाई व्यवस्था ना नूसार आपला नवरा ना जीवंत राहावर तेना बरोबर शे, पण जर नवरा मारी जास तर ती नवरा ना व्यवस्था पासून सुटीजास 3 जर ती नवराणा जीवंत राहवर नी कोना दूसरा मानूसनी होई जास तर व्याभीचारी सांगमा ईन पणजर नवरा मरीजास तर ती त्या व्यवस्था तून सूटीजास आडलोंग की जर दूसरा मानूसनी होईजास तरी भी व्याभीचारी नई राहाव 4 तर हे मना भावू तुमी भी ख्रिस्त ना देह ना व्दारे व्यवस्था नासाठे मरेल बनी गयात की त्या दुसराना होई जाबात जो मरेल मधून जीवंत होयना कारण आमी देव ना साठे फळ लयूत 5 कारण जेंव्हा आमी शारीरीक होतात तर पापणी अभीलाशालेजे व्यवस्था ना व्दारे होनी मृत्यू ना फळ उत्पन्न कारासाठे आमना अंग मा काम करत होती 6 परंतू जेना बंधन मा आमी होतात तेनासाठे मारीसन आते व्यवस्था तून असा सुटी गयात किलेखना जुनी रीतीवर नई परंतू आत्मा नी नवीन रीतीवर सेवा करतस 7 तर आमी काय सांगुत काय व्यवस्था पाप शे कदाचीत नई पण विगर व्यवस्था ना मी पापले नई ओयखस व्यवस्था जर नई सांगस कि लालच नको करू तर मी लालच ले नई ओयंखता 8 परंतू पाप नी मोका देखी सन आज्ञा न व्दारें मनावर सर्व प्रकारणा लालच उत्पन्न करणा कारण बिना व्यवस्था ना पाप मरेल होत 9 मी तर व्यवस्था वीना पयले जीवंत होता परंतू जेंव्हा आज्ञा उनी तर पाप जीवंत होयना आणी मी मरी गया 10 आणी तीच आज्ञा जींवण ना साठे होते, मना साठे मौत नी कारण बननत 11 कारण पाप नी मौका देखीसन आज्ञा ना व्दारे माले फसाव आनी तेनाच व्दारे माले मारी भी टाक 12 इनासाठे व्यवस्था पवित्र शे आनी आज्ञा नी चांगली आनी ठीक शे 13 तर काय जे चांगली होती मनासाठे मृत्यू बननी कदाचीत नई परंतू पाप तेनी चांगली वस्तू ना व्दारे मना साठे मृत्युले उत्पन्न करणारा बनना कि तेना पाप होवान प्रगट हो आणी आज्ञा व्दारे पाप गैराच पापमय ठहरावो 14 कारण आमले माहीत शे की व्यवस्था तर आत्मीक शे परंतू मी शारीरीक आणी पापना हाथवर विकाय जाएल शे 15 आनी जेमी करस ते माहीत नई कारण जे माले आवडस ते नई करत परंतू जेनाशी माले घृणा येस तेच करस 16 आणी जर माले नई आवडस तेच करस तर मी मानी लेस की व्यवस्था चांगली शे 17 तर आशी दशामा तेना करणारा मी नई शे परंतू पाप शे जो मना मा ठेलशे 18 कारण माले माहीत शे, की मनामा म्हणजे मना शरीर मा कोनतीही चांगली वस्तू येवू शकत नई इच्छा तर मनामा शे पण चांगला काम मनावर बनत नई 19 कारण ज्या चांगला काम नी मी इच्छा करस तेतर मी नई करस, करंज्या वाईट नी इच्छा नई करस तेच करत राहस 20 परंतू जर मी तेच कारंजेणी इच्छा नई करस तर तेना करनारा मीनई राहस पण पाप जो मना ना बसेल शे 21 तर मी हाई व्यवस्था लेस कि जेंव्हा चांगला करानी इच्छा करस तर वाई मना कडे इजास 22 कारण मी आतमधला मनुष्यत्व, तून तर देव नी व्यवस्था वर गैरा खूस राहस 23 परंतू माले आपल आंग मा दूसरा प्रकार नी व्यवस्था देखायस जी मनी बुद्धी नी व्यवस्था शी झगडा करस आनी माले पाप नी व्यवस्थाना बंधन मा टाकस जेमना आंग मा शे 24 मी कीटला अभागा मानूस शे माले या मृत्यू ना देह तून कोण सोडवीन 25 मी आपल प्रभू येसु ख्रिस्त व्दारे देवना धन्यवाद करस जर निस्वःता बुद्धी तून देवनी व्यवस्था ना परंतू शरीर तून पाप नी व्यवस्था ग्रहण करस